Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yamaha च्या बाईक्स आणि स्कूटर्सवर मिळत आहे धमाकेदार कॅशबॅक आणि Low Down Payment ऑफर

यामाहा आपल्या ग्राहकांसाठी अनेक उत्कृष्ट दुचाकी भारतीय बाजारपेठेत आणत असते. सणासुदीचा काळ सुरू होण्यापूर्वी कंपनीने आपल्या बाईक आणि स्कूटरवर डिस्काउंट ऑफर जाहीर केल्या आहेत. चला या ऑफरबद्दल आपण अधिक जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 26, 2024 | 05:05 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

लवकरच सणासुदीचा काळ चालू होणार आहे. या काळात अनेक ब्रँड्स आपल्या ग्राहकांसाठी आकर्षित ऑफर्स आणत असतात. या काळात अनेक जण नवीन बाईक किंवा स्कुटर खरेदी करत असतात. जर तुम्ही सुद्धा येणाऱ्या काळात स्कुटर किंवा बाईक घेण्याचा विचार करत असाल पण योग्य ऑफरची वाट पाहत आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

जपानी दुचाकी उत्पादक कंपनी Yamaha भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी अनेक उत्कृष्ट बाईक आणि स्कूटर उपलब्ध करून देत असते. सणासुदीचा काळ सुरू होण्यापूर्वी कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर केली आहे. चला या ऑफरबद्दल अधिक जाणून घेऊया.

हे देखील वाचा: Netflix च्या वार्षिक सब्स्क्रिप्शन पेक्षाही स्वस्त किंमतीत Steelbird कडून SBH-35 ROBOT 2.0 हेल्मेट लाँच

यामाहाच्या बाईकवर दमदार ऑफर

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यामाहाच्या एफझेड सीरिजच्या सर्व बाईकवर कॅशबॅक आणि कमी डाउन पेमेंटची सुविधा दिली जाईल. FZ-FI, FZ-S FI V3 आणि V4 बाईकवर 7,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. यासोबतच या बाईक 7999 रुपयांच्या डाउन पेमेंटवर तुम्ही घरी आणू शकतात.

यामाहाच्या स्कुटरवर दमदार ऑफर

बाईक्ससोबतच कंपनी आपल्या स्कूटरवरही ऑफर देत आहे. माहितीनुसार, कंपनी Fascino 125 आणि Ray ZR हायब्रीड स्कूटरवर कॅशबॅक आणि कमी डाउन पेमेंट सुविधा देत आहे. या स्कूटर्स 2999 रुपये डाऊनपेमेंट आणि 4,000 रुपयांच्या कॅशबॅकसह खरेदी केल्या जाऊ शकतात.

हे देखील वाचा: करोडोंची कार नाही तर फक्त 1 लाखाची इलेक्ट्रिक स्कूटर अर्जुन कपूरने केली खरेदी

किंमत किती?

Yamaha ने ऑफर केलेल्या FZ FI ची एक्स-शोरूम किंमत 1.16 लाख रुपये आहे. तर FZ-S FI V3 बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.22 लाख रुपये आहे आणि याचे V4 व्हर्जन 1.29 लाख रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. तर Yamaha Fascino स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 79900 रुपये आणि Ray ZR ची किंमत 85030 रुपये आहे.

या बाईक्स आणि स्कूटर्ससोबत होईल स्पर्धा

यामाहाच्या एफझेड सीरिजच्या बाईक्स 150 सीसी सेगमेंटमध्ये ऑफर केल्या जातात. या सेगमेंटमध्ये ती बजाज पल्सर, टीव्हीएस अपाचे, हिरो एक्स्ट्रीम, होंडा युनिकॉर्न यांसारख्या बाईक्सशी स्पर्धा करते. तर स्कूटर सेगमेंटमध्ये ऑफर केलेले Fascino आणि Ray ZR 125 cc सेगमेंटमध्ये आणले आहेत. या सेगमेंटमध्ये या स्कूटर्स Honda Activa 125, Suzuki Access 125, Hero Destini 125, TVS NTorq 125 सोबत स्पर्धा करतात.

Web Title: Amazing cashback and low down payment offers on yamaha bikes and scooters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 04:26 PM

Topics:  

  • attractive discounts

संबंधित बातम्या

असा डिस्काउंट पुन्हा येणे नाही! Honda च्या ‘या’ Cars वर 1.33 लाखांपर्यंतची सूट मिळवण्याची संधी
1

असा डिस्काउंट पुन्हा येणे नाही! Honda च्या ‘या’ Cars वर 1.33 लाखांपर्यंतची सूट मिळवण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.