Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात 7-सीटर कार्सची धूम! FY2026 मध्ये मारुती अर्टिगा नंबर-1; स्कॉर्पिओ, इनोव्हा टॉप लिस्टमध्ये

भारतात 7-सीटर कार्सची मागणी वाढत असून FY2026 मध्ये मारुती अर्टिगा 1.98 लाख विक्रीसह अव्वल ठरली. स्कॉर्पिओ व इनोव्हा टॉप-3 मध्ये. कॅरेंसची विक्री झपाट्याने वाढली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 14, 2026 | 03:36 PM
auto(फोटो सौजन्य: social media)

auto(फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • FY2026 मध्ये अर्टिगा सर्वाधिक विक्रीसह नंबर-1
  • स्कॉर्पिओ दुसऱ्या, इनोव्हा तिसऱ्या स्थानी
  • किआ कॅरेंसच्या विक्रीत मोठी वाढ
भारतीय ऑटोमोबाईल बाजारात 7-सीटर कार्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. मोठ्या कुटुंबांसाठी आरामदायी आणि किफायतशीर पर्याय म्हणून या गाड्यांना ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे. नुकत्याच संपलेल्या FY2026 या सेगमेंटमध्ये मारुती सुजुकी अर्टिगाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावत आपला दबदबा कायम ठेवला आहे. या स्पर्धात्मक बाजारात महिंद्रा स्कॉर्पिओ, टोयोटा इनोव्हा आणि बोलेरोसारख्या गाड्यांनीही दमदार कामगिरी केली असून, ग्राहकांच्या पसंतीत सातत्याने बदल होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. चला जाणून घेऊया आकडेवारीनुसार कोणती गाडी कोणत्या क्रमांकावर आहे.

Car Buying Guide: नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करताय? थांबा, या गोष्टी लक्षात ठेवा नाही तर रिकामा होईल खिसा

FY2026 च्या विक्री आकडेवारीनुसार क्रमांक

पहिल्या क्रमांकावर- FY2026 च्या विक्री आकडेवारीनुसार मारुती सुजुकी अर्टिगा ही १९८८७६ युनिट्सच्या विक्रीसह पहिल्या क्रमांकावर राहिली. महत्वाचे म्हणजे या कारच्या एकूण विक्रीत वार्षिक ४.१ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

दुसऱ्या क्रमांकावर- महिंद्रा स्कॉर्पिओ (१७८८०० युनिट्स)

तिसऱ्या क्रमांकावर- टोयोटा इनोव्हा (११२१८८ युनिट्स)

चौथ्या क्रमांकावर- महिंद्रा बोलेरो (११०१३६ युनिट्स)

पाचव्या क्रमांकावर- महिंद्रा XUV 7XO (८७,४१२ युनिट्स) पाचव्या क्रमांकावर आहे. तर तिच्या विक्रीत ६.१ टक्क्यांची घट झाली आहे.

सहाव्या क्रमांकावर- किआ कॅरेंस (७६,८३७ युनिट्स) सहाव्या क्रमांकावर असून तिच्या विक्रीत १८.९ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे.

सातव्या क्रमांकावर- मारुती XL6 (३७,१५९ युनिट्स)

आठव्या क्रमांकावर- टोयोटा फॉर्च्यूनर (३५, २१६ युनिट्स)

नव्या क्रमांकावर- रेनॉल्ट ट्रायबर (२५,१७४ युनिट्स)

दहाव्या क्रमांकावर- टोयोटा रूमियन (२४,४२५ युनिट्स) आहे.

मारुती सुजुकी अर्टिगाचे खास वैशिष्ट्ये काय?

FY2026 च्या विक्री आकडेवारीनुसार मारुती सुजुकी अर्टिगा हिने विक्रीत पहिल्या क्रमांकावर पटकावला आहे.मारुती सुझुकी अर्टिगा ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय ७-सीटर MPV आहे. ती उत्तम मायलेज, प्रशस्त जागा, आणि पेट्रोल व CNG पर्यायांसाठी ओळखली जाते. मारुती अर्टिगामध्ये १.५ लीटर पेट्रोल इंजिन (Smart Hybrid तंत्रज्ञानासह) असून हिचे पेट्रोल व्हिरिअंट २०.३ ते २०.५१ किमी/लीटर पर्यंत मायलेज देते. आरामदायक इंटिरियर, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि आधुनिक सुरक्षेसाठी ESP, ABS व एअरबॅग्जची वैशिष्ट्ये आहेत. जी फॅमिली कारसाठी सर्वोत्तम मानली जाते. भारतीय बाजारपेठेत अर्टिगाची एक्स-शोरूम किंमत ८.८० लाख ते १३.१३ लाख रुपयांपर्यंत जाते.

आता इंधनाचं टेन्शन नाही! भारतात 500 किमी पेक्षा जास्त रेंज असलेल्या 6 नवीन ई-कार लवकरच लॉन्च, प्रीमियम फीचर्स आणि बरेच काही…

💡

Frequently Asked Questions

  • Que: FY2026 मध्ये सर्वाधिक विक्री कोणत्या कारची झाली?

    Ans: मारुती अर्टिगा सर्वाधिक विक्रीसह पहिल्या क्रमांकावर राहिली.

  • Que: टॉप-3 मध्ये कोणत्या गाड्या आहेत?

    Ans: अर्टिगा, स्कॉर्पिओ आणि इनोव्हा या गाड्या टॉप-3 मध्ये आहेत.

  • Que: कोणत्या कारच्या विक्रीत सर्वाधिक वाढ झाली?

    Ans: किआ कॅरेंसच्या विक्रीत मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

Web Title: 7 seater cars take india by storm maruti ertiga ranks no 1 in fy2026 scorpio and innova feature in the top list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • Auto
  • best car
  • Maruti Suzuki Ertiga

संबंधित बातम्या

ऐकावं ते नवलंच! तुमच्या कारच्या पार्टस मध्ये लावलय 24 कॅरेटचं सोनं!
1

ऐकावं ते नवलंच! तुमच्या कारच्या पार्टस मध्ये लावलय 24 कॅरेटचं सोनं!

Tatkal Ticket Booking Rules: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! ‘तत्काळ’ तिकीट बुकिंगच्या नियमात मोठा बदल
2

Tatkal Ticket Booking Rules: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! ‘तत्काळ’ तिकीट बुकिंगच्या नियमात मोठा बदल

तुमच्या गाडीची Clutch Plate लवकर खराब होतेय? ‘या’ चुका ठरू शकतात कारण
3

तुमच्या गाडीची Clutch Plate लवकर खराब होतेय? ‘या’ चुका ठरू शकतात कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.