Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai New Cars: ह्युंदाईच्या २ नवीन SUV भारतात कन्फर्म! लवकरच येणार या पॉवरफुल EV आणि हायब्रिड कार!

हुंडईने २०३० पर्यंत भारतात २६ नवीन गाड्या आणण्याची घोषणा केली आहे. यात ईव्ही आणि हायब्रिड कारचा समावेश असून, नेमकं भारतीय बाजारात काय मोठा बदल होणार आहे?पाहूयात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 31, 2026 | 05:49 PM
Hyundai New Cars: ह्युंदाईच्या २ नवीन SUV भारतात कन्फर्म! लवकरच येणार या पॉवरफुल EV आणि हायब्रिड कार!
Follow Us
Follow Us:
  • हुंडई कंपनीने आगामी काळात भारतात इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार्ससह तब्बल २६ नवीन मॉडेल्स लाँच करण्याची मोठी घोषणा केली आहे.
  • २०२६ च्या अखेरीस भारतासाठी खास विकसित केलेली नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात उतरवली जाणार असून ती ५०० किमीपेक्षा जास्त रेंज देईल.
  • नेक्स्ट-जेन क्रेटा आणि नवीन हायब्रिड पॉवरट्रेन पर्यायांच्या माध्यमातून हुंडई भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात आपले वर्चस्व अधिक मजबूत करणार आहे.

हुंडई मोटर इंडियाने त्यांच्या येणाऱ्या प्रोडक्शनच्या आखणीचा  खुलासा केला असून, २०३० पर्यंत भारतात तब्बल २६ नवीन गाड्या आणि मोठे अपडेट्स लाँच करण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत २०२६ च्या चौथ्या तिमाहीत (Q4 2026) एक नवीन इंडिया स्पेसिफिक  इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारात येणार आहे, तर त्यानंतर एक नवीन मिडसाइज एसयूव्ही दाखल होईल.

इलेक्ट्रिक एसयूव्हीची वैशिष्ट्ये

हुंडईची आगामी इलेक्ट्रिक एसयूव्ही विशेष भारतीय बाजारासाठी विकसित करण्यात आली असून ती उच्च-व्हॉल्यूम सेगमेंटला लक्ष केंद्रित करेल. यात Pleos तंत्रज्ञानावर आधारित नेक्सट-जनरेशन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि लेव्हल-२ ADAS (अ‍ॅडव्हान्सड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) कन्फर्म झाले आहे. ही गाडी एका चार्जवर ५०० किमीपेक्षा जास्त रेंज देईल आणि दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅक पर्यायांमध्ये उपलब्ध होईल.

Mahindra XUV 7XO Sales: महिंद्रा XUV 7XO ने लाँच झाल्यानंतर अवघ्या ७ महिन्यांतच गाठला ७०,००० युनिट्स विक्रीचा टप्पा

हायब्रिड आणि इतर लाँच

कंपनीच्या या मोठ्या योजनेत नेक्स्ट-जेन क्रेटाचाही समावेश असून, या पाच सीटर मिडसाइज एसयूव्हीमध्ये स्ट्रॉन्ग हायब्रिड पॉवरट्रेन दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, व्हेन्यू आणि क्रेटाच्या दरम्यान असणारी ‘बेयॉन’ ही नवीन क्रॉसओव्हर कार देखील भारतीय बाजारात दाखल होऊ शकते. हुंडईच्या जागतिक धोरणाचा एक भाग म्हणून बॅटरी इलेक्ट्रिक वाहने (BEVs), हायब्रिड्स आणि रेंज-एक्स्टेन्डेड इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिला जात आहे.

Next-Gen Mitsubishi Pajero पुढील आठवड्यात होणार जागतिक स्तरावर लाँच;डिझाईन आणि इंजिनचे डिटेल्स, जाणून घ्या सर्व फीचर्स

प्रोडक्शन आणि निर्यात क्षमता

भारतात नवीन उत्पादने दाखल होत असताना कंपनी आपली उत्पादन क्षमता देखील वाढवणार आहे. सध्या हुंडईची भारतातील वार्षिक क्षमता ११ लाख वाहनांची असून, २०३० पर्यंत त्यात आणखी ३.२० लाख यु닛्सची भर घातली जाईल. भारत हा मध्य पूर्व, आफ्रिका, आशिया आणि दक्षिण अमेरिकेतील बाजारपेठांसाठी एक महत्त्वाचा निर्यात हब म्हणून कायम राहील. हुंडईचे २०२३ पर्यंत भारतात सुमारे ९० टक्के स्थानिक सोर्सिंगचे टार्गेट असून, २०३० पर्यंत एक्सपोर्टचा वाटा एकूण प्रोडक्शनच्या सुमारे ३० टक्के असेल असा अंदाज आहे.

Web Title: Hyundai plans 26 new launches including electric and hybrid suvs auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • SUV

संबंधित बातम्या

MG Hector Tomahawk EV VS Mahindra XEV 9S: किंमत, रेंज आणि फिचर्सच्या बाबतीत कोणती फॅमिली ईव्ही आहे बेस्ट?
1

MG Hector Tomahawk EV VS Mahindra XEV 9S: किंमत, रेंज आणि फिचर्सच्या बाबतीत कोणती फॅमिली ईव्ही आहे बेस्ट?

Ather Konarc vs Bajaj Chetak C3501: बजेटमधील किंमत आणि फीचर्समध्येही बेस्ट! कोणती इलेक्ट्रिक स्कूटर ठरेल तुमच्या कुटुंबासाठी टॉप?
2

Ather Konarc vs Bajaj Chetak C3501: बजेटमधील किंमत आणि फीचर्समध्येही बेस्ट! कोणती इलेक्ट्रिक स्कूटर ठरेल तुमच्या कुटुंबासाठी टॉप?

Royal Enfield Himalayan 450 VS Triumph Scrambler 400 X : ऑफ-रोडिंग आणि लाँग राइडसाठी कोणती बाईक अधिक भारी आहे?
3

Royal Enfield Himalayan 450 VS Triumph Scrambler 400 X : ऑफ-रोडिंग आणि लाँग राइडसाठी कोणती बाईक अधिक भारी आहे?

Vida V2 विरुद्ध Ola S1 Pro: परफॉर्मन्स आणि रेंजच्या बाबतीत कोणती ई-स्कुटर पैसा वसूल आहे?जाणून घ्या सर्व तुलना
4

Vida V2 विरुद्ध Ola S1 Pro: परफॉर्मन्स आणि रेंजच्या बाबतीत कोणती ई-स्कुटर पैसा वसूल आहे?जाणून घ्या सर्व तुलना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.