Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ शुल्लक कारणांमुळे लवकर संपते कारची बॅटरी, तुम्ही नाही करत ना चुका?

जर तुम्हीही खालील चुका करत असाल तर कारची बॅटरी झपाट्याने संपू शकते, ज्यामुळे कार सुरू करण्यात खूप अडचणी येऊ शकतात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 10, 2024 | 07:30 AM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

आपली स्वतःची कार चालवणे हे प्रत्येक मध्यम व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न अनेक खरे सुद्धा करून दाखवतात. पण जेव्हा कारला मेंटेन ठेवण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही खरे कार मालक होतात. कार नवीन असताताना ती सहसा एवढा त्रास देत नाही पण जसजसा वेळ जातो, तसतसा कारमध्ये अनेक समस्या दिसू लागतात. काही वेळेस तर या समस्यांचे कारण आपल्या स्वतःच्या कृती असतात. यातीलच एक समस्या म्हणजे कारची बॅटरी लवकर संपणे.

कारची बॅटरी लवकर संपण्याची अनेक कारणे असू शकतात. आज आपण 5 सामान्य कारणे जाणून घेणार ज्यामुळे बॅटरी लवकर डिस्चार्ज होऊ शकते. यापैकी काही कारणे रोजच्या चुकांशी संबंधित आहेत, ज्या थोडे लक्ष देऊन सुधारता येतील.

कारच्या लाइट्स ऑन करून सोडून देणे

अनेक वेळा कारचे हेडलाइट्स, डोम लाइट्स किंवा इतर लाइट्स चुकून ऑन करून सोडले जातात. यामुळे कारची बॅटरी हळूहळू डिस्चार्ज होते, विशेषतः जेव्हा कार बंद असते. आजकाल काही कारमध्ये ऑटोमॅटिक लाइट-ऑफ फिचर आले आहे, परंतु तसे नसल्यास, आपण नेहमी कार हेडलाईट बंद आहेत की चालू हे तपासले पाहिजेत.

हे देखील वाचा: Hero ची ‘ही’ बाईक घेण्यासाठी ग्राहकांमध्ये एकच झुंबड, रोज विकले जात आहेत हजारो युनिट्स

बराच वेळ कार वापरली न जाणे

जर कार बराच वेळ बंद असेल किंवा नियमितपणे चालवली जात नसेल, तर बॅटरी चार्ज होऊ शकत नाही. यामुळे बॅटरीचा चार्ज हळूहळू निघून जातो. हे टाळण्यासाठी वेळोवेळी काही काळ कार सुरू ठेवावी.

ओव्हरलोड ॲक्सेसरीजचा वापर

म्युझिक सिस्टीम, चार्जर, नेव्हिगेशन सिस्टीम आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसारख्या अत्याधिक ॲक्सेसरीज बॅटरीवर अतिरिक्त भार टाकू शकतात. कारचे इंजिन बंद असल्यावर जर ही उपकरणे सुरू असेल तर बॅटरी लवकर संपू शकते.

बॅटरी आयुष्य

साधारणपणे कारची बॅटरी तीन ते पाच वर्षे टिकते, त्यानंतर तिची क्षमता कमी होऊ लागते. जुन्या बॅटरी लवकर डिस्चार्ज होतात आणि त्वरीत खराब सुद्धा होऊ शकतात, विशेषतः थंड हवामानात. ही समस्या उद्भवू नये म्हणून वेळेवर बॅटरी बदलणे महत्वाचे आहे.

हे देखील वाचा: Maruti Suzuki ची पहिली कार जिला क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली, 11 नोव्हेंबर होणार लाँच

बॅटरी कनेक्शन समस्या किंवा गंज

बॅटरीचे कनेक्शन ढीले असल्यास किंवा टर्मिनल्सवर गंज असल्यास, बॅटरी योग्यरित्या चार्ज होऊ शकत नाही. यामुळे बॅटरी लवकर संपू शकते. यासाठी बॅटरी टर्मिनल्स वेळोवेळी तपासल्या पाहिजेत आणि स्वच्छ केल्या पाहिजेत.

या समस्या टाळण्यासाठी, बॅटरीची नेहमी देखभाल करा, कार वेळेवर सर्व्हिसिंग करा आणि वर नमूद केलेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा.

Web Title: Car battery stops working due to these silly mistakes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2024 | 07:30 AM

Topics:  

  • auto news
  • car care tips

संबंधित बातम्या

Skoda Kylaq साठी 2 लाखाचं Down Payment केल्यास किती द्यावा लागेल EMI? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा
1

Skoda Kylaq साठी 2 लाखाचं Down Payment केल्यास किती द्यावा लागेल EMI? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा

ED चा YouTuber Anurag Dwivedi ला दणका! आधी मर्सिडीज आणि आता Land Rover ,BMW Car जप्त
2

ED चा YouTuber Anurag Dwivedi ला दणका! आधी मर्सिडीज आणि आता Land Rover ,BMW Car जप्त

Jawa Yezdi ची ‘ही’ लोकप्रिय बाईक आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध
3

Jawa Yezdi ची ‘ही’ लोकप्रिय बाईक आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध

Nissan Tekton लाँच होण्यापूर्वी सोशल मीडियावर नवी टिझर झाला रिलीज, मिळाली ‘ही’ माहिती
4

Nissan Tekton लाँच होण्यापूर्वी सोशल मीडियावर नवी टिझर झाला रिलीज, मिळाली ‘ही’ माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.