Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सारा मिलिकेन कोण आहे? Plus Size मॉडेलने मिस अलाबामा 2024 जिंकत ट्रोलर्सचे केले तोंड बंद

अडचणींचा सामना करत विजयाचे शिखर गाठणाऱ्या सारा मालिकेनंची संघर्ष कथा वाचली आहे का? "अमेरिकेची पहिली प्लस साइझ मॉडेल".

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 08, 2024 | 05:20 PM
सारा मिलिकेन कोण आहे? Plus Size मॉडेलने मिस अलाबामा 2024 जिंकत ट्रोलर्सचे केले तोंड बंद
Follow Us
Close
Follow Us:

सारा मिलिकेन ही एक ट्रिपल साइझ मॉडेल असून सध्या ती मिस अलाबामा 2024 ब्युटी कॉन्टेस्ट जिंकली आहे. मिस नॅशनल अलाबामाचा ‘किताब जिंकण्यासाठी साराने आठ वर्षे काम केले. मे 2024 मध्ये, तीन प्रयत्नांनंतर तिने मिस अलाबामा 2024 च्या ब्युटी कॉन्टेस्टचा मुकूट आपल्या नावावर केला. यानंतर WKRG ने तिची मोबाईलवर मुलाखत घेतली आणि त्यांनंतरच तिची ही स्टोरी सर्वत्र व्हायरल झाली.

कोण आहे सारा मिलिकेन?

सारा मालिकेनं ही अटमोरे येथील आहे. तिचे वय 23 वर्ष आहे. साराने सांगितले की, तिने 8 वर्षांपासून मिस अलाबामा होण्यासाठी स्वप्न पाहिले होते. या वर्षी तिने क्राऊन जिंकण्यासाठीचा तिसरा प्रयत्न केला, यापूर्वी दोनदा तिने प्रयत्न केला होता मात्र याआधी ती स्पर्धा जिंकू शकली नाही. तिने प्रथम वयाच्या १५ व्या वर्षी नॅशनल अमेरिकन मिस स्पर्धेत जिंकण्याच्या तीव्र इच्छेने भाग घेतला होता. मात्र तेव्हा ती जिंकू शकली नाही.

[read_also content=”माणुसकीला काळीमा! बाप-लेकाने केला इस्रायली महिलेवर बलात्कार आणि हत्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर https://www.navarashtra.com/world/israel-hamas-war-father-and-son-duo-confess-to-raping-israeli-woman-and-killing-her-537823.html”]

यासाठी केले अनेक प्रयत्न 

पुढे तिने सांगितले की, “मी खूप मेहनत घेतली आणि जिंकण्यासाठी मी माझ्यामध्ये अनेक बदल घडवून आणले. पॅजन्ट जिंकण्यासाठी त्यांना जे हवे होते ते सर्व करण्याचा मी प्रयत्न केला. स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवसांआधी, मला एका  मुलाने सांगितले होते की, ही स्पर्धा जिंकण्यासाठी मी ‘खूप कुरूप’ आहे.

मी त्याला चुकीचे सिद्ध करण्यासाठी आणखीन उत्साहाने पॅजन्टमध्ये भाग घेतला. मात्र मला या स्पर्धेचा भाग होऊ दिले गेले नाही. “मला अपमानित केले गेले. तोच विचार करून मी पुन्हा कधीही या स्पर्धात भाग न घेण्याची शपथ घेतली. म्हणून मी सात वर्षे भाग घेतला नाही. मात्र, मी हार मानली नाही, हे सिद्ध करण्यासाठी मी या NAM मंचावर परतले. मी हे सर्व साध्य करू शकले. मला बोललेल्या क्षुल्लक गोष्टींपेक्षा माझे कर्त्तृत्व अधिक आहे.

जिद्दीला आणि चिकाटीला सलाम 

तिच्या या चिकाटीला अखेर तिच्या नुकत्याच मिळालेल्या विजयाचे फळ मिळाले. तिच्या पेजेंट प्लॅनेट प्रोफाइलवर, साराने फर्स्ट Plus Size NAM मिस अलाबामा होण्याचे तिचे उद्दिष्ट व्यक्त केले. तिने सांगितले की, तिने एका रात्रीत इंस्टाग्राम आणि फेसबुकवर 2500 च्या वर फॉलोवर्स मिळवले. यावरून हे सिद्ध होते की, तुमचे शरीर कसे दिसते ते महत्त्वाचे नाही, तुम्ही कुठून आलात हे महत्त्वाचे नाही, तुम्ही तुमच्या मनाला पटेल ते  काहीही करू शकता आणि त्यात यशस्वीही होऊ शकता. त्यासाठी जिद्द आणि चिकाटी महत्त्वाची आहे.

 

Web Title: Who is sara malikan miss alabama 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2024 | 04:57 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.