Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunita Williams Story: बनायचं होतं डॉक्टर, झाल्या आंतराळवीर…; कसं होतं सुनीता विल्यम्सचं आयुष्य?

त्यानंतर १९८३ मध्ये त्यांनी यूएस नेव्हल अकादमीमध्ये सामील झाल्या आणि १९८७ मध्ये त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी मिळवली, जी त्यांच्या यशाची पहिली पायरी ठरली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 19, 2025 | 04:18 PM
Sunita Williams Story: बनायचं होतं डॉक्टर, झाल्या आंतराळवीर…; कसं होतं सुनीता विल्यम्सचं आयुष्य?
Follow Us
Close
Follow Us:

Sunita Williams Story:  आंतरळवीर सुनीता विल्यम्स  आणि बुच विल्मोर  अंतराळातून पृथ्वीवर परतल्यानंतर जगभराती आनंदाचे वातावरण आहे. सुनीता  विल्यम्स तिसऱ्यांदा अंतराळ प्रवासाला गेल्या होत्या आणि यावेळी त्या सर्वात जास्त वेळ अंतराळात चालणारी महिला ठरल्या आहेत. अंतराळात मॅरेथॉन धावणारी जगातील पहिली अंतराळवीर म्हणूनही  सुनीता विल्यम्य प्रसिद्ध आहेत. सुनीता विल्यम्स यांच्या या मोहिमेमुळे जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या सगळ्यात  सुनीता विल्यम्य यांच्या जीवनाबाबत जाणून घेण्याची अनेकजण उत्सुक आहेत.

सुनीता विल्यम्सच्या वडिलांचे नाव दीपक पंड्या आहे. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील झुलासन गावातील रहिवासी दीपकने अहमदाबादमधून वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यानंतर ते थेट अमेरिकेला गेले.  तिथे त्यांनी स्लोव्हेनियन वंशाच्या एका महिलेशी लग्न केल.  दीपक पंड्या यांच्या घरी सुनीता विल्यम्स यांचा जन्म झाला. बालपणी सुनीता यांना प्राण्यांची खूप आवड होती आणि या आवडीमुळेच त्यांनी प्राण्यांची डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्यांनी अर्जही केला होता, पण पण त्यांना आवडीच्या कॉलेज प्रवेश मिळू शकला नाही.

Dragon Crew Capsule Cost: सुनीता विल्यम्स आलेल्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन क्रू कॅप्सूलची किती आहे किंमत ?

त्यानंतर १९८३ मध्ये त्यांनी यूएस नेव्हल अकादमीमध्ये सामील झाल्या आणि १९८७ मध्ये त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी मिळवली, जी त्यांच्या यशाची पहिली पायरी ठरली. नौदल अकादमीतील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी वैमानिकाचे प्रशिक्षण घेतले आणि विविध प्रकारची विमाने उडवली. दरम्यान, एके दिवशी त्यांना जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये जाण्याची संधी मिळाली. या संधीमुळे त्यांच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली.  तिथे त्यांची भेट अंतराळवीर जॉन यंग यांच्याशी झाली.  जॉन यंग हे चंद्रावर पाऊल ठेवणारा नववा मानव होते. जॉन यंग यांच्या भेटीमुळे सुनीता इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी  अंतराळवीर होण्याचा निर्णय घेतला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॉन यंगला भेटल्यानंतर सुनीता विल्यम्सने अंतराळवीर होण्यासाठी नासाकडे अर्ज केला, परंतु  तिथेही त्यांच्या अर्ज नाकारण्यात आला.  यानंतर, १९९५ मध्ये, त्यांनी फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकी व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आणि पुन्हा नासाकडे अर्ज केला. यावेळी त्यांची निवड झाली.  पण त्यानंतरही त्यांना अंतराळात जाण्यासाठी बराच वेळ वाट पहावी लागली. सुमारे ८ वर्षांनंतर, २००६ मध्ये,  त्यांना अंतराळात जाण्याची संधी मिळाली.

Sunita Williams Return: काय आहे Starliner ची कहाणी, तो यान ज्यामुळे सुनिता विल्यम्स 9 महिने अंतराळात अडकली

Web Title: Wanted to become a doctor became an astronaut how was sunita williams life nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 04:16 PM

Topics:  

  • Sunita Williams

संबंधित बातम्या

स्पेस डान्स कधी बघितला का? मग सुनिता विल्यम्स अन् डॉन पेटिट यांचा ‘हा’ रोमॅंन्टिक VIDEO एकदा बघाच
1

स्पेस डान्स कधी बघितला का? मग सुनिता विल्यम्स अन् डॉन पेटिट यांचा ‘हा’ रोमॅंन्टिक VIDEO एकदा बघाच

9 महिन्यानंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या; पाळीव श्वानाने केला प्रेमाचा वर्षाव, VIDEO पाहून तुम्हीपण व्हाल भावूक
2

9 महिन्यानंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या; पाळीव श्वानाने केला प्रेमाचा वर्षाव, VIDEO पाहून तुम्हीपण व्हाल भावूक

Top International Headlines Today : मलेशियाच्या क्वालालंपूरमध्ये पेट्रोल पंपावर भीषण स्फोट; 100 हून अधिक जखमी
3

Top International Headlines Today : मलेशियाच्या क्वालालंपूरमध्ये पेट्रोल पंपावर भीषण स्फोट; 100 हून अधिक जखमी

Sunita Williams : अंतराळातून भारत कसा दिसतो? सुनीता विल्यम्स यांनी एकाच शब्दांत दिलं उत्तर
4

Sunita Williams : अंतराळातून भारत कसा दिसतो? सुनीता विल्यम्स यांनी एकाच शब्दांत दिलं उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.