Russia's Knights Tribute to Namansh Syal : दुबई एअर शोमध्ये हवाई प्रदर्शनादरम्यान तेजस पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावर रशियाच्या नाईट्स एरोबॅटिक्स टीमने भावपूर्ण श्रद्धांजली दिली…
Russia Egypt Oman : रशिया मध्य पूर्वेत आपला प्रभाव वेगाने वाढवत आहे. खरं तर, इजिप्त आणि ओमानच्या अलिकडच्या भेटींद्वारे, मॉस्कोने स्पष्ट केले की त्यांची नवीन रणनीती केवळ इराणपुरती मर्यादित नाही.
India S-400 : रशिया भारताला दोन ते तीन अतिरिक्त S-400 क्षेपणास्त्र प्रणाली पुरवण्यास तयार आहे, ज्यामुळे देशाचे हवाई संरक्षण आणखी मजबूत होईल. S-400 ची क्षमता सिद्ध झाल्यानंतर ही ऑफर देण्यात…
डिसेंबरमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर येणार असून दौऱ्यापूर्वी त्यांनी भारताला ‘स्पेशल ऑफर’ दिली आहे. ज्यामध्ये स्वस्त तेलानंतर एलएनजी आणि जहाजबांधणीसाठीची संधी आहे. यामुळे मात्र अमेरिका अस्वस्थ झाली आहे.
Russian intelligence ship Yantar : ब्रिटनच्या सीमेवर रशियन गुप्तचर जहाज पोहोचल्याने युरोपमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ब्रिटनने रशियाला इशारा देत म्हटले आहे की, 'तुम्ही काय करत आहात हे आम्हाला माहिती…
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भूमिका सारख्या बदलत असतात. पुढील महिन्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन भारत दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, याधीच ट्रम्प यांचा जळफळाट होत असून त्यांनी रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा इशारा…
Donald Trump on Russia Trade : अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पुन्हा रशियावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यांनी रशियाशी व्यापार करणाऱ्या देशांना कठोर निर्बंधांची धमकी दिली आहे.
Kyrgyzstan ancient city : या शोधाने तज्ञांना आश्चर्यचकित केले आहे. त्यांना दैनंदिन वापराच्या वस्तूंसह असंख्य विटांच्या रचना सापडल्या आहेत. यामध्ये बुडालेल्या दगडी रचना आणि लाकडी तुळया यांचा समावेश आहे.
Travel News : मॉस्कोची वाढती लोकप्रियता मुख्यत्वे ई-व्हिसा प्रणालीमुळे आहे, जी आता भारतीयांसाठी खूप सोपी झाली आहे. पूर्वी, रशियन व्हिसा मिळवणे कठीण होते, परंतु आता कोणताही प्रवासी चार दिवसांत ऑनलाइन…
युरोपियन देश आणि अमेरिका यांच्या दबावाला न जुमानता भारत रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करत आहे. भारत सध्या ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देण्यावर भर देत आहे. अमेरिका आणि युरोपियन देशांचे भारत बऱ्याच…
Russia Ukraine War : एका रानडुकराने युक्रेनमध्ये कार्यरत असलेल्या रशियन सैनिकांचे प्राण वाचवले. अंधारात एका खाणीच्या क्षेत्रातून प्रवास करत असताना, त्या डुकराने एका खाणीवर पाऊल ठेवले.
Jaishankar to Visit Moscow : येत्या सोमवारी एस. जयशंकर मॉस्कोला जाणार आहेत. पुतिन यांच्या अगामी भारत दौऱ्यापूर्वी जयशंकर यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यावेळी ते समकक्ष सर्गेई…
France supersonic Cruise : रशियाच्या हल्ल्याच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर, फ्रान्सने प्रथमच त्यांचे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र, ASMPA-R, सादर केले आहे. हे क्षेपणास्त्र अणुहल्ला करण्यास अत्यंत सक्षम आहे.
Putin India Visit Update : रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येत आहे. त्यांच्या भेटीची तारिख देखील निश्चित करण्यात आली आहे. अमेरिकेच्या दाबावानंतरही पुतिन भारताला भेट देणार आहेत.
Russia rare earth metals : चीनच्या वाढीला आव्हान देण्यासाठी रशिया दुर्मिळ पृथ्वी धातू उत्पादनाला गती देऊ इच्छित आहे. पुतिन यांनी 1 डिसेंबरपर्यंत नवीन रोडमॅप तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
S400Theft : रशियाने पाकिस्तानच्या कुख्यात गुप्तहेर संस्थेचे (ISI) एक नेटवर्क उद्ध्वस्त केले आहे जे रशियन हवाई संरक्षण प्रणालींमधून तंत्रज्ञानाची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते. या खुलाशामुळे पाकिस्तान हादरले आहे.
Russia Helicopter Crash : रशियात एक भीषण दुर्घटना घडली आहे. एक हेलिप्टरचे चॉपर तुटून पडल्याने मोठा अपघात झाला आहे. चॉपर तुटल्याने हेलिकॉप्टरचा तोल गेला आणि ते एका मोठ्या खडकाला धकडले…
स्वदेशी लढाऊ विमान पाऊस, वादळे आणि आगीतूनही बाहेर पडून शत्रूच्या भूमीवर विनाश घडवून आणण्यास सक्षम आहे. या लढाऊ विमानाच्या विकासात रशियन अभियंता अलेक्सई यांनी मोठी भूमिका बजावली आहे.
Russia Nuclear Testing : डोनाल्ड ट्रम्पनंतर आता पुतिन यांनी देखील न्यूक्लियर टेस्टिंगचे आदेश सैन्याला दिले आहे. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. महायुद्धाची भीती जागतिक स्तरावर व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खळबळजनक दावा केला आहे. उत्तर कोरिया, रशियासोबतच आता पाकिस्तान-चीनसुद्धा गुपचूप अण्वस्त्र चाचण्या करत असल्याचा गंभीर खुलासा केला असून भारतासाठी ही धोक्याची घंटा असू शकते.