Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-बांगलादेश मैत्रीत नवा ट्विस्ट! Tarique Rahman यांच्या शपथविधीला पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित?

India Bangladesh Relations : भारत बांगलादेश संबंधात एक नवा ट्विस्ट आला आहे. बांगलादेशचे होणारे नवे पंतप्रधान तारिक रहमान पंतप्रधान मोदींनी शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 14, 2026 | 06:22 PM
Tarique Rahman and Narendra Modi

Tarique Rahman and Narendra Modi

Follow Us
Follow Us:
  • निवडणुकीतील विजयानंतर BNP चे अध्यक्ष घेणार बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ
  • पंतप्रधान मोदींना खास निमंत्रण देण्याची तयारी सुरु
  • PM मोदींनी रहमान यांनी विजयनंतर दिल्या होत्या फोन करुन शुभेच्छा
BNP Leader planning to invite PM Modi to Oath Ceremony : ढाका : बांगलादेशच्या १३ व्या संसदीय निवडणुका पार पडल्या असून यामध्ये बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP) ने प्रचंड बहुमतांनी विजय मिळवला आहे. या विजयानंतर BNP चे अध्यक्ष तारिक रहमान (Tarique Rahman) देशाचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे. १६ किंवा १७ फेब्रुवारीला त्यांच्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान भारतासाठी बांगलादेश राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. तारिक रहमान शपथविधीसाठी भारताचे पंतप्रधान मोदी यांना आमंत्रिक करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. ही बाबा भारत-बांगलादेश (Bangladesh) संबंध सुधारण्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि महत्वाची मानली जात आहे.

‘स्वतंत्र आहोत, कोणत्याही किमतीवर हुकूमशाही…’, बांगलादेशाचे PM होण्यापूर्वी Tarique Rahman चा कट्टरपंथीयांना इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, BNP कडून पंतप्रधान नरेंद्र मोदीं (Narendra Modi) ना शपथविधी समरंभासाठी  विशेष निमंत्रण देण्याची तयारी सुरु आहे. या निमंत्रणामुळे दोन्ही देशांतील राजनैतिक संबंधांना एक नवीन दिशा मिळून शकते, असे बीएनपीचे मत आहे. तारिक रहमान यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार हुमायूं कबीर यांनी सांगितले आहे की, नव्या सरकारला भारताशी सकारात्मक आणि परस्पर सन्माच्या आधारावर मजबूत संबंध प्रस्थातिपत करायचे आहेत. या विधानातून स्पष्ट होते की, बांगलादेशचे नवे सरकार भारताशी मैत्री करु इच्छित पाहत असून देशातील राजकारणातही बदल होत आहे.

पंतप्रधान मोदींना बांगलादेशच्या नव्या पंतप्रधान तारिक रहमान यांच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण मिळणे अत्यंत महत्वपूर्ण मानले जात आहे. शिवाय १३ फेब्रुवारी २०२६ रोजी पंतप्रधान मोदींनी स्वत: तारिक रहमान यांना फोन करुन विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. गुप्त सुत्रांनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली होती. तसेच पंतप्रधान मोदींनी देखील बांगलादेशातील लोकशाही आणि समावेश व्यवस्थेला भारताकडून पाठिंबा दर्शवला होता. यावरुन आणि पंतप्रधान मोदींना आमंत्रण मिळणाच्या वृत्तावरुन दोन्ही देशांतील राजकीय संबंधात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेख हसीनाच्या प्रत्यार्पणाची मागणी

याच वेळी बीएनपीने माजी पदच्युत पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या प्रत्यार्पणाची मागणी देखील भारताकडे केली आहे. बांगलादेशात शेख हसीना यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून त्यांना मृत्यूदंडाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. बीएनपीने अधिकृत पत्रात म्हटले आहे की, हसीन यांच्यावरील न्यायालयीन कारवाईमध्ये आवश्यक असून त्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. अद्याप भारताने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भारताचा होकार आणि नकार दोन्ही उत्तरे भारत-बांगलादेश संबंधासाठी निर्णायक ठरणार आहेत. याचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम उद्भ्वण्याची शक्यता आहे.

बांगलादेशात हसीना युगाचा अंत…! नवे पंतप्रधान होणार Tarique Rahman; ‘या’ दिवशी होणार शपविधी सोहळा

💡

Frequently Asked Questions

  • Que: तारिक रहमान पंतप्रधान पदाची शपथ कधी घेणार आहेत?

    Ans: तारिक रहमान १६ किंवा १७ फेब्रुवारीला पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.

  • Que: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी BNP चे तारिक रहमान यांच्या शपथविधीला जाणार आहेत का?

    Ans: सध्या BNP कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष आमंत्रण देण्याची तयारी सुरु आहे. पंरतु भारताकडून पंतप्रधान मोदी शपथविधीला उपस्थित राहतील का याची अधिकृत माहिती नाही.

Web Title: Pm modi to attend tarique rahmans swearing ceremony bangladesh bnp planning to invite

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • Bangladesh
  • narendra modi
  • tarique rahman
  • World news

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण
2

Indonesia Earthquake: इंडोनेशियामध्ये 24 तासांत 3 भूकंप, 2 देश हाय अलर्टवर; जाणून घ्या ‘या’ नैसर्गिक आपत्तीमागील वैज्ञानिक कारण

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना
3

Belgium Gold Treasure: घराची भिंत फोडताच चमकले नशीब; बेल्जियममध्ये कामगारांना सापडला 99 कोटींचा सोन्याचा खजिना

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला
4

Africa Delivery Apps: आफ्रिकेत बिना-पत्त्याच्या डिलिव्हरीचा गोंधळ; भारतीय स्टार्टअप्सकडून ‘लोकेशन मॉडेल’ शिकण्याचा अहवालात सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.