Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यूक्रेनच्या ‘या’ हलचालीमुळे पुतिनची हवा टाईट; क्रेमलिनच्या अधिकाऱ्याचा दावा

30 दिवसांच्या हवाई आणि नौदल युद्धाविरामाचा प्रस्ताव सौदी अरेबियाता झालेल्या रशियन अधिकारी, अमेरिकन अधिकारी आणि झेलेन्स्की यांच्या उपस्थितीत मांडण्यात आला. या प्रस्तावाला यूक्रेनने सहमती दर्शवली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 12, 2025 | 07:20 PM
Ukraine playing through diplomacy says russia

Ukraine playing through diplomacy says russia

Follow Us
Follow Us:

मॉस्को: गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेले युद्धबंधीसाठी जागतिक स्तरावर प्रयत्न केला जात आहे. दरम्यान 30 दिवसांच्या हवाई आणि नौदल युद्धाविरामाचा प्रस्ताव सौदी अरेबियाता झालेल्या रशियन अधिकारी, अमेरिकन अधिकारी आणि झेलेन्स्की यांच्या उपस्थितीत मांडण्यात आला. या प्रस्तावाला यूक्रेनने सहमती दर्शवली आहे. मात्र, रशियाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान क्रेमलिनच्या प्रवक्त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता केवळ शस्त्रांनी लढले जात नाही, तर कूटनीतीच्या माध्यमातूनही मोठे डाव खेळले जात आहेत.

तसेच त्यांनी माध्यमांनी खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोपही केला आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी म्हटले आहे की, रशियाच्या शांती चर्चेबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. वस्तुस्थिती यापेक्षा खूप वेगळी आहे. त्यांनी लोकांना कोणत्याही मीडिया वृत्तांवर विश्वास दिमित्री पेसकोव यांनी मंगळवारी स्पष्ट केले की रशियाच्या शांती चर्चेबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत, ज्या वस्तुस्थितीपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांनी लोकांना कोणत्याही असत्य मीडिया रिपोर्टवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आणि फक्त अधिकृत घोषणांवरच विश्वास ठेवावा, असे सांगितले. हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिकन आणि युक्रेनियन अधिकाऱ्यांची अरेबियात शांतता चर्चे झाली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Train Hijack Update: अजूनही 59 ओलिस बलुच बंडखोरांच्या ताब्यात; जाणून घ्या गेल्या 24 तासांत काय घडले?

युक्रेनचा तात्पुरत्या युद्धविरामाचा प्रस्ताव

यूक्रेनच्या नव्या प्रस्तावानुसारन 30 दिवसांच्या कालावधीसाठी हवाई आणि समुद्री संघर्षविराण होणार आहे. परंतु क्रेमिलने हा दावा फेटाळून लावला आहे. क्रेमिनलच्या मते सध्या अशा कोणत्याही प्रस्तावावर विचार झालेला नाही. तसेच अंतरिन शांतता कराराच्या दिशेने ठोर प्रगती झाल्यास रशिया तात्पुरत्या युद्धविरामावर चर्चा करण्यास तयार असू शकतो.

मॉस्कोमध्ये अमेरिका-रशियाची अधिकाऱ्यांची गुप्त बैठक

दरम्यान गुप्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि यूक्रेनच्या चर्चेसोबत अमेरिकेत मध्ये पूर्वेत विशेष दूत स्टीव मास्कोला भेट देणार असल्याचे म्हटले जात आहे. यादरम्यान पुतिन यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र, क्रेमलिनने या भेटीची अधिृत घोषणा मात्र केलेली नाही.

क्रेमलिनचे पाश्चात्य माध्यमांवर टीका

क्रेमलिनने पाश्चत्य माध्यमांवर टीका करत, यूरोपीय देश हेतुपुरस्सर रशियाची प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. यामुळे कोणत्याही अप्रमाणित बातम्यांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत घोषणांची प्रतीक्षा करावी असे क्रेमलिनने म्हटले आहे. यावरुन स्पष्ट होते की, रशिया अमेरिकेच्या मध्यस्थिने सुरु असलेल्या कोणत्याही शांतता चर्चेविषयी सावध भूमिका घेत आहे. यावरुन यूक्रेन पुन्हा रशियाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. यूक्रेनला अमेरिकेचा पाठिंबा मिळाल्यास पुतिन अडचणीत येण्याची शक्यता आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Russia-Ukraine Ceasefire: विध्वंस थांबणार का? यूक्रेनने युद्धबंदीच्या प्रस्तावाला दिली संमती

Web Title: Ukraine playing through diplomacy says russia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 07:20 PM

Topics:  

  • Russia

संबंधित बातम्या

World News : ‘संघर्ष चिघळवण्याचे कारणच नाही’; युरोपबाबत पुतिन यांचा स्पष्ट इशारा
1

World News : ‘संघर्ष चिघळवण्याचे कारणच नाही’; युरोपबाबत पुतिन यांचा स्पष्ट इशारा

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट
2

Gerbera Drone: इटली, जर्मनी आणि फ्रान्सवरही रशिया उगवणार सूड; अमेरिकन CIA संचालकांच्या मॉस्को भेटीनंतर युरोपमध्ये हाय-अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.