Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर कधी परतणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट

भारतीय अंतराळवीर सध्या अमेरिकेच्या सेप्सएक्स आणि अ‍ॅक्सिओम स्पेस यांच्या अ‍ॅक्सिओम -4 आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आहेत. २५ जुन रोजी शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात उड्डाण घेतले होते.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 13, 2025 | 07:15 PM
When will Indian astronaut Shubanshu Shukla return to Earth Know important update

When will Indian astronaut Shubanshu Shukla return to Earth Know important update

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय अंतराळवीर सध्या अमेरिकेच्या सेप्सएक्स आणि अ‍ॅक्सिओम स्पेस यांच्या अ‍ॅक्सिओम -4 आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आहेत. २५ जुन रोजी शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात उड्डाण घेतले होते. त्यानंतर २८ तासांच्या प्रवास त्यांनी केला आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल झाले. भारतासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. दरम्यान शुभांशू शुक्ला यांच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरुन परतण्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

शुभांशू शुक्ला कधी परतणार?

केंद्रीय जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांशू शुक्ला १५ जुलै रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे. शुभांशू शुक्ला यांनी अ‍ॅक्सिओम -4 या मोहिमेंतर्गत तीन अंतराळावीरांच्या टीमसह उड्डाण केले होते. हे मिशन १४ दिवसांचे होते. हे मिशन आता पूर्ण झाले असून शुभांशू शुक्ला आपल्या टीमसह पृथ्वीवर परतण्याच्या तयारीत आहेत. या मोहिमेत शुभांशू यांच्यासह नासाच्या अंतराळवीर आणि Ax-4 मोहिमेच्या प्रमुख पेगी व्हिटसन, तसेच पोलंडचे स्लावोस उजनास्की-विस्निवेस्की आणि हंगेरीचे तिबोर काबू सहभागी झाले आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- भारत अंतराळात रचणार नवा इतिहास; कोण आहेत ISS वर पोहोचणारे पहिले भारतीय शुभांशू शुक्ला?

केंद्रिय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले आहे की, अ‍ॅक्सिओम -4 मोहिमेचा अनडॉकिंग १४ जुलै रोजी दुपारी ४.३० वाजता निश्चित करण्यात आला आहे. शुभांशू शुक्ला यांच्या पृथ्वावीर परतण्याची प्रक्रिया १५ जुलै रोजी सुरु होईल. त्यानंतर भारतीय वेळेनुसार, ३ वाजेपर्यंत शुभांशू शुक्ला आणि त्यांची टीम पृथ्वीवर परततील. यामध्ये सुमारे एक तासाचा मार्जिन विंडो आहे. तसेच त्यावेशी देखील महत्त्वाच्या अपडेट्स शेअर केल्या जातील असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

स्पेसएक्सचे ड्रॅगन कॅप्सूल अनडॉकिंगनंतर काही तासांनी पॅसिफिक महासागरात कॅलिफोर्नयाच्या किनाऱ्यावर उतरण्याची अपेक्षा आहे. या मोहिमेचे नेतृत्त्व कमांडर पेगी व्हिट्सन करत आहेत. तर शुभांशू शुक्ला यांनी पायलटची भूमिका बजावली आहे.

Lucknow, Uttar Pradesh: IAF Group Captain Shubhanshu Shukla’s father, Shambhu Dayal Shukla says, “We are all very excited! His return will begin tomorrow on 14th July, and we are eagerly waiting for him to arrive on the Earth on the 15th…” pic.twitter.com/jAJzi2owi2

— IANS (@ians_india) July 13, 2025

या गोष्टींचे अंतराळात प्रयोग करण्यात आले

नासाने दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅक्सिओम-४ टीमने या १४ दिवसांच्या मोहीमेंतर्गत अनेक महत्त्वाचे प्रयोग केले आहेत. यामध्ये बायोमेडिकल संशोधनाअंतर्गत रक्ताचे नमुने घेण्याच आले. यावर अंतराळात सूक्ष्म शैवालांचा अभ्यास करण्यात आला. याअंतर्गत अन्न आणि जीवन प्रणालींच्या स्त्रोतांचा अंतराळात शोध घेतला गेला. तसेच नॅनोमटेरियल्सचाही अभ्यास करण्यात आला. यामुळे वेअरेबल उपकरणांच्या विकासात मदत होते. या उपकरणांमुळे अंतराळातील क्रू मेंबर्सच्या आरोग्यावर लक्ष ठेवता येऊ शकते. याशिवाय अंतराळात विद्युत स्नायू उत्तेजना, थर्मल कम्फर्ट सूट मटेरियलची चाचणी आणि क्रू मेंबर्सच्या वर्तणुकीचा अभ्यासही करण्यात आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- 28 तासांच्या प्रवासानंतर शुभांशू शुक्ला अंतराळात पोहोचले; आयएसएसला जोडले ड्रॅगन कॅप्सूल

Web Title: When will indian astronaut shubanshu shukla return to earth know important update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 07:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.