Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shanghai Airport : ‘अरुणाचल चीनचा भाग’ वाद पुन्हा उफाळला; शांघाई एअरपोर्टवर भारतीय महिलेला तब्बल 18 तास ठेवले ताब्यात

Indian woman harassed at Shanghai airport : पिमा म्हणाले की, एक छोटीशी वाहतूक प्रक्रिया 18 तासांच्या कठीण परीक्षेत बदलली. त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आणि त्याला पुढील उड्डाणे नाकारण्यात आली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 24, 2025 | 01:10 PM
Shanghai airport detained an Indian-origin woman for 18 hours claiming Arunachal Pradesh is China

Shanghai airport detained an Indian-origin woman for 18 hours claiming Arunachal Pradesh is China

Follow Us
Close
Follow Us:
  • अरुणाचल प्रदेश जन्मस्थान असल्यामुळे चीनच्या विमानतळावर भारतीय वंशाच्या महिलेला 18 तास ताब्यात ठेवून त्रास.
  • इमिग्रेशन अधिकाऱ्यांचा दावा “अरुणाचल प्रदेश चीनचा भाग आहे, त्यामुळे पासपोर्ट अवैध”.
  • भारत सरकारकडे कारवाई, भरपाई आणि भविष्यातील सुरक्षा सुनिश्चित करण्याची पीमा वांगजोम थोंगडोक यांची मागणी.

Indian woman harassed at Shanghai airport : चीन (China) आणि भारतातील (India) सीमावाद पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे. अरुणाचल प्रदेश वंशाच्या ब्रिटनस्थित भारतीय महिलेने धक्कादायक आरोप केला आहे की शांघाय पुडोंग विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी तिला तब्बल 18 तास ताब्यात ठेवून मानसिक छळ केला. कारण तिच्या पासपोर्टवर जन्मस्थान अरुणाचल प्रदेश नमूद होते आणि अधिकाऱ्यांनी “अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग आहे” असा दावा केला.

 पासपोर्ट “अवैध” घोषित

पीमा वांगजोम थोंगडोक 21 नोव्हेंबर रोजी लंडनहून जपानकडे प्रवास करत असताना शांघाय येथे तीन तासांच्या ट्रान्झिटसाठी उतरल्या होत्या. परंतु इमिग्रेशन काउंटरवरील अधिकाऱ्यांनी त्यांचा भारतीय पासपोर्ट पाहताक्षणी तो “अवैध” असल्याचे घोषित केले.

जेव्हा त्यांनी कारण विचारले तेव्हा अधिकाऱ्यांनी तिखट उत्तर दिले,

“अरुणाचल चीनचा भाग आहे, त्यामुळे हा भारतीय पासपोर्ट वैध नाही.”

पीमाच्या म्हणण्यानुसार, चीनमधील इमिग्रेशन कर्मचाऱ्यांनी केवळ पासपोर्ट अवैध ठरवला नाही तर त्यांच्या ओळखीची थट्टा केली आणि “चिनी पासपोर्ट घ्या!” अशी चेष्टा देखील केली.

𝐀𝐫𝐮𝐧𝐚𝐜𝐡𝐚𝐥 𝐢𝐬 𝐩𝐚𝐫𝐭 𝐨𝐟 𝐂𝐡𝐢𝐧𝐚: 𝐈𝐧𝐝𝐢𝐚𝐧 𝐰𝐨𝐦𝐚𝐧 ‘𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐬𝐞𝐝’ 𝐚𝐭 𝐒𝐡𝐚𝐧𝐠𝐡𝐚𝐢 𝐚𝐢𝐫𝐩𝐨𝐫𝐭 An Indian-origin UK resident from #ArunachalPradesh has accused Chinese immigration officials at the #Shanghai airport of detaining and harassing her… pic.twitter.com/X96cZ2sEX1 — IndiaToday (@IndiaToday) November 24, 2025

credit : social media

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Leak Scandal : ‘मृत्यूचा दलाल…’; CIAच्या माजी प्रमुखांनी पाकिस्तानच्या अनुशाश्त्रज्ञावर केले धडकी भरवणारे आरोप

 18 तासांचा मानसिक छळ

एक साधी ट्रान्झिट प्रक्रिया एका भयानक अनुभवात बदलली. पीमा सांगतात की त्यांना:

  • अन्न
  • पिण्याचे पाणी
  • विमान व प्रवासाची माहिती
  • मूलभूत सुविधा

सगळे नाकारण्यात आले.

