Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लेखक सलमान रश्दींची प्रकृती नाजूक, हल्लेखोराने केले होते चाकूचे 10 ते 15 वार

. या अनपेक्षित हल्ल्यामुळे तेथील सर्वचजण थक्क झाले. कोणालाही काहीच समजले नाही. हल्लेखोराने अवघ्या 20 सेकंदांतच रश्दींवर 10 ते 15 वार केले. या हल्ल्यानंतर रश्दी व्यासपीठावर कोसळले. त्यानंतर त्यांच्यावर तत्काळ प्रथमोपचार करुन लगतच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

  • By Payal Hargode
Updated On: Aug 13, 2022 | 01:44 PM
लेखक सलमान रश्दींची प्रकृती नाजूक, हल्लेखोराने केले होते चाकूचे 10 ते 15 वार
Follow Us
Close
Follow Us:

न्यूयार्कमध्ये काल एका कार्यक्रमात लेखक सलमान रश्दींवर हल्ला करण्यात आला. मागील 12 तासापासून त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरू आहे. त्यांच्या प्रकृती बद्दल आता अपडेट समोर आली असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं सांगण्यात येत आहे.

[read_also content=”देशाचे स्वातंत्र्य आबाधित ठेवणे वर्तमानातील आव्हान : पृथ्वीराज चव्हाण https://www.navarashtra.com/maharashtra/the-current-challenge-is-to-prevent-the-freedom-of-the-country-prithviraj-chavan-nrdm-315553.html”][blurb content=””]

न्यूयॉर्कमध्ये प्राणघातक हल्ला झाल्यानंतर मागील 12 तासंपासून भारतीयवंशाचे ब्रिटीश-अमेरिकन लेखक सलमान रश्दी व्हेटिलेटवर आहेत. त्यांची प्रकृती नाजूक आहे. रश्दींचे एजंट अँड्र्यू यील यांनी सांगितले की, ‘रश्दींना बोलण्यास त्रास होत आहे. तसेच त्यांचा एक डोळा पूर्णतः निकामी होण्याचीही शक्यता आहे. त्यांच्या यकृताला गंभीर जखम झाली आहे. तसेच त्यांच्या हाताच्या रक्तवाहिन्याही कापल्या गेल्या आहेत.’सध्या सलमान रश्दी न्यूयॉर्कच्या एका रुग्णालयात मृत्यूशी संघर्ष करत आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून, ते व्हेंटिलेटवर आहेत. शुक्रवारी रात्री न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ते येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते.

[read_also content=”भारतात आता VLC Media Player वापरता येणार नाही! सरकारचा मोठा निर्णय https://www.navarashtra.com/india/vlc-media-player-can-no-longer-be-used-in-india-big-decision-of-govt-nrps-315531.html”]

या कार्यक्रमाला हजर असलेल्या चार्ल्स सेव्हेनर यांनी या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले -एक व्यक्ती व्यासपीठावर धावत आला आणि त्यांनी सलमान रश्दींच्या गळ्यावर चाकूने वार केले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे तेथील सर्वचजण थक्क झाले. कोणालाही काहीच समजले नाही. हल्लेखोराने अवघ्या 20 सेकंदांतच रश्दींवर 10 ते 15 वार केले. या हल्ल्यानंतर रश्दी व्यासपीठावर कोसळले. त्यानंतर त्यांच्यावर तत्काळ प्रथमोपचार करुन लगतच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

Web Title: Writer salman rushdies condition is critical the attacker had stabbed him 10 to 15 times nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2022 | 01:44 PM

Topics:  

  • Salman Rushdie

संबंधित बातम्या

Salman Rushdie : चाकूने १२ वार, एक डोळा निकामी; सलमान रश्दींवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या हादी मातरला २५ वर्षांची शिक्षा
1

Salman Rushdie : चाकूने १२ वार, एक डोळा निकामी; सलमान रश्दींवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या हादी मातरला २५ वर्षांची शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.