पंजाबमधील हिंदू व्यापाऱ्यांवर मंगळवारी ईडीने (ED) केलेल्या छाप्यांवर आम आदमी पार्टी (AAP) आणि पंजाब सरकारने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या व्यापाऱ्यांना राज्याच्या विकासाचा कणा मानून पंजाब सरकारने त्यांना पाठिंबा जाहीर…
"मला गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःच्या नेत्यांना विचारले पाहिजे की, त्यांनी पंजाबची राज्यसभेची जागा किती रुपयांना विकली होती?" अशा आक्रमक शब्दांत हरभजन सिंह यांनी स्वपक्षीयांवर आणि विरोधकांवर तोफ डागली आहे.
मनीष सिसोदिया यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीका केली. “ईडीच्या डायरेक्टरपासून चपराशापर्यंत सर्वांना पंजाबमध्ये पाठवण्यात आले आहे. मात्र पंजाब झुकणारा नाही,
गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ‘सेमीफायनल’ मानले जात असून आज मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच आम आदमी पक्षाने 5,000 हून अधिक उमेदवार रिंगणात उतरवले आहे.
Raghav Chadha Mumbai Protest: 'आप'च्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील राघव चढ्ढा यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खासदारांच्या पक्षांतरामुळे राजकीय तणाव वाढला आहे.
आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला असून, राज्यसभेच्या सभापतींनी AAPच्या 7 खासदारांच्या भारतीय जनता पक्षात विलयाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात…
खासदार कायद्यानुसार अपात्र अपात्र ठरू शकतात, असे म्हटले जात होते. मात्र, हा निर्णय या खासदारांच्या बाजूने लागल्याने आता आम आदमी पक्षाला आणखी एक धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे.
Raghav Chadha Viral Video : राघव चड्ढा यांनी 'आप' सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता सोशल मिडियावर त्यांच्या भाषणातील जुने क्लिप्स वेगाने व्हायरल होत आहेत. यात ते भाजप पक्षावर जोरदार टिका…
खासदार राघव चढ्ढा यांनी 'आम आदमी पक्ष' सोडून 'भारतीय जनता पक्षात' प्रवेश केला. पण आता असे दिसून येत आहे की, त्यांची ही राजकीय चाल तरुणांना विशेषतः Gen Z ला पटलेली…
आम आदमी पार्टीच्या ७ खासदारांनी पक्ष सोडल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पक्ष नीट चालला असता तर कोणीही सोडून गेले नसते, असे अण्णांनी म्हटले आहे.
आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी शुक्रवारी म्हणजेच २४ एप्रिल तारखेला एका पत्रकार परिषद घेत पक्षातून बाहेर पडण्याची घोषणा केली. या पत्रकार परिषदेदरम्यान आम आदमी…
'आम आदमी पक्षा'साठी (AAP) एक मोठा धक्का म्हणून पाहिले जात आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा खासदार राघव चढ्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी पक्षाच्या मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन…
राघव चड्ढा यांनी AAP सोडल्याच्या चर्चांदरम्यान अरविंद केजरीवाल यांनी ‘भाजपने पुन्हा एकदा धक्का...’ असा आरोप करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या घडामोडीमुळे दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
'आप'चे खासदार संजय सिंह यांनी म्हटले की, भाजपचे 'ऑपरेशन लोटस' हा क्षुद्र राजकारणाचा खेळ असून, पंजाब सरकार करत असलेल्या चांगल्या कामात अडथळा आणण्यासाठी रचलेला हा एक कट आहे.
Raghav Chadha Breaking : राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षातून राजीनामा दिला आहे. अनेक दिवसांपासून आप आणि राघव चढ्डा यांच्यामध्ये वाद-विवाद सुरु होते.
आजच्या सुनावणीदरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी स्वतः आपल्या बाजूने युक्तिवाद केला. 'अधिवक्ता कायदा, 1961' च्या कलम 32 अन्वये केजरीवाल स्वतःचे प्रतिनिधित्व करत आहेत. सुनावणीच्या कार्यवाहीदरम्यान त्यांनी म्हटले...
राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. पिक्चर अभी बाकी है म्हणत पंजाबच्या मुद्द्यावर त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
खासदार राघव चड्ढा यांचा आम आदमी पक्षासोबत वाद निर्माण झाला असून त्यांनी मोदींविरोधात पोस्ट डिलीट केल्या आहेत. ल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी राघव चड्ढांची स्क्रीनशॉटसह पोलखोल केली आहे.