Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्र्यांचा राजीनामा; ‘मार्शल लॉ’ ची जबाबदारी घेत मागतली जनतेची माफी

दक्षिण कोरियामध्ये मार्शल लॉ लागून करण्यात आल्यानंतर गेल्या 24 तासांत राजकीय वादळ उठले आहे. याच पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री किम योंग-ह्यून यांनी पदाचा राजीनामा दिला आणि देशातील अस्थिरतेबद्दल जनतेची माफी मागितली.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 05, 2024 | 03:52 PM
दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्र्यांचा राजीनामा; 'मार्शल लॉ' ची जबाबदारी घेत मागतली जनतेची माफी

दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्र्यांचा राजीनामा; 'मार्शल लॉ' ची जबाबदारी घेत मागतली जनतेची माफी

Follow Us
Close
Follow Us:

सियोल: दक्षिण कोरियामध्ये मार्शल लॉ लागून करण्यात आल्यानंतर गेल्या 24 तासांत राजकीय वादळ उठले आहे. मंगळवारी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक-योल यांनी मार्शल लॉ लागू करण्याचा निर्णय जारी केला होता. मात्र, नेशनल असेंब्लीने तातडीने मतदानाद्वारे हा निर्ण पलटवला. यामुळे सरकारला आदेश मागे घ्या लागला. त्यानंतर देशभरात या प्रकरणावरुन तीव्र विरोध निदर्शने झाली. तसेच हा निर्णय 6 तासांत मागे घेण्यात आला.

दरम्यान, राष्ट्रपती यून सुक-योल यांच्या या निर्णयावर संताप व्यक्त करत मुख्य विरोधी पक्षाने त्यांच्यावर राजीनाम्याची मागणी केली. तसेच विरोधकांनी इशारा दिला की, जर यून सुक-योल यांनी पद सोडले नाही, तर त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालवला जाईल. याच पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री किम योंग-ह्यून यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि देशातील अस्थिरतेबद्दल जनतेची माफी मागितली. संरक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर लगेच त्यांच्या पदावर चोई ब्युंग ह्युक यांची नवे संरक्षण मंत्री म्हणून निवड करण्यात आली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी केले ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे कौतुक; भारतात प्रकल्प उभारण्यास दर्शवली तयारी

जपान-सीवडन नेत्यांचा दौैरा रद्द

राष्ट्रपतींच्या मार्शल लॉ लादल्यानंतर कामगार संघटनांनी संप पुकारला आमि नागरिकांनी रस्त्यावर उतरुन विरोध केला.  राष्ट्रपतींनी स्वतःला आणि त्यांच्या पत्नीला वाचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला. या वादामुळे आंतरराष्ट्रीय राजकीय हालचालीही प्रभावित झाल्या. यामुळे जपानचे संरक्षण मंत्री जेन नकातानी यांनी दक्षिण कोरियाचा दौरा पुढे ढकलला, तर स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टर्सन यांनी आपली नियोजित भेट रद्द केली.

South Koreans took to the streets Wednesday for a day of rage laser-focused on President Yoon Seok Yeol, whose failed attempt at imposing martial law sparked anger and dismay in the vibrant democracy.https://t.co/Nql4HvNYMY pic.twitter.com/2KDusTIrbH

— AFP News Agency (@AFP) December 4, 2024


अवघ्या सहा तासांत मार्शल लॉ मागे घ्यावा लागला

मार्शल लॉ लागू झाल्यानंतर फक्त सहा तासांत नेशनल असेंब्लीने राष्ट्रपतींच्या निर्णयाविरोधात मतदान केले आणि त्यांना तो आदेश मागे घ्यावा लागला. कोरियाच्या वृत्तानुसार, देशातील प्रचंड निदर्शने आणि जनक्षोभ पाहता राष्ट्रपतींनी बुधवारी सकाळी ( 4 डिसेंबर 2024 ) आपला आदेश मागे घेतला आणि नॅशनल असेंब्लीची विनंती मान्य केली. त्यांनी कबूल केले की मार्शल लॉची त्यांची अचानक घोषणा अल्पायुषी होती.

सर्वपक्षीय विरोध आणि राजकीय अस्थिरता

सत्तारूढ आणि विरोधी पक्षांनी एकत्रितपणे राष्ट्रपतींच्या निर्णयाचा विरोध केला. सत्तारूढ पक्षातील अनेक नेत्यांनी हा निर्णय लोकतांत्रिक आणि संवैधानिक नसल्याचे सांगितले. देशभरात लाखो नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. सध्याच्या परिस्थितीत, राष्ट्रपती यून सुक-योल यांच्यावर महाभियोगाचा धोका कायम आहे, आणि राजकीय अस्थिरता वाढली आहे.

जागतिख घडामोडी संबंधित बातम्या- इस्त्रायली रणगाड्यांचा गाझा पट्टीत पुन्हा कहर; 47 लोकांचा मृत्यू, एकही क्षेत्र सुरक्षित नाही

Web Title: South korean defense minister resigns takes responsibility for martial law nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2024 | 03:52 PM

Topics:  

  • South korea

संबंधित बातम्या

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा
1

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा
2

Modi10Years : मोदींच्या नेतृत्वाचे दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्याकडून कौतुक; India-Korea संबंधांना नवीन दिशा

Trump Tarrif : दक्षिण कोरियाला दिलासा; अमेरिकेने ‘इतक्या’ टक्क्यांनी कमी केला कर
3

Trump Tarrif : दक्षिण कोरियाला दिलासा; अमेरिकेने ‘इतक्या’ टक्क्यांनी कमी केला कर

Lavrov Warns US : आमच्याविरुद्ध गटबाजी थांबवा! उत्तर कोरियाच्या दौऱ्यात रशियाने अमेरिकेला ठणकावले
4

Lavrov Warns US : आमच्याविरुद्ध गटबाजी थांबवा! उत्तर कोरियाच्या दौऱ्यात रशियाने अमेरिकेला ठणकावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.