शुक्लांचा परतीचा प्रवास सुरू; आज पृथ्वीवर पोहोचणार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बंगळुरू: भारत अवकाशात एक नवा इतिहास रचणार आहे. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कैप्टन शुभांशू शुक्ला हे स्पेसएक्ससोबतच्या नवीन मोहिमेचा हिस्सा बनणार आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे ते पहिले भारतीय ठरतील. गगनयान मोहिमेचा भाग असलेला भारतीय अंतराळवीर मे 2025 मध्ये फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून उड्डाण घेणार आहेत. हे अभियान आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधनात भारताच्या सहभागातील एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
दरम्यान शुभाशूं शुक्ला यांनी या मोहिमेबद्दल बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटले की, हा फक्त माझा प्रवास नाही, तर १.४ अब्ज भारतीयाच्या आशा आणि स्वप्नाचा प्रवास आहे.
Launch Update 🚀
Axiom Mission 4 (Ax-4), the fourth private astronaut mission to the @Space_Station, is targeted to launch no earlier than May 2025 from @NASAKennedy in Florida.
Learn more about private astronaut missions: https://t.co/YxrgiAActD pic.twitter.com/Zuapfgorwd
— NASA Space Operations (@NASASpaceOps) April 2, 2025
१० ऑक्टोबर १९८५ रोजी उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे जन्मलेले शुभांरा शुक्ला यांची जून २००६ मध्ये त्यांना भारतीय हवाई दलाच्या फायटर विंगमध्ये नियुक्त करण्यात आली, तेव्हापासून एक लडाऊ आणि अनुभवी पायलट म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांच्याकडे एसयू-३० एमकेआय, मिग-२१, मिग-२९, जग्वार, हॉक, डोर्नियर आणि एएन-३२ यासह विविध विमानांचा २००० तासांचा प्रभावी उहाण अनुभव आहे.
शुभांशू शुक्ला अंतराळात भारतीय संस्कृतीच्या वारश्याचे प्रदर्शन करणार आहेत. यासाठी त्यांनी योजना आखली असून विविध कलाकृती आमि योगासनांचे प्रदर्शन अंतराळात करणार आहेत.
हे १४ दिवसांचे मिशन आहे, यात विज्ञानाशी संबंधित प्रयोग, शैक्षणिक कार्यक्रम आणि व्यावसायिक उपक्रम राबविले जातील. या वेळी शुभांशु शुक्ला अंतराळात भास्तीय संस्कृतीचे प्रदर्शनही करतील, तो भारतातील वेगवेगळ्या राज्यातील कलाकृती घेऊन जाईल आणि
या मोहिमेत शुभाशु शुक्ला भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. यापूर्वी, राकेश शर्मा १९८४ मध्ये अंतराळात जाणारे पहिले भारतीय वनले होते. हे अभियान भारताची वाढती ताकद आणि अवकाश क्षेत्रातील जागतिक सहकार्याचे प्रतिबिंब आहे. हे अभियान नासा. अक्सिओन स्पेस आणि इस्रो यांच्यातील सहकार्य मजबूत करेल.