• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Terrorist Attack On Court In Zahedan City Of Iran

इराणच्या झाहेदान शहरात न्यायालयावर दहशतवादी हल्ला; ५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Iran News : इराणमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. इराणच्या झाहेदान शहरात न्यायालयावर हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही काळात इराणच्या या शहराता दहशतवादी हल्ले वाढले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 26, 2025 | 02:37 PM
Terrorist attack on court in Zahedan city of Iran

इराणच्या झाहेदान शहरात न्यायालयावर दहशतवादी हल्ला; ५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तेहरान : इराणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इराणच्या झाहेदान प्रांतात दहशतवादी हल्ला झाला आहे. शनिवारी (२६ जुसै) सकाळी इराणच्या झाहेदान प्रांतात न्यायिक मुख्यालयावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात ५ जणांचा मृत्यू, तर १३ जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या या घटनेने इराणमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.

इराणच्या न्यायपालिका माहिती केंद्राने या हल्ल्याची पुष्टी केली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी अचानक गोळीबार सुरु केला. यामुळे इराणच्या झाहेदान शहरात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागात गेल्या काही काळाता दहशतवादी घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- मालदीवच्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात पंतप्रधान मोदी सहभागी; एस. जयशंकर यांनीही दिल्या शुभेच्छा

या दहशतवादी संघटनेने स्वीकारली जबाबदारी

मीडिया रिपोर्टनुसार, जैश-अल-अदल नावाच्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबादारी स्वीकारली आहे. या संघटनेने आतापर्यंत इराणवर अनेकवेळा दहशतवादी कारवाया केला आहे. इराणविरोधी अतेरिक गट म्हणून या संघटनेला ओळखले जाते. झाहेदान शहरात सिस्तान आणि बलुचिस्तान प्रांतात अशांतता वाढत आहेत. यामुळे इराणच्या सरकारमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान शनिवारी (२६ जुलै) झालेल्या गोळीबाराने मोठा गोंधळ उडाला आहे. तसेच नागरिकांना न्यायालयाचा परिसर रिकामा करण्यात आदेश देण्यात आले आहेत. बचाव पथके घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. दरम्यान यावेळी सुरक्षा दल आणि हल्लेखोरांमध्ये चकामक झाली. यामध्ये तीन हल्लेखोर कारवाईत ठार झाले आहे. सध्या इतर हल्लेखोरांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

इराणमध्ये अराजकता

गेल्या जून महिन्यात इराणमध्ये तीव्र संघर्ष सुरु होता. इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरु झाले होते. जवळपास १२ दिवस मध्यपूर्वेत अशांतता पसरली होती. इराणच्या अणु कार्यक्रमाविरोधात इस्रायलने कारवाई केली होती. दरम्यान इस्रायलने इराणच्या अनेक अणु शास्त्रज्ञांचा आणि लष्करी अधिकाऱ्यांची हत्या केली.

शिवाय अमेरिकेने देखील यामध्ये सहभाग घेत इराणच्या तीन प्रमुख अणु केंद्रांवर हल्ला केला होता. यामुळे इराणच्या अणु कार्यक्रमाला मोठा धक्का बसला.  दरम्यान इराणने देखील इस्रायलवर हल्ले केले होते. इस्रायलच्या प्रत्येक कारवाईला इराणने प्रत्युत्तर दिले होते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- अमेरिकेचे दुटप्पी धोरण; TRF ला दहशतवादी घोषित करुन, पाकिस्तानाला दिली क्लीन चीट

Web Title: Terrorist attack on court in zahedan city of iran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 02:37 PM

Topics:  

  • iran
  • World news

संबंधित बातम्या

बांगलादेशात महिला राज संपुष्टात; Tarique Rahman बनले नवे पंतप्रधान
1

बांगलादेशात महिला राज संपुष्टात; Tarique Rahman बनले नवे पंतप्रधान

थरारक! इंडोनेशियात जमिनीला पडलं भगदाड; बघता-बघता ३ हेक्टर शेती गडप, VIDEO VIRAL
2

थरारक! इंडोनेशियात जमिनीला पडलं भगदाड; बघता-बघता ३ हेक्टर शेती गडप, VIDEO VIRAL

‘लष्कराचे हातातले बाहुले’ ; बलोच कार्यकर्त्याची पाकिस्तान सरकारवर टीका; जागतिक स्तरावर केला अपमान, VIDEO
3

‘लष्कराचे हातातले बाहुले’ ; बलोच कार्यकर्त्याची पाकिस्तान सरकारवर टीका; जागतिक स्तरावर केला अपमान, VIDEO

‘राजकीय कारकीर्दीत Epstein बनत होता अडथळा’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
4

‘राजकीय कारकीर्दीत Epstein बनत होता अडथळा’ ; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भाविश अग्रवालांच्या अडचणी वाढल्या? OLA CEO विरुद्ध निघाले अटक वॅारंट, विषय काय?

भाविश अग्रवालांच्या अडचणी वाढल्या? OLA CEO विरुद्ध निघाले अटक वॅारंट, विषय काय?

Feb 17, 2026 | 04:26 PM
AI मुळे बदलणार प्रवासाचा अनुभव! आता आवाजावर चालणार कार; अपघात आणि चोरी रोखण्यासाठी येणार हायटेक फीचर्स

AI मुळे बदलणार प्रवासाचा अनुभव! आता आवाजावर चालणार कार; अपघात आणि चोरी रोखण्यासाठी येणार हायटेक फीचर्स

Feb 17, 2026 | 04:23 PM
Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला

Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला

Feb 17, 2026 | 04:21 PM
“पुरूषांना फक्त  व्हर्जिन पत्नी हवी…”, अभिनेत्री Neena Gupta यांचे वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या, समाजात आजही कौमार्य…

“पुरूषांना फक्त व्हर्जिन पत्नी हवी…”, अभिनेत्री Neena Gupta यांचे वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या, समाजात आजही कौमार्य…

Feb 17, 2026 | 04:10 PM
१ लाखांपर्यंत मिळेल पगार! CPMU वॅकन्सी; मंत्रालयाची नोकरी, सविस्तर माहिती

१ लाखांपर्यंत मिळेल पगार! CPMU वॅकन्सी; मंत्रालयाची नोकरी, सविस्तर माहिती

Feb 17, 2026 | 04:03 PM
Epilepsy: फिट्स येण्याचा आजार नक्की काय आहे? समज, गैरसमज आणि सत्य

Epilepsy: फिट्स येण्याचा आजार नक्की काय आहे? समज, गैरसमज आणि सत्य

Feb 17, 2026 | 04:01 PM
Navi Mumbai Crime : रबाळे एमआयडीसीत राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन; दोन जेसीबी जप्त, नगरसेवकावर गुन्हा

Navi Mumbai Crime : रबाळे एमआयडीसीत राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन; दोन जेसीबी जप्त, नगरसेवकावर गुन्हा

Feb 17, 2026 | 04:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.