तसेच त्यांचा व्हिसा वैध असतानाही त्यांना पुढील फ्लाइटमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. त्यांच्याकडून वारंवार नवीन तिकीट खरेदी करण्याचा दबाव आणला जात होता. त्यामुळे त्यांच्या प्रवासात आणि हॉटेल बुकिंगमध्ये मोठे आर्थिक नुकसान झाले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sindh Debate : लवकरच भारत करणार सिंध काबीज? राजनाथ सिंहांच्या ‘अशा’ युद्धप्रेरित धगधगत्या वक्तव्यावर पाकिस्तानचा जळफळाट

 भारतीय दूतावासाचा हस्तक्षेप

तासन्तास अडकून राहिल्यानंतर पीमा यशस्वीपणे शांघायमधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधू शकल्या. भारतीय अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून रात्री उशिरा त्यांना दुसऱ्या फ्लाइटने रवाना करण्यात आले.

 भारत सरकारकडून कारवाईची मागणी

पीमा यांनी हा संपूर्ण प्रकार भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि अरुणाचल प्रदेशातील नागरिकांचा अपमान असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून:

  • चीनसमोर हा मुद्दा उपस्थित करण्याची
  • संबंधित इमिग्रेशन अधिकारी व एअरलाइन्स कर्मचाऱ्यांवर कारवाईची
  • आर्थिक नुकसान भरपाईची

मागणी केली आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: चीनने पासपोर्ट अवैध का घोषित केला?

    Ans: कारण महिलेच्या पासपोर्टवर जन्मस्थान अरुणाचल प्रदेश नमूद होते.

  • Que: महिला किती वेळ ताब्यात होती?

    Ans: तब्बल 18 तास.

  • Que: भारत सरकारने काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: भारतीय दूतावासाने हस्तक्षेप करून तिला फ्लाइटने पाठवले, आणि पुढील कारवाईची मागणी आहे.

Web Title: Shanghai airport detained an indian origin woman for 18 hours claiming arunachal pradesh is china

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 01:10 PM

Topics:  

  • airport
  • Arunachal pradesh
  • China
  • International Political news

संबंधित बातम्या

Nuclear Leak Scandal : ‘मृत्यूचा दलाल…’; CIAच्या माजी प्रमुखांनी पाकिस्तानच्या अनुशाश्त्रज्ञावर केले धडकी भरवणारे आरोप
1

Nuclear Leak Scandal : ‘मृत्यूचा दलाल…’; CIAच्या माजी प्रमुखांनी पाकिस्तानच्या अनुशाश्त्रज्ञावर केले धडकी भरवणारे आरोप

Melodi : मोदी–मेलोनी जुगलबंदी जागतिक माध्यमांमध्ये VIRAL; G-20 मध्ये मैत्री आणि भागीदारीला नवा वेग
2

Melodi : मोदी–मेलोनी जुगलबंदी जागतिक माध्यमांमध्ये VIRAL; G-20 मध्ये मैत्री आणि भागीदारीला नवा वेग

Sindh Debate : लवकरच भारत करणार सिंध काबीज? राजनाथ सिंहांच्या ‘अशा’ युद्धप्रेरित धगधगत्या वक्तव्यावर पाकिस्तानचा जळफळाट
3

Sindh Debate : लवकरच भारत करणार सिंध काबीज? राजनाथ सिंहांच्या ‘अशा’ युद्धप्रेरित धगधगत्या वक्तव्यावर पाकिस्तानचा जळफळाट

French Navy : फ्रान्सने पाकिस्तानवर ओढले ताशेरे; राफेल पाडल्याचा दावा खोटा, हमीद मीर आणि जिओ न्यूजचा पर्दाफाश
4

French Navy : फ्रान्सने पाकिस्तानवर ओढले ताशेरे; राफेल पाडल्याचा दावा खोटा, हमीद मीर आणि जिओ न्यूजचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.