Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्त्यावर आता या लक्झरी कारचा जलवा! Mercedes‑Benz V‑Class झाली लाँच; बुकिंगसाठी भरावे लागणार तब्बल 5 लाख रुपये

भारतात मर्सिडीजच्या अनेक कार लोकप्रिय आहेत. नुकतेच कंपनीने मार्केटमध्ये Mercedes V-Class ही त्यांची नवीन कार लाँच केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 02, 2026 | 03:21 PM
फोटो सौजन्य: @MercedesBenz/ X.com

फोटो सौजन्य: @MercedesBenz/ X.com

Follow Us
Follow Us:
  • Mercedes Benz च्या अनेक कार भारतात लोकप्रिय
  • Mercedes V-Class झाली लाँच
  • सुरवातीची किंमत 1.40 कोटी रुपये
भारतीय ऑटो बाजारात अनेक लक्झरी कार उत्पादक कंपन्या आहेत. अशीच एक लोकप्रिय कंपनी म्हणजे Mercedes-Benz. प्रत्येक सेलिब्रेटी आणि उद्योगपतींच्या ताफ्यात मर्सिडीजच्या कार दिसतातच. आता नुकतेच मर्सिडीजची नवीन कार भारतात लाँच करण्यात आली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

मर्सिडीज-बेंझ भारतात अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करत असते. नुकतेच कंपनीने लक्झरी एमपीव्ही सेगमेंटमध्ये नवीन Mercedes V-Class लाँच केली आहे. या नवीन एमपीव्हीमध्ये कोणते फीचर्स, पॉवरफुल इंजिन दिले आहे? त्याबद्दल जाणून घेऊयात.

25 हजार पगारातही ‘ही’ EV तुमच्या आवाक्यात! 1 लाखाचे डाउन पेमेंट आणि EMI फक्त…

मर्सिडीज-बेंझ व्ही-क्लास लाँच

मर्सिडीज-बेंझने भारतात लक्झरी एमपीव्ही सेगमेंटमध्ये नवीन मर्सिडीज-बेंझ व्ही-क्लास लाँच केली आहे. कंपनी ही एमपीव्ही अनेक उत्कृष्ट फीचर्ससह ऑफर करते. चला या कारच्या खास वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊयात.

काय आहेत खास फीचर्स?

या एमपीव्हीमध्ये अनेक प्रीमियम आणि आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यात एलईडी लाइट्स, सहा सीट्सचा पर्याय, एअरमॅटिक एअर सस्पेन्शन, वेंटिलेटेड आणि मसाज फंक्शन असलेल्या सीट्स, वायरलेस चार्जर, AMG लाइन एक्स्टेरिअर आणि इंटेरिअर, MBUX टच डिस्प्ले, 18 इंच अलॉय व्हील्स, बर्मेस्टरचा 15 स्पीकर ऑडिओ सिस्टीम, एम्बियंट लाइटिंग, इलेक्ट्रिक स्लाइडिंग डोअर्स, सात एअरबॅग्स, ड्रायव्हर कॅमेरा, 360 डिग्री कॅमेरा, आयसोफिक्स चाइल्ड अँकरेज, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि ADAS सारखी प्रगत सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

3 लाखांचं डाउन पेमेंट आणि Skoda Slavia थेट तुमच्या दारात हजर! EMI तर एकदमच शुल्लक

किती दमदार आहे इंजिन?

कंपनीकडून ही एमपीव्ही पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिन पर्यायांसह उपलब्ध करून देण्यात आली आहे. पेट्रोल व्हेरियंटमध्ये दोन लिटर क्षमतेचे इंजिन देण्यात आले असून ते 170+15 किलोवॅट इतकी पॉवर निर्माण करते. तर डिझेल व्हेरियंटमध्ये 1951 सीसी क्षमतेचे इंजिन देण्यात आले असून त्यातून 174 किलोवॅट इतकी पॉवर मिळते. दोन्ही इंजिनसोबत 9G-Tronic ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

किंमत

मर्सिडीजने भारतात ही V-Class एमपीव्ही सुमारे 1.40 कोटी रुपये (इंट्रोडक्टरी किंमत) पासून लाँच केली आहे. ही कार बुक करण्यासाठी 5 लाख रुपये बुकिंग अमाउंट भरावी लागेल. तसेच कंपनीकडून डिलिव्हरी प्राधान्यक्रमानुसार दिली जाणार आहे.

 

Web Title: Nw mpv mercedesbenz vclass launched know price features and booking amount

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • automobile
  • Mercedes
  • Mercedes car
  • New car Launch

संबंधित बातम्या

सिट्रोएन इंडियाने लाँच केली ‘बसॉल्ट X कंफर्ट एडिशन’; प्रीमियम कंफर्ट आणि खास फीचर्स सोबत ८.७५ लाख रुपयांपासून विक्री सुरू
1

सिट्रोएन इंडियाने लाँच केली ‘बसॉल्ट X कंफर्ट एडिशन’; प्रीमियम कंफर्ट आणि खास फीचर्स सोबत ८.७५ लाख रुपयांपासून विक्री सुरू

Adventure Bikes: रॉयल एनफिल्ड ते हिरो! पुढील १२ महिन्यांत भारतात येणार या ४ नव्या पॉवरफुल अ‍ॅडव्हेंचर बाइक्स ! पाहून घ्या एक झलक
2

Adventure Bikes: रॉयल एनफिल्ड ते हिरो! पुढील १२ महिन्यांत भारतात येणार या ४ नव्या पॉवरफुल अ‍ॅडव्हेंचर बाइक्स ! पाहून घ्या एक झलक

दैनंदिन वापरासाठी नाही, तर लक्झरी लाइफस्टाइलसाठी! Vespa ची तब्बल १०.८ लाखांची नवी स्कुटर लाँच! एका क्लिकवर पाहून घ्या
3

दैनंदिन वापरासाठी नाही, तर लक्झरी लाइफस्टाइलसाठी! Vespa ची तब्बल १०.८ लाखांची नवी स्कुटर लाँच! एका क्लिकवर पाहून घ्या

Maruti आणि Hondaचा मोठा प्लॅन! जुलै महिन्यात येणार नव्या कारची जबरदस्त रेंज
4

Maruti आणि Hondaचा मोठा प्लॅन! जुलै महिन्यात येणार नव्या कारची जबरदस्त रेंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.