Sunita Williams Video: अतंराळात मनोरंजनाचे मार्ग अंतराळवीरांना स्वत:च शोधावे लागतात. अशा परिस्थिती मनोबल कमी असलेल्या व्यक्तींसाठी खूप मोठे आणि कठीण आव्हान असते.
Sunita Williams Latest Video: अंतराळवीर सुनीता विल्यम्स 9 महिन्यानंतर सुखरुप पृथ्वीवर परतले. दरम्यान सुनीता विल्यम्स घरी परतल्यावर त्यांच्या श्वानासोबतचा एक भावुक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
International Breaking news live: आज 1 एप्रिल 2025 रोजी परदेशात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी इथे मिळतील. जगाशी संबंधित सर्व ब्रेकिंग न्यूजसाठी हे पेज रिफ्रेश करत रहा...
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर 9 महिन्यानंतर अतंराळातून सुखरुप परतले. दरम्यान अंतराळातून पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली.
Sunita Williams Health Updates: अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर 19 मार्च रोजी पृथ्वीवर सुखरुप परतले आहेत. दरम्यान त्यांच्या प्रकृतीवर तज्ज्ञांनकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतरावीर आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर 9 महिन्याच्या प्रतिक्षेनंतर 19 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर परतले. दरम्यान दोन्ही अंतराळवीरांना ओव्हरटाईम पेमेंट मिळणार नाही, हे माहित नसल्याचे म्हटले.
Sunita Williams: ओपनएआयच्या Chatgpt, मायक्रोसॉफ्टच्या Copilot आणि एलॉन मस्कच्या Grok या तीन्ही AI ने सुनीता विल्यम्सच्या अंतराळप्रवासाबाबत माहिती दिली आहे. तिन्ही AI ने दिलेल्या माहितीमध्ये काही प्रमाणात फरक आहे.
Elon Musk Remark On SpaceX Mars Mission : ज्येष्ठ अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांची सुरक्षित पृथ्वीवर परतफेड झाल्यानंतर, SpaceX चे संस्थापक एलोन मस्क यांनी मोठी घोषणा केली.
अंतराळात असताना सुनीता विल्यम्सने सर्वांसोबत एक व्हिडिओ शेअर केला जो आता जोरदार व्हायरल होत आहे. यात सुनीताने अंतराळात नक्की कसे झोपले जाते या रहस्याचा उलगडा केला आहे.
Sunita Williams Plan To Visit India : नासाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळातून परतल्यानंतर भारताला भेट देणार आहेत. तिची चुलत बहीण सांगते की सुनीता या वर्षी भारतात येऊ शकते. अद्याप तारीख…
नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकून पडलेल्या सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोर यांची पाऊले अखेर पृथ्वीवर पडली आहेत. यानिमित्ताने आपण आज सुनीता विलियम्स यांचा पगार किती आहे याबद्दल जाणून घेणार आहोत.
त्यानंतर १९८३ मध्ये त्यांनी यूएस नेव्हल अकादमीमध्ये सामील झाल्या आणि १९८७ मध्ये त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी मिळवली, जी त्यांच्या यशाची पहिली पायरी ठरली.
एलोन मस्कची कंपनी स्पेसएक्स त्यांचे रॉकेट आणि कॅप्सूल पुन्हा वापरते, ज्यामुळे त्याची किंमत कमी होते. पण यावेळी ते एक आपत्कालीन मोहीम प्रक्षेपित करण्यात आले होते. ज्यात ४ लोकांचा जिवाला धोका…
सुनीता विल्यम्स यांचा नवरा मायकल जे यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. खरंतरं मायकल जे यांनीही सुनीता विल्यम्स यांच्या मोहीमेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
नासा अंतराळ प्रवासी सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी ९ महिन्या नंतर पृथ्वीवर परतले आहे. पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना शरीराशी संबंधी अनेक त्रास सहन करावं लागू शकतो. शरीरात अनेक बदल देखील होऊ…
सुनीता विल्यम्स आणि तिच्या टीमच्या 17 तासांच्या प्रवासानंतर, स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयान समुद्रात यशस्वीरित्या उतरले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्यात SpaceX चा मोठा वाटा आहे.
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता लिन विल्यम्स यांनी अंतराळात सुनी आणि स्लोव्हेनियात म्हणून ओळखण्यात येते. सुनीता विल्यम्स अंतराळवीर होण्यापूर्वी युनाडेट स्टेटमध्ये नेव्ही अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
९ महिन्यांनंतर आज पहाटे सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी सुखरूप पृथ्वीवर परतले. पण अंतराळात जास्त वेळ राहिल्यामुळे सुनीता विल्यम्स यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यांना या आजारांचा धोका…
स्टारलाइनर हे अंतराळयान अनेक समस्यांनी भरलेले होते. अनेकवेळा त्याचे प्रक्षेपण देखील अयशस्वी झाले. एवढेच काय तर अंतराळात गेल्यावरही त्यात बिघाड झाला. जाणून घ्या अंतराळयानाची संपूर्ण कहानी.