Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२००८च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड गजाआड

  • By Ganesh Mate
Updated On: Jun 25, 2022 | 10:07 AM
२००८च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड गजाआड
Follow Us
Close
Follow Us:

कराची : पाकिस्तानने (Pakistan) २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा (Mumbai Terrorist Attack) मास्टरमाईंड (Mastermind), लष्कर-ए-तैयबाचा (Lashkar-E-Taiba) दहशतवादी साजिद मीर (Sajid Meer) याला एका दशकानंतर अटक केली आहे. मीरला अटक (Arrest) केल्याच्या अफवा ऑनलाइन प्रसारित झाल्या, परंतु, त्याची पडताळणी झाली नाही. दरम्यान, न्यायालयाने त्याला १५ वर्षे शिक्षा सुनावली असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या (Financial Action Task Force) आंतरराष्ट्रीय दहशतवादाला वित्तपुरवठा करणाऱ्या वॉचलिस्टमधून स्वतःला बाहेर काढण्यासाठी पाकिस्तानने ही कारवाई केली आहे. देशातील दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी मापदंडांची पूर्तता न केल्यामुळे सध्या पाकिस्तान वॉचडॉगच्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये आहे.

लष्कर-ए-तोयबा ही संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित केलेली दहशतवादी संघटना आहे. पाकिस्तान अनेक वर्षांपासून मीर याची उपस्थिती नाकारत असून एकदा तो मेला असल्याचा दावाही केला होता, असे निक्की एशियाने वृत्त दिले आहे. साजिद मीर हा माणूस एफबीआयच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत आहे, त्याच्या डोक्यावर युएसडी ५ दशलक्ष बक्षीस आहे. अनेक वर्षांपासून अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांनी त्याचा शोध घेतला आहे. मीडिया पोर्टलशी केलेल्या संभाषणात, पाकिस्तानचे माजी अर्थमंत्री हम्माद अझहर म्हणाले की, पाकिस्तानने मीर आणि इतर दहशतवाद्यांविरोधात उपाययोजना केल्या. ज्या एफएटीएएफसाठी समाधानकारक होत्या. तर, एफबीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मीर पाकिस्तानमध्ये कोठडीत आहे आणि त्याला शिक्षा झाली आहे.

Web Title: The mastermind of 2008 mumbai terror attacks is arrest in pakistan nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2022 | 10:07 AM

Topics:  

  • Mumbai Terrorist Attack
  • pakistan

संबंधित बातम्या

Pakistan संपणार! ‘हा’ देश करणार भयानक हल्ला? ISI सह सरकारची उडाली झोप
1

Pakistan संपणार! ‘हा’ देश करणार भयानक हल्ला? ISI सह सरकारची उडाली झोप

हाफिज सईदच्या कार्यालयात पाकिस्तान मंत्र्याची हजेरी! दहशतवाद्यांशी संबंधांवरून पाक सरकार पुन्हा एकदा उघडं
2

हाफिज सईदच्या कार्यालयात पाकिस्तान मंत्र्याची हजेरी! दहशतवाद्यांशी संबंधांवरून पाक सरकार पुन्हा एकदा उघडं

India Bangladesh News: बांगलादेशचे मोहम्मद युनूस यांचे काळे कारनामे; पाकिस्तान नंतर तुर्किला दिला वादग्रस्त नकाशा
3

India Bangladesh News: बांगलादेशचे मोहम्मद युनूस यांचे काळे कारनामे; पाकिस्तान नंतर तुर्किला दिला वादग्रस्त नकाशा

मोठी बातमी! Supreme Court मध्ये भीषण स्फोट; 12 जण जखमी तर…; सोशल मिडियावर Video Viral
4

मोठी बातमी! Supreme Court मध्ये भीषण स्फोट; 12 जण जखमी तर…; सोशल मिडियावर Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.