Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनच्या हेरगिरीला आळा घालण्यासाठी तैवानने आखली ‘ही’ नवी योजना; जाणून घ्या

Taiwan-China Conflict: तैवान आणि चीनमधील संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. तैवान स्वत:ला स्वतंत्र देश मानतो, तर चीन त्याला आपल्या देशाचा भाग मानतो आणि सतत तैवानवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 13, 2025 | 05:11 PM
Taiwan new plan to einstate military judges for China spy cases Know details

Taiwan new plan to einstate military judges for China spy cases Know details

Follow Us
Close
Follow Us:

तैपेई: तैवान आणि चीनमधील संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. तैवान स्वत:ला स्वतंत्र देश मानतो, तर चीन त्याला आपल्या देशाचा भाग मानतो आणि सतत तैवानवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो. हा संघर्ष जगजाहीर आहे. तैवानच्या म्हणण्यानुसार,  चीन हा त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेला कमकुवत करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. हेरगिरी, सायबर हल्ले, खोटी माहिती पसरवणे, आणि ग्रे झोन टॅक्टिक्स यांचा यामध्ये समावेश आहे.

दरम्यान तैवान सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशात चीनच्या हेरगिरीची प्रकरणे वाढत आहे. यासाठी तैवानच्या सरकारने एक मोठी योजना आखली आहे. ही योजना त्यांच्या आधीच्या योजनेसारखीच आहे. चीन तैवानच्या सैवानिवृत्त आणि कार्यरत सैन्य अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहे. यामुळे, सैन्याशी संबंधित हेरगिरीच्या प्रकरणांचा सामना तैवान पुन्हा एकदा लष्करी न्यायाधीशांना नियुक्त करण्याचा विचार करत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या – पॅलेस्टिनी समर्थक विद्यार्थी आक्रमक; डोनाल्ड ट्रम्प विरोधात जोरदार घोषणाबाजी, कारण काय?

To safeguard #Taiwan‘s democracy from #China‘s persistent infiltration, espionage attempts & united front tactics, today I announced 17 strategies for legal & institutional reforms that will help us bolster national security, secure our military & strengthen societal resilience. pic.twitter.com/tHbtEh257z

— 賴清德Lai Ching-te (@ChingteLai) March 13, 2025

राष्ट्रपतींनी केली योजना जाहीर 

तैवानचे राष्ट्रपती लाई-चिंग-ते यांनी गुरुवारी (13 मार्च) राष्ट्रीय सुरक्षा बैठकी घेतली. या बैठकीनंतर त्यांनी घोषणा केली की, “चीनच्या हेरगिरीविरुद्ध लष्करी कर्मचाऱ्यांवरील खटल्यांसाठी लष्करी न्यायाधीश पुन्हा नियुक्त करण्यात येती. तेसेच लष्करी न्याल. प्रणालीही पुनर्स्थापित करण्यात येईल आणि कायद्याचे पुनरावलोकनही करण्यात येईल. कायद्यात आवश्यकतेनुसार बदल केले जातील.” राष्ट्रपतींनी म्हटले की, लष्करी न्यायाधीस सुरक्षेच्या आघाडीवर असतील. ते न्यालयीन आणि तपास यंत्रणांसोबत काम करुन देशातील देशद्रोह,  शत्रूंना मदत करणे, गोपनीय माहिती लीक करणे, कामात निष्काळजीपणा, आदेश न पाळणे आणि इतर लष्करी गुन्ह्यांवर कारवाई करतील.

चीनची तैवानमधील वाढती हेरगिरीची प्रकरणे

तेवानच्या गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या हेरगिरी प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीआहे. गेल्या वर्षी 2024मध्ये 64 प्रकरणे नोंदवण्यात आली होती. तर 2023 मध्ये 48 आणि 2022 मध्ये 10 प्रकरणे उघडकीस आली.

2013 मध्ये बंद करण्यात आलेली लष्करी न्यायालय प्रणाली पुन्हा सुरू

विशेष म्हणजे, 2013 मध्ये बंद करण्यात आलेली मिलिट्री ट्रायल सिस्टम आता पुन्हा सुरू करण्याचा विचार केला जात आहे. ही न्यायालय प्रणाली एका तरुण सैन्य अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर बंद करण्यात आली होती. मात्र, वाढत्या हेरगिरीच्या घटनांमुळे तैवान सरकारला हा जुना मार्ग पुन्हा स्वीकारण्याची गरज वाटत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Delhi Crime News: भारतात महिला सुरक्षेचा प्रश्न कळीचा; परदेशी तरुणीवर राजधानी दिल्लीत अत्याचार

Web Title: Taiwan new plan to curb chinese espionage know details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2025 | 05:11 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.