Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

६०० रुपयांत आणा बाईकवर शाईन; वापरा ही स्पेशल किट, गाडी राहील चमकत

बाईक केयर किटचा वापर करून आपली बाईक स्वच्छ आणि नवीन सारखी चमकवू शकता. यामध्ये चेन क्लिनर, लुब्रिकेंट, पॉलिश आणि स्पंजसारखी आवश्यक साधने समाविष्ट असतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 24, 2024 | 08:58 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

काही लोकांना आपल्या बाईकवर इतके प्रेम असते कि बाईक म्हणजे त्यांच्यासाठी सर्वस्व असतं. अनेक जण बाईकला स्वतःच्याच शरीराचा भाग म्हणून बघतात. अशा वेळी त्यांना स्वच्छ आणि सुंदर ठेवणे आपली जबाबदारी बनून जाते. अनेक लोक ही जबाबदारी नियमितपणे स्वतःच्या हाताने पार पाडत असतात. तर काही जण आपल्या बाईकला क्लिनिंगसाठी देतात. तर काही जण वेळेच्या अभावामुळे या सर्व गोष्टी करून आपल्या गाडीची निगा राखण्यात कमी पडतात. जर तुम्ही या गोष्टींना सामोरे जात आहात तर लक्षात असू द्या कि बाजारात बाईक केयर किट मिळते. ज्याच्या साहाय्याने तुम्ही कमी दरामध्ये स्वतःच्या बाईकची निगा राखू शकता. आपल्या बाईकला स्वच्छ आणि नीट नेटके ठेवू शकता.

Year Ender 2024: यंदाच्या वर्षात Electric Segment मध्ये लाँच झाल्या ‘या’ बाईक्स आणि स्कूटर

बाईक किट बाजारातही मिळते आणि इ मार्केटमध्येही मिळते. फ्लिपकार्ट आणि अमेजोनसारख्या पर्यायांवर या बाईक किट अगदी स्वस्त दरामध्ये मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात, या बाईक किटमध्ये आपल्याला काय काय गोष्टी मिळतात?

बाईक केयर किटमध्ये अनेक प्रकारचे साधन उपल्बध असतात. या साधनांचा वापर बाईकला नव्या सारखी चमक देण्यासाठी केली जाते. या किटमध्ये वॉश शाम्पू असतो. तसेच बाईक पॉलीस लिक्विड असतो. मुळात याचे प्रमाण 100ml ते 150ml इतके असते. तसेच यांच्यासह मल्टी पर्पज स्प्रे, चेन क्लिनर स्प्रे आणि चेन ल्यूब स्प्रेदेखील या किटमध्ये उपल्बध असते. याचे प्रमाण 150ml ते 200ml इतके असते. तसेच पॉलीस करण्यासाठी एक स्पंज किटही सोबत दिली जाते.

Triumph ची ‘ही’ ढासू बाईक भारतात लाँच, किंमत 8.89 लाख रुपये

अशा प्रकारे हटवता येईल तुमच्या बाइकवरचे स्क्रॅच आणि डाग:

  • या बाईक वॉशिंग किटचा वापर करण्यापूर्वी आपल्याला आपल्या बाईकला पाणी आणि शॅम्पूने स्वच्छ करणे आवश्यक आहे. पाण्याने बाईकवरील धूळ-माती सहजपणे निघून जाते. त्यामुळे आधी आपल्या बाईकला पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • त्यानंतर बाईकला स्वच्छ कपड्याने पुसून सुकू द्या. नंतर बाईकच्या चैनीला चेन क्लिनरने स्वच्छ करा. चेनची स्वच्छता केल्यानंतर, त्यात लुब्रिकेंट लावा. हळुवार त्याने चैन पॉलीस करा.
  • त्यानंतर किटमध्ये दिलेल्या पॉलिशला बाईकच्या वेगवेगळ्या भागांवर स्प्रे करा आणि स्पंजने हलक्या हाताने रगडून घ्या. पॉलिश सुकल्यानंतर बाईक पूर्णपणे नवीनसारखी चमकणार आहे. तुमच्या बाईकची चमक अनेकांचे डोळे नक्कीच दिपवणार आहे.

Web Title: Bring shine to your bike for rs 600

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 08:58 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.