Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईशपथ एवढी जास्त किंमत ! Auto Expo 2025 मध्ये नवीन BMW X3 लाँच

ऑटो एक्स्पो 2025 मध्ये अनेक उत्तम कार आणि बाईक लाँच होताना दिसत आहे. याच ऑटोमोटिव्ह इव्हेंटमध्ये लक्झरी वाहन उत्पादक कंपनी BMW ने एक दमदार कार लाँच केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 19, 2025 | 07:30 AM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

लक्झरी कार म्हंटलं की अनेकांच्या नजरेसमोर नाव येतं ते बीएमडब्ल्यू कंपनीचे. या कंपनीने देशात आपली वेगळीच हवा निर्माण केली आहे. कंपनीच्या कार्स फक्त त्याच्या फीचर्समुळे नाही तर महागड्या किंमतीमुळे देखील ओळखल्या जातात.

बीएमडब्ल्यूच्या वाहनांची किंमत जरी जास्त असली तरी भारतात या वाहनांना चांगलीच मागणी आहे. म्हणूनच तर कंपनी देशात नवनवीन वाहनं लाँच करत असते. आता देशातील सर्वात मोठा ऑटोमोटिव्ह इव्हेंट सुरु झाला आहे. ज्याला भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 या नावाने ओळखले जात आहे. या ऑटो एक्स्पोमध्ये अनेक कंपन्या आपल्या आगामी कार लाँच करत आहे. BMW ने देखील आपली नवीन कार या ऑटो एक्स्पोमध्ये लाँच केली आहे.

काय लूक आहे राव ! Auto Expo 2025 मध्ये BMW S 1000 RR आणि R 1300 GSA झाल्या लाँच

ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये नवीन बीएमडब्ल्यू एक्स3 लाँच करण्यात आली आहे. ही चौथ्या जनरेशनची BMW X3 आहे. नवीन डिझाइनसोबतच, त्यात नवीन फीचर्स देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. या कारचे इंटिरिअर पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम आणि आलिशान बनवण्यात आले आहे. नवीन BMW X3 कोणत्या नवीन फीचर्ससह लाँच करण्यात आली त्याबद्दल जाणून घेऊया.

BMW X3 एक्सटिरिअर

चौथ्या जनरेशनमधील BMW X3 ला नवीन डिझाइन देण्यात आले आहे. यात समोर एक मोठे ग्रिल आहे ज्यामध्ये होरिजेंटल आणि डायगोनल स्लॅट्स व एलईडी लाईट्स आहेत. त्याच वेळी, दोन्ही बाजूंना एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स समाविष्ट केले आहेत. नवीन BMW X3 मध्ये रुंद व्हील आर्च आणि 4 व्हील आकाराचे पर्याय देखील आहेत. मागून पाहिल्यावर ही कार खूपच स्पोर्टी दिसते. ज्यामध्ये एक लहान विंडशील्ड आणि नवीन टेल लाईट्स देखील देण्यात आले आहेत.

इंटिरिअर

नवीन BMW X3 मध्ये नवीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तसेच इन्फोटेनमेंट डिस्प्ले दिले आहे. यात एसी व्हेंट, इंटरॅक्शन बार आणि अ‍ॅम्बियंट लाइटिंग आहे. सेंटर कन्सोलमध्ये कॅमेरा, व्हॉल्यूम, नेव्हिगेशन आणि इतर फंक्शन्ससाठी गिअर नॉब आणि इतर बटणे आहेत. त्यातील स्टेअरिंग व्हील अगदी नवीन आहे. त्याचे केबिन पूर्णपणे रिसायकल केले गेले आहे. त्यात अपहोल्स्ट्री आणि पॅनोरॅमिक सनरूफ देखील आहे.

याला म्हणतात दर्जा ! Tata Avinya चा स्टायलिश लूक पाहून Mahindra BE 6 आणि XEV 9e ला विसराल

पॉवरट्रेन

या कारमध्ये दिलेल्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, BMW X3 मध्ये २.०-लिटर चार-सिलेंडर इंजिन वापरले गेले आहे. त्याचे पेट्रोल इंजिन 206 बीएचपी पॉवर आणि 320 एनएम टॉर्क जनरेट करते. तर डिझेल इंजिन 197 बीएचपीची पॉवर आणि 400 एनएम टॉर्क जनरेट करते. ही दोन्ही इंजिने आठ-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलेली आहेत.

किंमत

नवीन BMW X3 पेट्रोल व्हर्जन 75,80,000 (एक्स-शोरूम)आणि डिझेल व्हर्जन 77,80,000 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. भारतीय बाजारपेठेत, ते मर्सिडीज-बेंझ GLC, ऑडी Q5 आणि व्होल्वो XC60 शी स्पर्धा करेल.

Web Title: Bmw x3 is launched at auto expo 2025 know its price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 07:30 AM

Topics:  

  • New car Launch

संबंधित बातम्या

360 डिग्री कॅमेरा आणि 40 पेक्षा जास्त ॲडव्हान्स सेफ्टी फीचर्स! ‘ही’ कार लाँच होताच ग्राहकांची बुकिंगसाठी रांगा
1

360 डिग्री कॅमेरा आणि 40 पेक्षा जास्त ॲडव्हान्स सेफ्टी फीचर्स! ‘ही’ कार लाँच होताच ग्राहकांची बुकिंगसाठी रांगा

नवीन फीचर्स आणि अपडेट्ससह Mahindra Thar facelift लाँच, किती असेल किंमत?
2

नवीन फीचर्स आणि अपडेट्ससह Mahindra Thar facelift लाँच, किती असेल किंमत?

व्हेंटिलेटेड सीट्स आणि प्रीमियम फीचर्सने सुसज्ज अशी Citroen Basalt X भारतात लाँच
3

व्हेंटिलेटेड सीट्स आणि प्रीमियम फीचर्सने सुसज्ज अशी Citroen Basalt X भारतात लाँच

अखेर Maruti Victoris दणक्यात झाली लाँच, वेगवेगळ्या इंजिन ऑप्शनसह मिळेल हाय-फाय फीचर्स
4

अखेर Maruti Victoris दणक्यात झाली लाँच, वेगवेगळ्या इंजिन ऑप्शनसह मिळेल हाय-फाय फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.