Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इलेक्ट्रिक कार घ्यायचा विचारात आहात? ‘या’ कार्सवर मिळत आहे तब्बल लाख रुपयांची सूट

सणासुदीच्या शुभ मुहूर्तावर जर तुम्ही इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी योग्य ठरू शकते. कारण इलेक्ट्रिक कार्सवर जबरदस्त सूट मिळत आहे. चला जाणून घेऊया, कोणत्या EV वर किती सूट दिली जात आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 21, 2024 | 08:29 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

सध्या आपल्या देशात इलेक्ट्रिक कार्स मोठ्या प्रमाणात लाँच होत आहे. वाढती पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीला कंटाळले ग्राहक आता इलेक्ट्रिक कार्सच्या विक्रीकडे वळताना दिसत आहे. यामुळेच अनेक ऑटो कंपनीज सुद्धा येणाऱ्या काळात अनेक इलेक्ट्रिक कार्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. तसेच सध्या सणासुदीचा काळ चालू झाला असल्याकारणाने अनेक ऑटो कंपनीज आपल्या कार्सवर बम्पर डिस्कॉउंट्स देत आहे. चला जाणून घेऊया कोणत्या कार्सवर किती रुपयांची सूट मिळत आहे.

हे देखील वाचा: BYD eMAX 7 ची बुकिंग करणाऱ्या पहिल्या हजार ग्राहकांना मिळणार ‘हे’ स्पेशल गिफ्ट

टाटा पंच इ.व्ही (Tata Punch EV)

टाटा मोटर्सच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक SUV पंच EV वर तुम्हाला 1.2 लाखांपर्यंत सूट मिळू शकते. या कारची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 14.29 लाख रुपयांपर्यंत जाते. या सवलतीत ही कार खरेदी करणे हा एक चांगला सौदा असू शकतो.

टाटा निक्सन ईव्ही (Tata Nexon EV)

या सणासुदीच्या काळात Tata Nexon EV वरही मोठ्या ऑफर उपलब्ध आहेत. ग्राहकांना या कारवर 3 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख रुपये आहे, जी डिस्काउंटनंतर ग्राहकांकडून अधिक प्रमाणात खरेदी केली जाऊ शकते.

हे देखील वाचा: टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली Royal Enfield Classic 650, जाणून घ्या फीचर्स

एमजी जेडएस ईव्ही (MG ZS EV)

तुम्ही MG मोटरच्या लोकप्रिय इलेक्ट्रिक SUV ZS EV वर रोख सवलतकॅश डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनस समाविष्ट करून 3 लाखांपर्यंत बचत करू शकता. या कारची किंमत 18.98 लाख रुपयांपासून सुरू होते, आणि डिस्काउंटसह ती अगदी परवडण्याजोगी होऊ शकते.

किआ ईव्ही 6 (Kia ev6)

तुम्ही Kia ची प्रीमियम इलेक्ट्रिक SUV EV6 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हीच योग्य वेळ आहे. कारण यावर तुम्हाला 15 लाख रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. Kia EV6 ची एक्स-शोरूम किंमत 60.97 लाख रुपयांपासून सुरू होते, ज्यामुळे ही सूट आणखी आकर्षक बनते.

बीएमडब्ल्यू आईएक्स1 (BMW ix1)

BMW च्या लक्झरी इलेक्ट्रिक SUV IX1 वर 7 लाख रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. या लक्झरी कारची किंमत 66.90 लाख रुपये आहे. अशा प्रीमियम कारवर अशी सूट मिळणे ही एक उत्तम संधी असू शकते.

सणासुदीच्या काळात, या इलेक्ट्रिक कार्सवर उपलब्ध असलेल्या सवलतींसह तुम्ही तुमच्या आवडीची कार खरेदी करून चांगले फायदे मिळवू शकता.

Web Title: Discount of one lakh rupees is available on these cars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 08:29 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.