पेट्रोलमध्ये ५० टक्क्यांहून अधिक इथेनॉल मिसळणार आहेत. ते फक्त परिस्थिती शांत होण्याची वाट पाहत आहेत. आधी त्यांनी तुमच्या E-0 आणि E-10 गाड्यांमध्ये जबरदस्तीने E-20 पेट्रोल, टाकून त्या खराब केल्या.
अरविंद केजरीवाल आणि त्यांचे समर्थक E-20 पेट्रोलचा निषेध करणाऱ्या 100 जणांसह दुपारी 12 वाजता पक्षाच्या मुख्यालयातून निघतील आणि २.३३ लाख लोकांच्या सह्या असलेले एक निवेदन पंतप्रधानांना सादर करतील.
दिल्लीच्या जंतर-मंतरवर सीजेपी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे व अरविंद केजरीवाल यांनी पूर्ण पाठिंबा दिला. पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी जंतरमंतरवर पोहोचले. तिथे उपोषण करत असलेल्या सोनम वांगचुक यांची त्यांनी भेट घेतली. CJP च्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल यांनी सोनम वांगचुक यांची देशाचे शिक्षण…
लोकांकडून पेट्रोलसाठी पूर्ण किंमत आकारली जात आहे, परंतु त्यांना २० टक्के इथेनॉल मिसळलेले ई-२० पेट्रोल दिले जात आहे. ज्यामुळे मायलेज कमी होऊ शकते आणि वाहनाच्या देखभालीचा खर्च वाढू शकतो.
पेपर फुटीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची बदनामी केली जात आहे. त्यांनी सांगितले की, पेपर फुटीच्या निषेधार्थ जंतर-मंतरवर आंदोलन करण्यासाठी विविध राज्यांतून दिल्लीत आलेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. दुर्दैवाने, त्यांना…
पंजाबमधील हिंदू व्यापाऱ्यांवर मंगळवारी ईडीने (ED) केलेल्या छाप्यांवर आम आदमी पार्टी (AAP) आणि पंजाब सरकारने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या व्यापाऱ्यांना राज्याच्या विकासाचा कणा मानून पंजाब सरकारने त्यांना पाठिंबा जाहीर…
Arvind Kejriwal on PM Modi: ममता बॅनर्जींच्या समर्थनार्थ अरविंद केजरीवाल कोलकाता येथील निवडणूक आखाड्यात उतरले. भाजपवर निशाणा साधत त्यांनी म्हटले की, मोदींचे केवळ तीनच मित्र आहेत.
'आम आदमी पक्षा'साठी (AAP) एक मोठा धक्का म्हणून पाहिले जात आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा खासदार राघव चढ्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी पक्षाच्या मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन…
राघव चड्ढा यांनी AAP सोडल्याच्या चर्चांदरम्यान अरविंद केजरीवाल यांनी ‘भाजपने पुन्हा एकदा धक्का...’ असा आरोप करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या घडामोडीमुळे दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाले आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकही मंजूर होऊ शकले नाही. अरविंद केजरीवाल म्हणाले की, हा पंतप्रधान मोदींच्या अहंकाराचा पराभव आहे, जाणून घ्या
आजच्या सुनावणीदरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी स्वतः आपल्या बाजूने युक्तिवाद केला. 'अधिवक्ता कायदा, 1961' च्या कलम 32 अन्वये केजरीवाल स्वतःचे प्रतिनिधित्व करत आहेत. सुनावणीच्या कार्यवाहीदरम्यान त्यांनी म्हटले...
खासदार राघव चड्ढा यांचा आम आदमी पक्षासोबत वाद निर्माण झाला असून त्यांनी मोदींविरोधात पोस्ट डिलीट केल्या आहेत. ल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी राघव चड्ढांची स्क्रीनशॉटसह पोलखोल केली आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे मुख्य नेते अरविन्द केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात मुक्तता करण्यात आली होती.
Assam Election 2026 : आसाम निवडणूक 2026 लवकरच जाहीर होणार आहे. यासाठी आम आदमी पक्षाने तयारी सुरु केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी 14 उमेदवार जाहीर केले.
दिल्ली मद्य घोटाळ्याबाबत ट्रायल कोर्टाने दिलेल्या निकालाला सीबीआयने उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले आहे. यावर हाय कोर्टात सुनावणी सुरु झाली असून यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली.
दिल्ली दारू धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने सीबीआय आणि ईडीच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. राऊस अव्हेन्यू न्यायालयाने म्हटले आहे की, पुराव्याशिवाय आरोप सिद्ध होऊ शकत नाहीत.
२०२५-२६ इंडियन सुपर लीग (ISL) हंगाम अद्याप सुरू झालेला नाही. जुलै २०२५ पासून ही लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. आता फुटबॉल खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी अरविंद केजरीवाल पुढे आलेत.