Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेस व्हेरिएंटमध्ये 5 हजारांची वाढ; 20 हजार रुपयांनी महागली टाटा टियागो

  • By Rashmi Dongre
Updated On: Nov 24, 2022 | 02:15 PM
बेस व्हेरिएंटमध्ये 5 हजारांची वाढ;  20 हजार रुपयांनी महागली टाटा टियागो
Follow Us
Close
Follow Us:

टाटा मोटर्स देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी ने आपली छोटी कार टियागोच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. या सर्व व्हेरीएंटची किंमत 5,000 ते 20,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. Tata Motors ने 2016 मध्ये पहिल्यांदा Tiago कार भारतात लाँच केली होती. Tata Motors ने Tiago लाँच तेव्हापासून तिची रचना, आकार आणि उत्तम इंजिन आदी कारणांमुळे लोकांनी ती खरेदी करण्यात अधिक रस दाखवला. टियागोमध्ये काळानुसार अनेक बदल झाले आहेत. टियागोची थेट स्पर्धा मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio) सारख्या गाड्यांशी आहे.

नवी टाटा टीयागो AMT (ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन) प्राणालीयुक्त असल्याने ही कार गर्दीच्या ठिकाणी चालवणे सोपे जाते. सुरक्षिततेसाठी, यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) यांसारखी कारची वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय, Tata Tiago iCNG मध्ये 1.2-लीटर रेवोट्रॉन इंजिन दिलेले आहे. ही कार 26.49 किमी/किलो मायलेज देते. पेट्रोल मोडमध्ये असताना ही कार 20kmpl मायलेज देते. आधी Tiago ची किंमत 5,39,900 रुपयांपासून सुरू होती, तर आता त्याची किंमत 5,44,900 लाख रुपयांपासून सुरू होत आहे.

 

 

Web Title: 5 thousand increase in the base variant tata tiago is expensive by 20 thousand rupees nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2022 | 02:15 PM

Topics:  

  • price hike news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.