भारत-अमेरिका ट्रेड डीलची चर्चा अंतिम टप्प्यात सुरू आहे. भारतीय आयातींवर लादलेले 25% दंडात्मक शुल्क अमेरिका सरकार काढून टाकणार आहे. यासंबधित निर्णय लवकरच होण्याची शक्यता असून अमेरिकन पदार्थासाठी भारत बाजारपेठा उघडणार…
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. परंतु, तुम्ही ई-केवायसी केली आहे का? नसेल केली तर ही बातमी…
नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत 'M' फॅक्टर म्हणजेच महिला मतदारांनी एनडीएला भरघोस मतांनी जिंकवले. कशी ठरली नितीश कुमारांची योजना गेम-चेंजर..या योजनेमुळे महागठबंधनचा पराभव झाला. जाऊन घेऊया सविस्तर..
मथुरा-वृंदावन असो वा उत्तराखंडातील केदारनाथ- बद्रीनाथ धामाचे पुनरुज्जीवन, मध्य प्रदेशातील महालोक असो वा देशभरातील वारसा स्थळांचे संवर्धन – सर्व ठिकाणी आधुनिक पायाभूत सुविधा वेगाने विकसित होत आहेत.
Putin India Visit Update : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या भेटीची तारिख देखील निश्चित करण्यात आली आहे. अमेरिकेच्या दाबावानंतरही पुतिन भारताला भेट देणार आहेत.
PM Modi On Delhi Blast News: दिल्लीमध्ये झालेल्या कार स्फोटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया आली आहे. या स्फोटात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
US-India Trade Deal : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावरील कर कमी होण्याचे संकेत मिळाले आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने त्यांनी भारतावर ५०% कर लागू केला होता. पण आता हा…
PM Modi Bhutan visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले आहेत. हा दौरा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. याचा उद्देश दोन्ही देशातील मैत्री आणि भागीदारी…
संघातील सर्व खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. या भेटीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.सर्वात जास्त चर्चेत असलेला फोटो म्हणजे रावल विजेत्याच्या पदकासह दिसत…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते. त्यानंतर आता त्यांनी लवकरच भारत दौऱ्यावर येणार असल्याचे म्हटले आहे.
बिहारमधील अररिया येथील फोर्ब्सगंज येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाआघाडीवर हल्लाबोल केला आहे. "निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत; जेव्हा निकाल येतील तेव्हा ते एकमेकांचे झिंझ्या उपटतील.
नोबेल शांतता पारितोषिक विजेत्या मारिया माचाडो यांनी भारताचे महान लोकशाही देश म्हणून वर्णन केले आहे. तसेच त्यांनी भारताकडून मोठ्या मदतीची आशा व्यक्त केली आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण समारंभाची तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ नोव्हेंबर रोजी राम मंदिराच्या १६१ फूट उंचीच्या शिखरावर २२x११ फूट उंचीचा भगवा ध्वज फडकवणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या दौऱ्यावर असून समस्तीपूर येथील एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी महाआघाडीवर निशाणा साधला. एनडीए आणि सुशासन पुन्हा एकदा बिहारमध्ये सरकार स्थापन करेल.
Malaysia ASEAN Summit : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मलेशियाच्या आसियान शिखर परिषेदला व्हर्च्युअल उपस्थिती दर्शवणार आहे. मलेशियाच्या पंतप्रधानांनी या निर्णयाचा आदर केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. रशियाच्या तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यानंतर त्यांनी हा…
भारत आणि अमेरिकेतील टॅरिफ वाद लवकरच संपुष्टात येणार आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार करार अंतिम टप्प्यात असून या करारामुळे अमेरिकेने भारतावर लावलेला 50% टॅरिफ मोठ्या प्रमाणात कमी केला जाईल.
Diwali Celebration at White House : अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीचा उत्सव साजरा करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी देखील दिप प्रज्वलित करुन हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
PM Modi celebrates Diwali : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयएनएस विक्रांतवर नौदलाच्या कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली.जिथे त्यांनी नौदल कर्मचाऱ्यांना संबोधित केले आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.