Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Year Ender 2024: बाबा वेंगा यांनी केलेले 3 भाकीत, जे 2024 मध्ये ठरले खरे!

2024 मध्ये जागतिक आर्थिक मंदी येणार असल्याची घोषणा बाबा वेंगा यांनी केली होती. हवामान संकटाबाबत बाबा वेंगा यांनी केलेलं भाकीतही खरे ठरत आहे. आता 2025 मध्ये कोणत्या भविष्यवाणी खऱ्या ठरणार यावर आता लोकांच्या नजरा आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 26, 2024 | 09:07 AM
Year Ender 2024: बाबा वेंगा यांनी केलेले 3 भाकीत, जे 2024 मध्ये ठरले खरे!

Year Ender 2024: बाबा वेंगा यांनी केलेले 3 भाकीत, जे 2024 मध्ये ठरले खरे!

Follow Us
Close
Follow Us:

नवीन वर्ष सुरू होताच सर्वांचं लक्ष असतं बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीवर. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांवर संपूर्ण जगाची नजर आहे. नवीन वर्षात कोणत्या महत्त्वाच्या घटना घडणार आहे, हे बाबा वेंगा यांनी त्यांच्या भविष्यवणीद्वारे आधीच लोकांना सांगितलं आहे. 1966 मध्ये बाबा वेंगा यांचे निधन झाले, परंतु त्यांनी भविष्याबद्दल भाकीत केले होते. ही भविष्यवाणी आजही खरी ठरत आहे. बाबा वेंगा यांनी 2024 सालासाठी अनेक भाकितं केली होती. यातील काही भाकिते खरी ठरली आहेत. याच भाकितांबद्दल आता जाणून घेऊया.

Apple कडून ग्राहकांना Christmas चं गिफ्ट, या लेटेस्ट iPhone वर जबरदस्त डिस्काउंट! या ठिकणांहून करा खरेदी

खरं तर 2024 हे वर्ष सुरू होताच अनेकांच्या नजर बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीवर होत्या. बाबा वेंगा यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी 2024 मध्ये खऱ्या ठरल्या आहेत. 2024 मधील भविष्यवणीनंतर आता लोकांच्या नजरा 2025 च्या भविष्यवाणीवर आहेत. 2024 प्रमाणे 2025 मध्ये कोणत्या भविष्यवाणी खऱ्या ठरणार यावर आता लोकांच्या नजरा आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

बाबा वेंगा यांनी 2024 सालासाठी केलेले भाकीत खरे ठरले असतानाच त्यांनी भविष्यातील जीवनाची आशाही दिली आहे. या भीतीदायक आणि आश्चर्यकारक भाकितांमध्ये जागतिक तापमानवाढीमुळे जगातील आर्थिक मंदीपासून ते हवामान संकटापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश होता आणि वैद्यकीय क्षेत्रात काही महत्त्वाची प्रगती पाहण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. यापैकी 3 भाकिते खरी ठरली आहेत.

जागतिक आर्थिक मंदी

2024 मध्ये जागतिक आर्थिक मंदी येणार असल्याची घोषणा बाबा वेंगा यांनी केली होती. त्यांची ही भविष्यवाणी खरी ठरताना दिसली आणि जगात आर्थिक मंदी दिसू लागली आहे. जगातील परस्पर संघर्ष आणि आर्थिक शक्तींवरील वाढते कर्ज यामुळे वाढता राजकीय तणाव हे त्याचे कारण असल्याचे सांगण्यात आले. हा अंदाज यंदा जवळपास खरा ठरला आहे. कोणत्याही देशाने आर्थिक मंदी जाहीर केली नसली तरी चीनची अर्थव्यवस्था बरीच मंदावली आहे. वाढलेले व्याजदर, टाळेबंदी आणि उच्च चलनवाढ यांमुळे अमेरिकेत आधीच आर्थिक मंदी सुरू झाली आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, ब्रिटनपासून ते जर्मनीपर्यंत सर्वच तज्ज्ञांनी सर्वत्र अर्थव्यवस्था मंदावल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आर्थिक मंदिबाबत बाबा वेंग यांनी केलेलं भाकीत खरं ठरलं आहे.

Todays Gold Price: सोन्याचे भाव पुन्हा वाढले, चांदीच्या दरातही तेजी! तुमच्या शहरातील दर वाचा

हवामान संकट

हवामान संकटाबाबत बाबा वेंगा यांनी केलेलं भाकीतही खरे ठरत आहे. हिवाळा, उन्हाळा ते पावसाळा या सर्व ऋतूंनी जगभर धुमाकूळ घातला आहे. 2024 हे वर्ष आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष असणार आहे. भारतातच बघितले तर डिसेंबर अर्धा उलटून गेला तरी थंडीची चिन्हे नव्हती. डोंगरावर बर्फही दिसत नव्हता. कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या उपसंचालक समंथा बर्गेस यांच्या मते, या वर्षीचे तापमान पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा 1.5 अंश सेल्सिअस जास्त असू शकते.

वैद्यकीय क्षेत्रात अनेक गंभीर आजार

2024 मध्ये वैद्यकीय क्षेत्रात अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता बाबा वेंगा यांनी व्यक्त केली होती. हा अंदाजही खरा ठरला आहे. इंटरलेस चाचणीत असे दिसून आले आहे की सर्विक्स कँसरवर सामान्य उपचार करण्यापूर्वी रुग्णांना केमोथेरपीचा एक छोटा कोर्स दिल्याने मृत्यूचा धोका 40 टक्क्यांनी कमी होतो. त्यामुळे कँसर पुन्हा उद्भवण्याचा धोकाही 35 टक्क्यांनी कमी झाला आहे. याशिवाय रशियाने कँसरवर लस बनवल्याचा दावाही केला आहे.

Web Title: Year ender 2024 know about the baba vanga predications of 2024 which turn into reality

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 09:07 AM

Topics:  

  • Baba Venga
  • Year Ender 2024

संबंधित बातम्या

जपानी बाबा वेंगा यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरणार का? भूकंपामुळे 700 वेळा पृथ्वी हादरणार
1

जपानी बाबा वेंगा यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरणार का? भूकंपामुळे 700 वेळा पृथ्वी हादरणार

Baba Vanga: या राशीचे लोक 2025 मध्ये होणार करोडपती, बाबा वेंगा यांनी केली भविष्यवाणी
2

Baba Vanga: या राशीचे लोक 2025 मध्ये होणार करोडपती, बाबा वेंगा यांनी केली भविष्यवाणी

Baba Vanga Predictions: आणखी एक महामारी अन् हजारोंचा जाणार बळी; कोरोनाच्या नव्या लाटेदरम्यान बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत
3

Baba Vanga Predictions: आणखी एक महामारी अन् हजारोंचा जाणार बळी; कोरोनाच्या नव्या लाटेदरम्यान बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत

एकमेकांशी लढणार, भांडणार… त्रासही सहन करावा लागणार; बाबा वेंगांनी अंगावर कटा आणणारी भविष्यवाणी
4

एकमेकांशी लढणार, भांडणार… त्रासही सहन करावा लागणार; बाबा वेंगांनी अंगावर कटा आणणारी भविष्यवाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.