Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

BMW ची भारतात स्थानिक उत्पादन होणारी पहिली इलेक्ट्रिक सेडान म्हणून i5 Long Wheelbase ने एन्ट्री केली आहे. दमदार रेंजसोबतच एअर सस्पेंशन, प्रीमियम केबिन आणि अत्याधुनिक सेफ्टी फीचर्समुळे ही कार लक्झरी EV ग्राहकांचे लक्ष वेधणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 09, 2026 | 05:12 PM
BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
Follow Us
Follow Us:
  • BMW i5 Long Wheelbase ची भारतातील एक्स-शोरूम किंमत Rs. 79.60 लाखांपासून सुरू झाली आहे.
  • 81.6 kWh बॅटरीमुळे ही इलेक्ट्रिक सेडान 669 km पर्यंत MIDC रेंज देण्याचा दावा करते.
  • 3,105 mm व्हीलबेस आणि रिअर-एक्सल एअर सस्पेंशनमुळे मागील प्रवाशांना अधिक आराम मिळतो.
लक्झरी इलेक्ट्रिक कारच्या बाजारात BMW India ने मोठी घोषणा करत i5 Long Wheelbase भारतात लाँच केली आहे. या नव्या इलेक्ट्रिक सेडानची एक्स-शोरूम किंमत Rs. 79.60 लाख असून, तिचे उत्पादन चेन्नईतील BMW Group च्या प्लांटमध्ये स्थानिक पातळीवर केले जाणार आहे. विशेष म्हणजे भारतात लोकल लेवलवर प्रोडक्शन होणारी ही BMW ची पहिली इलेक्ट्रिक सेडान आहे. कंपनीने First Edition देखील याच किमतीत आणली असून, तिच्या फक्त 99 युनिट्स उपलब्ध होत्या आणि लॉन्चपूर्वीच त्यांची विक्री झाली.

BMW i5 eDrive35L M Sport ची लांबी 5,175 mm, रुंदी 2,156 mm आणि उंची 1,520 mm आहे. 3,105 mm च्या लांब व्हीलबेसमुळे मागील सीटवर प्रवाशांना अधिक लेगरूम मिळतो. भारतीय रस्त्यांचा विचार करून रिअर-एक्सल एअर सस्पेंशन आणि वाढीव ग्राउंड क्लीयरन्स देण्यात आले आहे. बाहेरील भागात इल्यूमिनेटेड किडनी ग्रिल, अॅडॅप्टिव्ह LED हेडलॅम्प्स आणि 20-इंच M अलॉय व्हील्स आकर्षण वाढवतात.

BMW या महिन्यात भारतात लाँच करणार ३ नवीन प्रीमियम सेडान गाड्या! BMW 7 सिरीज, i7 आणि i5 LWB लवकरच धडकणार मार्केटमध्ये

कारमध्ये 81.6 kWh बॅटरीसोबत मागच्या बाजूस बसवलेली इलेक्ट्रिक मोटर मिळते. ही मोटर 268 hp पॉवर आणि 410 Nm टॉर्क तयार करते. त्यामुळे i5 फक्त 6.7 सेकंदात 0 ते 100 kmph वेग गाठते, तर कमाल वेग 195 kmph आहे. कंपनीनुसार एका चार्जमध्ये MIDC प्रमाणित 669 km पर्यंत रेंज मिळते. 160 kW DC फास्ट चार्जिंगच्या मदतीने बॅटरी 10 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 33 मिनिटे लागतात.

केबिनमध्ये 12.3-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट स्क्रीन आणि 14.9-इंच टचस्क्रीन असलेला BMW Curved Display मिळतो. यासोबत चार-झोन क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॅनोरॅमिक ग्लास रूफ, Bowers & Wilkins ऑडिओ आणि वायरलेस Apple CarPlay-Android Auto देण्यात आले आहेत. मागील प्रवाशांसाठीही आरामदायी सीटिंगवर विशेष भर आहे. Veganza vegan upholstery, ventilated comfort seats आणि Sky Lounge panoramic roof मुळे केबिनला प्रीमियम अनुभव मिळतो. डिजिटल की प्लस आणि WiFi हॉटस्पॉटसारख्या सुविधा रोजच्या वापरात अधिक सोयीच्या ठरतात.

BMW X1 Launch : भारतात लाँचिंगपूर्वीच बीएमडब्ल्यू X1 लाँग व्हीलबेसच्या प्री-बुकिंगला सुरुवात! या’ दिवशी होणार ऑफीशल एंट्री!

सेफ्टीसाठी Active Cruise Control, Parking Assistant Professional, Reverse Assistant, Lane Change Warning आणि Collision Warning यांसारखी फीचर्स आहेत. 8 एअरबॅग्स मानक देण्यात आल्या आहेत. ग्राहकांना 11 kW Wallbox चार्जर मिळतो, तर बॅटरीवर 8 वर्षे किंवा 1,60,000 km ची वॉरंटी दिली जाते. या सेगमेंटमध्ये i5 ची थेट स्पर्धा प्रीमियम इलेक्ट्रिक सेडानशी होणार आहे.

Web Title: Bmw i5 long wheelbase launched india 669km range auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 05:11 PM

Topics:  

  • automobile
  • BMW
  • cars

संबंधित बातम्या

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
1

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स
2

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स

Kinetic DX+  3.1kwh १.२७ लाख रुपयांना लाँच, देणार १३२ किमी रेंज! पाहा फीचर्स
3

Kinetic DX+  3.1kwh १.२७ लाख रुपयांना लाँच, देणार १३२ किमी रेंज! पाहा फीचर्स

Suzuki Gixxer Range: सुजुकी गिक्सर रेंजला नवे ड्युअल-टोन रंग; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या
4

Suzuki Gixxer Range: सुजुकी गिक्सर रेंजला नवे ड्युअल-टोन रंग; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.