Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

3 ऑक्टोबरला Kia कडून ‘या’ 2 नवीन कार मार्केटमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत

भारतात 3 ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. हे लक्षात घेऊन अनेक ऑटो कंपनीज आपल्या आगामी कार्स लाँच करण्यास सज्ज झाले आहे. नवरात्री सुरू होताच नवीन वाहनांची लाँचिंग सुरू होईल. 3 ऑक्टोबर रोजी Kia कडून देशात दोन कार लाँच होणार आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 02, 2024 | 06:33 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात रोज नवनवीन कार्स लाँच होत आहे. आता याला अधिकच जोर येणार आहे, याचे कारण म्हणजे आता सणासुदीचा काळ समीप आला आहे. या सणासुदीच्या काळात अनेक जण आपल्याला नवीन गोष्टी खरेदी करताना दिसतात. तर कित्येक जण नवीन कार विकत घेताना दिसतात. अशावेळी जर तुम्ही सुद्धा नवीन कार घेण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

SUV सोबत, MPV सेगमेंटमधील वाहनांची मागणी देखील भारतीय बाजारपेठेत सातत्याने वाढताना दिसत आहे. हे लक्षात घेऊन किया सणासुदीच्या काळात दोन नवीन कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. चला या नवीन कार आणि त्यांच्या किंमतीबद्दल जाणून घेऊया.

किया कार्निव्हल (Kia Carnival)

Kia Carnival MPV येत्या 3 ऑक्टोबरला सहा आणि सात सीट पर्यायांसह लाँच होईल. या कारची नवीन जनरेशन भारतीय बाजारपेठेत आणली जाणार आहे. यापूर्वी, कंपनी कार्निव्हलची जुनी जनरेशन भारतात विक्रीसाठी उपलब्ध करून देत होती, जी 2023 च्या मध्यात बंद करण्यात आली होती.

हे देखील वाचा: बॉलिवूडची क्वीन Kangana Ranaut कडून ‘ही’ आलिशान कार खरेदी, किंमत ऐकाल तर बेशुद्ध व्हाल

किया ईव्ही 9 (Kia EV9)

Kia Carnival सोबतच कंपनी 3 ऑक्टोबरला आणखी एक कार लाँच करणार आहे. Kia EV9 सहा आणि सात सीट पर्यायांसह लाँच होणार आहे, जी एक इलेक्ट्रिक कार असणार आहे. यामध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स देखील देण्यात येणार आहेत. तसेच, हे प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये लाँच केले जाईल. कंपनी ते CBU म्हणून भारतात आणणार आहे.

किती असेल किंमत?

या दोन्ही कारच्या किमतींची माहिती कंपनीकडून लाँचच्या वेळीच दिली जाईल. परंतु नवीन जनरेशन किया कार्निव्हलची एक्स-शोरूम किंमत सुमारे 50 लाख रुपये असू शकते अशी अपेक्षा आहे. तर लाँचच्या वेळी, Kia EV9 इलेक्ट्रिक SUV ची अपेक्षित किंमत सुमारे 80 लाख रुपये असू शकते.

हे देखील वाचा: बाईक ठीक सुरु असेल तर; मॅकेनिकच्या कितीही सांगण्याने उघडू नका कार्बोरेटर, उघडल्यास ठरेल डोकेदुखी

कसा आहे कंपनीचा पोर्टफोलीओ?

Kia ने Kia Sonet ही भारतीय बाजारपेठेत सर्वात स्वस्त कार म्हणून ऑफर केली आहे. यानंतर, Kia Seltos मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. बजेट MPV सेगमेंटमध्ये Kia Carens तर Kia EV6 प्रीमियम EV म्हणून विकली जात आहे.

Web Title: 2 new cars from kia will be launched in the market on october 3 know the price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 06:33 PM

Topics:  

  • Kia Motors

संबंधित बातम्या

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार
1

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार

सगळ्या डिस्काउंटचा बाप ! ‘या’ इलेक्ट्रिक कारवर 10 लाखांपेक्षा जास्त सूट, परफॉर्मन्स पाहून इतर ऑटो ब्रँड्सना भरली धडकी
2

सगळ्या डिस्काउंटचा बाप ! ‘या’ इलेक्ट्रिक कारवर 10 लाखांपेक्षा जास्त सूट, परफॉर्मन्स पाहून इतर ऑटो ब्रँड्सना भरली धडकी

Kia Carnes Clavis EV: आजपासून सुरू होणार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक MPV ची बुकिंग, किंमत घ्या जाणून
3

Kia Carnes Clavis EV: आजपासून सुरू होणार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक MPV ची बुकिंग, किंमत घ्या जाणून

Kia Sonet Vs Maruti Breeza: मायलेज, इंजिन, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती कार आहे बेस्ट?
4

Kia Sonet Vs Maruti Breeza: मायलेज, इंजिन, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती कार आहे बेस्ट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.