Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mercedes पासून Skoda पर्यंत, मार्च 2026 मध्ये होऊ शकतात ‘या’ धमाकेदार Cars लाँच

मार्च 2026 मध्ये एकापेक्षा एक धमाकेदार कार्स लाँच होण्याच्या मार्गावर आहेत. यात Mercedes पासून Skoda पर्यंतच्या कार्सचा समावेश आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 27, 2026 | 04:37 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • कार खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी
  • मार्च 2026 मध्ये अनेक कार लाँच होण्याच्या तयारीत
  • जाणून घ्या संपूर्ण यादी
भारतीय ऑटोमोबाईल बाजारात दर महिन्याला लाखो कार्सची विक्री केली जाते. त्याचबरोबर प्रत्येक महिन्यात विविध कंपन्यांकडून अनेक नवीन मॉडेल्स देखील सादर आणि लाँच केली जातात. मीडिया रिपोर्ट्सनुसार मार्च 2026 दरम्यानही काही मोठ्या कंपन्या वेगवेगळ्या सेगमेंटमधील नवीन कार्स भारतीय बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहेत. कोणत्या कंपनीची कोणती कार लाँच होऊ शकते, त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

Mercedes-Benz V-Class होणार लाँच

Mercedes-Benz कडून भारतात V-Class एमपीव्ही लाँच करण्याची तयारी सुरू आहे. ही लक्झरी एमपीव्ही 2 मार्च रोजी अधिकृतपणे लाँच केली जाणार आहे. कंपनी या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन बाजारात आणणार आहे. याची संभाव्य एक्स-शोरूम किंमत सुमारे 1 कोटी रुपयांच्या आसपास असू शकते.

अवघ्या 6 सेकंदात 0-100 kmph स्पीड! दमदार पॉवरसह MINI Cooper S Victory Edition ची प्रि-बुकिंग सुरू

Audi SQ8 होणार लाँच

लक्झरी एसयूव्ही सेगमेंटमध्ये Audi कडून Audi SQ8 मार्च महिन्यात लाँच केली जाऊ शकते. या एसयूव्हीमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स आणि दमदार इंजिन दिले जाणार आहे. कंपनी ही कार 17 मार्च 2026 रोजी लाँच करू शकते. लाँचच्या वेळी याची संभाव्य एक्स-शोरूम किंमत 1 ते 1.5 कोटी रुपये दरम्यान असू शकते.

Renault Duster ची नवी जनरेशन

Renault कडून भारतात Duster ची नवीन जनरेशन पुन्हा लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे. कंपनीने या एसयूव्हीचे लाँचिंग जानेवारीमध्ये केले होते आणि आता 17 मार्च रोजी ती औपचारिकपणे लाँच केली जाऊ शकते.

Skoda Kushaq देखील येणार

Škoda Auto कडून Kushaq ला जानेवारीमध्ये सादर करण्यात आले होते. आता ही एसयूव्ही मार्च 2026 दरम्यान लाँच केली जाऊ शकते. मात्र कंपनीने अद्याप या कारच्या अधिकृत लाँच डेटची घोषणा केलेली नाही.

149 लक्झरी कार परत बोलवा! Mercedes-Benz ने उडवली ग्राहकांची झोप; आता काय करावे?

Toyota Urban Cruiser EV

Toyota कडून जानेवारी 2026 मध्ये भारतातील पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून Urban Cruiser EV सादर करण्यात आली होती. आता ही एसयूव्ही मार्च महिन्यात अधिकृतपणे लाँच होण्याची शक्यता आहे. याची संभाव्य एक्स-शोरूम किंमत 17 ते 20 लाख रुपये दरम्यान असू शकते.

Nissan Tekton होऊ शकते लाँच

Nissan ने फेब्रुवारी महिन्यात बजेट एमपीव्ही सेगमेंटमध्ये Gravite लाँच केली होती. त्यानंतर कंपनी मार्चमध्ये मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये Tekton लाँच करू शकते. या एसयूव्हीमध्ये Renault Duster प्रमाणेच अनेक आधुनिक फीचर्स आणि दमदार इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे.

 

Web Title: List of cars launch in march 2026 mercedes benz v class

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • automobile
  • Marathi News
  • New car Launch

संबंधित बातम्या

50 हजारांच्या पगारावर Tata Sierra खरेदी करण्याचे स्वप्न दणक्यात पूर्ण होईल! EMI फक्त 18000 रुपये आणि डाउन पेमेंट…
1

50 हजारांच्या पगारावर Tata Sierra खरेदी करण्याचे स्वप्न दणक्यात पूर्ण होईल! EMI फक्त 18000 रुपये आणि डाउन पेमेंट…

Ahilyanagar News: राहुरीमध्ये पोटनिवडणुकीत उमेदवार देणे पवारांचे षडयंत्र! डॉ. सुजय विखे पाटील यांचा घणाघात
2

Ahilyanagar News: राहुरीमध्ये पोटनिवडणुकीत उमेदवार देणे पवारांचे षडयंत्र! डॉ. सुजय विखे पाटील यांचा घणाघात

Global Market मध्ये तुफान आणणार China ची नवी चाल,  ‘या’ गोष्टीच्या निर्यातीवर घातली बंदी, सर्वांचं बजेट कोलमडणार
3

Global Market मध्ये तुफान आणणार China ची नवी चाल, ‘या’ गोष्टीच्या निर्यातीवर घातली बंदी, सर्वांचं बजेट कोलमडणार

PCMC News : पिंपरीतील 52 कोटींचा भ्रष्टाचार , शिंदे शिवसेना-राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप
4

PCMC News : पिंपरीतील 52 कोटींचा भ्रष्टाचार , शिंदे शिवसेना-राष्ट्रवादीचा खळबळजनक आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.