Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यूड फोटो न पाठविल्याने कुटुंबाची हत्या, अल्पवयीन मुलीचे घर जाळले

अखेर संतप्त झालेल्या एडवर्ड्सने व्हर्जिनियाहून कॅलिफोर्निया गाठले. त्या ठिकाणी राहणाऱ्या मुलीच्या घरी गेला. तिथे त्याने मुलीशी वाद घातला. रागाच्या भरात त्याने प्रथम मुलीची आई आणि आजोबांची हत्या केली. त्यानंतर मुलीच्या घरालाही आग लावून दिली. या घटनेनंतर, सॅन बर्नार्डिनो पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, एडवर्ड्स घटनास्थळावरून पळाला.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 11, 2022 | 04:37 PM
न्यूड फोटो न पाठविल्याने कुटुंबाची हत्या, अल्पवयीन मुलीचे घर जाळले
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – अमेरिकेतील एका २८ वर्षीय अधिकाऱ्याने दोन जणांची हत्या करून स्वतःवरून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑस्टिनली एडवर्ड्स असे त्या २८ वर्षीय कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

दरम्यान, तो एका मुलीशी १७ वर्षांच्या मुलगा असल्याचे सांगून सोशल मीडियाद्वारे तिच्या संपर्कात होता. त्याने त्या तरूणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे कुटुंब, पत्ता यासह सर्व वैयक्तिक माहिती मिळवली होती. काही दिवसांने ऑस्टिनली याने त्या मुलीला नग्न अवस्थेतील फोटो पाठवण्यास सांगितले. तेव्हा त्यामुलीने त्याच्याशी बोलणे बंद केले.

अखेर संतप्त झालेल्या एडवर्ड्सने व्हर्जिनियाहून कॅलिफोर्निया गाठले. त्या ठिकाणी राहणाऱ्या मुलीच्या घरी गेला. तिथे त्याने मुलीशी वाद घातला. रागाच्या भरात त्याने प्रथम मुलीची आई आणि आजोबांची हत्या केली. त्यानंतर मुलीच्या घरालाही आग लावून दिली. या घटनेनंतर, सॅन बर्नार्डिनो पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, एडवर्ड्स घटनास्थळावरून पळाला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून गोळीबार सुरू केला. तेव्हा एडवर्ड्सने स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली. या घटनेत पीडित मुलगी वाचली.

एडवर्ड्स हा व्हर्जिनियातील डेप्युटी शेरीफ पदावर कार्यरत होता. शेरीफ जिल्ह्याचा तो उच्च अधिकारी होता. ज्यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी असते. शेरीफच्या प्रवक्त्या ग्लोरिया हुएर्टा यांनी सांगितले की, अपघाताची चौकशी सुरू आहे. एडवर्ड्सने आत्महत्येत सरकारी सेमी-ऑटोमॅटिक सर्व्हिस पिस्तूल वापरल्याचे तपासकांनी सांगितले. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांच्या हत्येचा तपास करणार्‍या रिव्हरसाईड पोलिस विभागाने याबाबत मौन बाळगले आहे. मुलीच्या कुटुंबीयांची हत्या कशी झाली याबाबत पोलिसांनी माहिती दिलेली नाही.

Web Title: Title us mass murder case virginia officer burn victims house for nude photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2022 | 04:37 PM

Topics:  

  • Nude Photos

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.