वाहतूक कोंडीत किंवा गर्दीच्या ठिकाणी गियर चेंज करताना आपण क्लचचा वापर करतो. क्लच दाबल्याशिवाय गियर बदलले जाऊ शकत नाहीत. ती प्रोसेस चुकीने झाल्यास क्लच प्लेट खराब होण्याची शक्यता असते.
तुम्ही अनेक लोकांना खिडक्या उघड्या ठेवून कार चालवताना पाहिले असेल. म्हणूनच आज आपण खिडकी उघडी ठेवून कार चालवल्याने कोणत्या प्रकारचे नुकसान होते त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
कारची क्लच प्लेट खराब होण्याचे अनेक करणे आहेत परंतु, कारची क्लच प्लेट ही कार चाहकांच्या केलेल्या चुकीमुळे ही क्लच प्लेट खराब होण्याची जास्त संभावना असते. जाणून घेऊयात या मागची कारण…