Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सावधान! तुमच्या ‘या’ 5 चुकांमुळे Clutch Plate चा होतोय चक्काचूर; आजच बदला सवय

वाहतूक कोंडीत किंवा गर्दीच्या ठिकाणी गियर चेंज करताना आपण क्लचचा वापर करतो. क्लच दाबल्याशिवाय गियर बदलले जाऊ शकत नाहीत. ती प्रोसेस चुकीने झाल्यास क्लच प्लेट खराब होण्याची शक्यता असते.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 14, 2026 | 07:48 PM
सावधान! तुमच्या ‘या’ 5 चुकांमुळे Clutch Plate चा होतोय चक्काचूर; आजच बदला सवय
Follow Us
Follow Us:

क्लचची काळजी घेणे सर्वात असते महत्वाचे 
मॅन्यूअल कारमध्ये क्लच महत्वाचा घटक 
क्लच प्लेट खराब झाल्यास नुकसानीची शक्यतावाहतूक कोंडीत  

Manual Car Driving: हल्ली प्रत्येकाकडे आपल्याला चारचाकी गाडी पाहायला मिळते. प्रत्येकाला आपल्याकडे चारचाकी गाडी असावी असे स्वप्न असते. हल्ली चार चाकी (Automobile) गाड्यांमध्ये अनेक प्रकार आले आहेत. इलेक्ट्रिक, ऑटोमेटिक, मॅन्यूअल असे प्रकार असतात. कोणत्याही प्रकारची गाडी चालवताना  (Car Care Tips) काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते. आज आपण मॅन्यूअल गाडी चालवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याबाबत जाणून घेऊयात.

मॅन्यूअल गाडी चालवताना क्लच हा सर्वात महत्वाचा भाग असतो. अनेकदा वाहतूक कोंडीत अडकल्यास किंवा सिग्नल असेल तर आपण हाफ क्लचचा वापर करतो. म्हणजे ब्रेक आणि क्लच दोन्ही समसमान वेळेस दाबले गेले तर त्याला आपण हाफ क्लच म्हणतो. त्यामुळे क्लचवर कधी खूप अशा स्थितीत राहिल्यास ताण देखील येऊ शकतो.

क्लचची काळजी कशी घ्यायची?

वाहतूक कोंडीत किंवा गर्दीच्या ठिकाणी गियर चेंज करताना आपण क्लचचा वापर करतो. क्लच दाबल्याशिवाय गियर बदलले जाऊ शकत नाहीत. ती प्रोसेस चुकीने झाल्यास क्लच प्लेट खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यावर दबाव आल्यास ती खराब होऊ शकते.

1. क्लचवर पाय ठेवून गाडी चालवू नये. त्यामुळे क्लच प्लेटवर ताण आल्यास ती खराब होऊ शकते.
2. हाफ क्लचचा वापर कमी करावा. गरीच्या ठिकाणी , चढामध्ये, वाहतूक कोंडीत कमीत कमी हाफ क्लचचा वापर कमी करावा.
3. गियर बदलला की लगेच क्लच बदलावा. क्लच दाबून ठेवल्यास क्लच प्लेटवर ताण येऊ शकतो.
4. क्लच एकदम झटक्यात सोडू नये. त्यामुळे क्लच प्लेटवर ताण आल्यास ती खराब होऊ शकते. तसे झाल्यास मोठा खर्च दुरुस्तीसाठी करावा लागू शकतो.

Web Title: Avoid these 5 mistakes to save car clutch plate automobile marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 07:47 PM

Topics:  

  • automobile
  • car care tips
  • Car Clutch

संबंधित बातम्या

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
1

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
2

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
3

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
4

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.