जगप्रसिद्ध भारतीय वंशाचे ब्रिटिश-अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांच्यावर चाकूने हल्ला करणाऱ्या हादी मतर याला शुक्रवारी २५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०२२ मध्ये त्यांच्यावर हल्ला झाला होता.
सॅटॅनिक व्हर्सेसवर बंदी घालणारा भारत हा पहिला देश होता. ब्रिटनमध्ये या कादंबरीचे प्रकाशन सुरू झाल्यानंतर अवघ्या नऊ दिवसांतच परदेशातून या कादंबरीच्या आयातीवर भारतात बंदी घालण्यात आली.
शुक्रवारी रश्दी यांच्यावर २४ वर्षीय हादी मातर याने थेट कार्यक्रमादरम्यान हल्ला केला होता. मातरने त्याच्या गळ्यावर १०-१५ वेळा वार केले, त्यानंतर रश्दी यांना एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मातर…
. या अनपेक्षित हल्ल्यामुळे तेथील सर्वचजण थक्क झाले. कोणालाही काहीच समजले नाही. हल्लेखोराने अवघ्या 20 सेकंदांतच रश्दींवर 10 ते 15 वार केले. या हल्ल्यानंतर रश्दी व्यासपीठावर कोसळले. त्यानंतर त्यांच्यावर तत्काळ…
लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्क येथे हल्ला झाला आहे. दरम्यान काही प्रत्यक्षदर्शीने सलमान रश्दी यांना मारण्याचा प्रयत्न झाल्याचे ट्वीट केले असून एक घटनास्थळाचा व्हिडीओही यावेळी पोस्ट करण्यात आला आहे