Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Car Care Tips: वेळेआधीच धोका देऊ शकतात कारमधील ‘हे’ 4 सेन्सर्स! वेळीच राहा स्मार्ट

कार खरेदी करण्यापेक्षा तिला मेंटेन ठेवणे फार महत्वाचे असते. ज्याप्रमाणे आपण कारवर लक्ष ठेवून असतो, त्याच प्रमाणे त्यातील 4 सेन्सर्स सुद्धा लक्ष ठेवावे लागेल.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 26, 2026 | 10:12 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:

आजच्या काळात कार आपल्या दैनंदिन जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग बनली आहे. ऑफिसला जाणे असो, कुटुंबासोबत फिरायला जाणे असो किंवा लांबचा प्रवास, प्रत्येक ठिकाणी कार आपल्या सोयी आणि आरामात भर घालते. मात्र, कार जितक्या आधुनिक आणि सुविधांनी परिपूर्ण होत आहेत, तितक्याच त्या तांत्रिकदृष्ट्या अधिक गुंतागुंतीच्या होत चालल्या आहेत.

आधुनिक कार अनेक इलेक्ट्रॉनिक सेन्सर्सवर अवलंबून असतात, जे इंजिनपासून ब्रेकिंग सिस्टीमपर्यंत सर्व गोष्टींवर लक्ष ठेवतात. हे सेन्सर्स लहानसहान बिघाडही पटकन ओळखून चालकाला सूचना देतात. पण समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा हे सेन्सर्सच वेळेआधी खराब होऊ लागतात. सेन्सर खराब होणे म्हणजे केवळ छोटी अडचण नसून, त्यामुळे कारची परफॉर्मन्स कमी होते, इंधन जास्त खर्च होते आणि कधी कधी मोठे नुकसानही होऊ शकते. म्हणूनच कोणते सेन्सर्स लवकर खराब होतात, त्यांची लक्षणे काय आहेत आणि त्यापासून कसे वाचावे हे जाणून घेणे आवश्यक आहे.

वेळेआधी खराब होणारे 4 महत्त्वाचे सेन्सर्स

मास एअर फ्लो (MAF) सेन्सर

हा सेन्सर इंजिनमध्ये जाणाऱ्या हवेचे प्रमाण मोजतो आणि त्यानुसार इंधन पुरवठा संतुलित ठेवतो. सेन्सर खराब झाल्यास गाडी झटके देते, इंजिन बंद पडू शकते, मायलेज कमी होते, ‘चेक इंजिन’ लाईट लागते आणि गाडी स्टार्ट करताना अडचण येते.
कारण: धूळ, घाण, खराब एअर फिल्टर
उपाय: नियमित साफसफाई, एअर फिल्टर वेळेवर बदलणे

ऑक्सिजन सेन्सर

हा सेन्सर एग्झॉस्टमधील ऑक्सिजनचे प्रमाण मोजून योग्य एअर-फ्युएल मिश्रण राखतो. मायलेज कमी होणे, जास्त धूर, इंजिन नीट आयडल न होणे, असे याचे लक्षणे आहेत.
कारण: खराब इंधन, कार्बन जमा होणे
उपाय: चांगल्या दर्जाचे इंधन वापरणे, नियमित सर्व्हिस

कूलंट टेम्परेचर सेन्सर

हा सेन्सर इंजिनचे तापमान नियंत्रित ठेवतो. इंजिन ओव्हरहिट होणे, स्टार्ट होण्यात उशीर आणि कूलिंग फॅन नीट काम न करणे, हे याचे लक्षणे आहेत.
कारण: कूलंट कमी असणे, रेडिएटरमध्ये बिघाड
उपाय: कूलंट लेव्हल तपासणे, कूलिंग सिस्टीमची सर्व्हिस

क्रँकशाफ्ट पोजिशन सेन्सर

हा सेन्सर इंजिनची गती आणि टाइमिंग नियंत्रित ठेवतो. गाडी स्टार्ट न होणे, चालू असताना इंजिन बंद होणे आणि पिकअप कमी होणे हे या सेन्सर मागील लक्षणे आहेत.
कारण: उष्णता, कंपन, वायरिंग समस्या
उपाय: वायरिंग तपासणे, वेळेवर सर्व्हिस

सेन्सर खराब होऊ नयेत यासाठी सोपे उपाय

  • डॅशबोर्डवरील चेतावणी लाईट दुर्लक्षित करू नका
  • वेळोवेळी OBD स्कॅनरने तपासणी करा
  • नियमित सर्व्हिसिंग करा
  • स्वस्त पार्ट्सऐवजी दर्जेदार पार्ट्स वापरा
  • सेन्सर आणि संबंधित सिस्टीमची तपासणी करा
  • गरज असल्यास तज्ज्ञ मेकॅनिकचा सल्ला घ्या

Web Title: Car care tips 4 car sensors to check before failure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 10:12 PM

Topics:  

  • automobile
  • car care tips

संबंधित बातम्या

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
1

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
2

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
3

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
4

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.