Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आता फक्त पंजाब जिंकलाय एक दिवस पूर्ण देश जिंकू’ केजरीवालांनी व्यक्त केला विश्वास

भगवंत मान हे आता नव्याने पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, त्यांनाही केजरीवाल यांनी शुभेच्छा दिल्यात.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 10, 2022 | 03:59 PM
'आप'चा मुख्यमंत्रिपदाचा चेहराही ठरला; निवडणुकीपूर्वी केजरीवालांची मोठी घोषणा

'आप'चा मुख्यमंत्रिपदाचा चेहराही ठरला; निवडणुकीपूर्वी केजरीवालांची मोठी घोषणा

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या  पाच राज्याच्या निवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाल्यापासून देशाच्या राजकीय स्तरातून प्रतिक्रीया यायला यायला लागल्या आहेत. पंजाबमध्ये भाजप आणि कॅाग्रेसला  हरवून आम आदमी पक्षाने विजयाचा झेंडा रोवला आहे. यावर आपचे प्रमुख नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रीया देताना पंजाबच्या जनतेने आभार मानले आहे.

विजयानंतर बोलताना केजरीवाल यांनी त्यांच्या विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. पंजाबच्या मतदारांनी कमाल करुन दाखवली असे केजरीवाल म्हणाले. दिल्लीत सुरु असलेली विकासाची आणि सर्वसामान्यांसाठीची कामे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांच्या प्रेरणेने सुरु आहेत असेही त्यांनी सांगितले.

पंजाब निवडणुकीच्या काळात केजरीवाल हे दहशतवाद्यांचे समर्थक असल्याचा आरोप करण्यात आला होता. आपण दहशतवादी नाही, हे जनतेने दाखवून दिले आहे. मात्र जे आपल्यावर मिळून टीका करीत होते, ते सगळे मिळून देशाला लुटत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपल्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोबही त्यांनी केला. आता दिल्ली, पंजाब जिंकले आता यापुढे जात देशावर सत्ता मिळवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. ज्या ज्या राजकीय पक्षांनी देएशाला लुटले, त्यांच्याविरोधात सामान्य नागरिकच उभा राहू शकतो. भलेही त्याला संकटाचा सामना करावा लागला तरी चालेल हेही त्यांनी सांगितले. सर्व विद्यार्थी, इंजिनिअरिंग विद्यार्थी, उद्योगोपती, व्यापारी यांनी आपमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. भगवंत मान हे आता नव्याने पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, त्यांनाही केजरीवाल यांनी शुभेच्छा दिल्यात.

[read_also content=”हा त्यांच्या निवडणूक व्यवस्थापनाचा विजय, संजय राऊत यांची भाजपच्या बंपर विजयावर प्रतिक्रिया https://www.navarashtra.com/latest-news/russia-ukraine-war/this-is-the-victory-of-his-election-management-says-sanjay-raut-on-bjps-bumper-victory-252640.html”]

Web Title: Arvind kejariwal says now we just won punjab one day will won whole nation nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2022 | 03:56 PM

Topics:  

  • AAP
  • Arvind kejriwal
  • Punjab Election Result 2022
  • Punjab Result 2022

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.