Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bajaj CT 110X Bike दिवाळीत खरेदी करू शकता ७७ रुपयांच्या EMI वर; हे आहेत भन्नाट फीचर

  • By Rashmi Dongre
Updated On: Oct 09, 2022 | 02:23 PM
Bajaj CT 110X Bike दिवाळीत खरेदी करू शकता ७७ रुपयांच्या EMI वर; हे आहेत भन्नाट फीचर
Follow Us
Close
Follow Us:

बजाजची Bajaj CT 110X ही प्रसिद्ध बाईक मायलेज व स्टायलिश डिझाईनमुळे अनेकांच्या पसंतीला उतरते. यासोबतच या बाईकची किंमतही आता ग्राहकांना आकर्षित करत आहे.  Bajaj CT 110X चे भन्नाट फीचर व सामान्य वर्गासाठी ही बाईक का बेस्ट ठरते हे आज आपण जाणून घेणार आहोत. बजाज सीटी 110 एक्स चे सेल्फ स्टार्ट व्हर्जन या कंपनीचे सध्याचे टॉप मॉडल आहे ज्याची किंमत ६६, २९८ रुपये इतकी आहे. एक खास ऑफर आपण आज जाणून घेणार आहोत. एका भन्नाट प्लॅनसह रोजच्या अवघ्या ७७ रुपयात तुम्ही ही नवी कोरी बाईक स्वतःच्या घरी घेऊन जाऊ शकता. ८ हजार रुपयांच्या डाऊनपेमेंट सह आपण बजाज सीटी 110 एक्स विकत घेऊ शकता. याव्यतिरिक्त वरील रक्कम म्हणजेच ७२, ४६० रुपये आपल्याला द्यायचे आहेत त्यासाठी बँकेकडून ९. ७ टक्के वार्षिक व्याजदरासह अगदी सहज कर्ज मिळू शकते.

बजाज सीटी 110 एक्सचे फीचर्स

  • बजाज सीटी 110 एक्स मध्ये कंपनीनी ११५ सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे.
  • या इंजिनची क्षमता ८. ६ पीएस असून तसेच ९.८१ एनएम पॉवर पीक स्टार्ट सुद्धा दिला जातो.
  • इंजिनासह ४ स्पीड गियरबॉक्स दिलेला आहे.
  • बजाजने केलेल्या दाव्यानुसार या बाईकचे मायलेज प्रति १ लिटर पेट्रोलमागे १०४ किमी इतके आहे.
  • ब्रेक सिस्टीम विषयी सान्गायचे तर कंपनीने फ्रंट व रेयर दोन्ही चाकांना ड्रम ब्रेक दिले आहेत,
  • सोयाबीतच कॉम्बो ब्रेकिंग सिस्टीम सुद्धा जोडण्यात आली आहे.
  • बाईकच्या चाकांमध्ये अलॉय व ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.

 

 

 

Web Title: Bajaj ct 110x bike can be bought this diwali at an emi of rs 77 these are awesome features nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2022 | 02:23 PM

Topics:  

  • diwali special

संबंधित बातम्या

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सामान्य माणूस भरतो 25 कर; PM मोदींची करसुधारणांवर ‘ही’ मोठी घोषणा
1

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सामान्य माणूस भरतो 25 कर; PM मोदींची करसुधारणांवर ‘ही’ मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.