तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया खात्यांच्या संपर्कात राहून वेळोवेळी जारी होणाऱ्या सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे.
US-Iran Tension : इराणमधील निदर्शनांमुळे अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढला आहे, इराणी संसदेच्या सभापतींनी अमेरिकेच्या लष्करी तळांना इशारा दिला आहे. इराणने डोनाल्ड ट्रम्पला हस्तक्षेप न करण्याची दिली.
Trump on Iran Protest: रविवार (दि. २८ डिसेंबर २०२५) पासून सुरू झालेल्या इराणमध्ये सुरक्षा दल आणि निदर्शकांमध्ये झालेल्या संघर्षात किमान सात जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी…
Women Hijab Rebellion: इराणमधील महिला हिंसाचार किंवा घोषणाबाजीशिवाय हिजाब कायद्याला आव्हान देत आहेत. सामूहिक धैर्याच्या माध्यमातून, भीतीला मागे टाकणारी ही चळवळ आता सरकारसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे.
Donald Trump:अमेरिकेने व्हेनेझुएला, इराण आणि कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांना खुलेआम मारण्याची धमकी दिली आहे. व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी विशेष सुरक्षा उपाययोजना देखील केल्या आहेत.
Iran Hormuz Island : इराणच्या होर्मुझ बेटाचे दृष्य आता रक्तासारखे लाल झाले आहे, जे पाहून कुणालाही क्षणात आश्चर्य वाटेल. हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक आणि शस्त्रद्यांनी आता मोठ्या प्रमाणात गर्दी केली…
Chabahar Port : रशियाने भारता आणि इराणच्या चाबहार प्रकल्पाचे कौतुक केले आहे. रशियाने इराणसोबत मिळून या बंदरातून INSTC वाहतूक कॉरिडॉर कार्याला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. ही भारतासाठी अत्यंत आनंदाची…
Iran Marathon Controversy: इराणमध्ये हिजाब वाद पुन्हा एकदा पेटला आहे. किश बेटावर झालेल्या मॅरेथॉनमध्ये महिलांनी हिजाब न घालता धावतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर सरकारने दोन आयोजकांना अटक केली.
Iran Mosque Dispute: इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी देशातील 80,000 मशिदी जनतेची सेवा करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. ते म्हणतात की धर्मगुरू केवळ सरकारी निर्देश जारी करतात, कोणतेही व्यावहारिक…
Russia Egypt Oman : रशिया मध्य पूर्वेत आपला प्रभाव वेगाने वाढवत आहे. खरं तर, इजिप्त आणि ओमानच्या अलिकडच्या भेटींद्वारे, मॉस्कोने स्पष्ट केले की त्यांची नवीन रणनीती केवळ इराणपुरती मर्यादित नाही.
Putin आणि Netanyahu यांनी मध्यपूर्वेतील परिस्थितीवर फोनवरून चर्चा केली, ज्यात गाझामधील युद्धबंदी, कैद्यांची देवाणघेवाण, इराणचा अणुकार्यक्रम आणि सीरियामधील स्थिरता यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली.
Iran economy crisis : इराणमध्ये जनतेचा रोष शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रपतींच्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की 92% लोकांनी सरकारबद्दल असंतोष व्यक्त केला आहे.
Iran Capital : पाणीटंचाईच्या काळात, इराणच्या राष्ट्रपतींनी रहिवाशांना तेहरान सोडण्याची तयारी करण्याचे आवाहन केले आहे. जर नोव्हेंबरच्या अखेरीस पाऊस पडला नाही तर तेहरानला इतरत्र हलवता येईल.
DelhiBlast:सोमवारी संध्याकाळी भारताची राजधानी नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुस्लिम देशांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे.
FATF Grey list 2025 : FATF ने दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांची लिस्ट जाहीर केली आहे. यामध्ये उत्तर कोरिया, नॉर्थ कोरिया, मानम्यार, आणि इराण हे देश यादीतच आहेत. यातून काही देशांना वगळ्यात…
मीडिया रिपोर्ट्समधील दावा की इराण आपल्या लष्करी गरजा पूर्ण करण्यासाठी चीनसोबत करार करण्याच्या दिशेने वाटचाल करत असून इराण क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि हवाई संरक्षण प्रणालींच्या बदल्यात तेल देतील
इराणच्या संसदेने एक ऐतिहासिक विधेयक मंजूर केले आहे जे त्यांच्या चलनातून 0000 हे चिन्ह काढून टाकेल. कारणे म्हणजे इराणची ढासळणारी अर्थव्यवस्था, वाढती महागाई आणि आंतरराष्ट्रीय निर्बंधका उचचले पाऊल?
Chabahar port : अमेरिकेने इराणच्या चाबहार बंदरावर निर्बंध लादले आहेत, ज्यामुळे भारत अडचणीत आला आहे. यामुळे भारताची 250 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक बुडण्याची भीती आहे.
World Tourism Day: जगभरात असे अनेक देश आहेत जिथे भारतीय चलनाचे वर्चस्व आहे आणि ते खूपच सुंदर आहेत. जागतिक पर्यटन दिनानिमित्त, आम्ही तुम्हाला अशाच एका देशाबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही…