Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

600 एकरात पसरलेला ‘हा’ आहे भारतातील सर्वात मोठा कार मॅन्यूफॅक्चरिंग प्लांट!

हरियाणामधील मानेसर आज भारताच्या ऑटोमोबाईल उद्योगाचे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. दिल्लीपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या या औद्योगिक शहरात देशातील सर्वात मोठ्या कारनिर्मिती प्रकल्पांपैकी एक प्रकल्प उभारण्यात आला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 03, 2026 | 11:29 PM
600 एकरात पसरलेला ‘हा’ आहे भारतातील सर्वात मोठा कार मॅन्यूफॅक्चरिंग प्लांट!
Follow Us
Follow Us:

भारतही तंत्रज्ञानाच्या दिशेने प्रत्येक क्षेत्रात वेगाने पुढे पाऊले टाकत आहे. मग त्याला ऑटोमोबाईल क्षेत्रातही अपवाद नाही.तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का कि आपल्या भारतात एवढ्या कार रोज विकल्या जातात, तर एवढ्या कार सर्वात जास्त प्रमाणात कुठे तयार केल्या जात असतील, आणि या कार बनवण्याचा भारतातील सर्वात मोठा प्लांट किंवा कारखाना नेमका कुठे असेल बर? चला तर आज या प्रश्नाचं उत्तर आज आपण इथे पाहूयात,

हरियाणामधील मानेसर आज भारताच्या ऑटोमोबाईल उद्योगाचे एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. दिल्लीपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या या औद्योगिक शहरात देशातील सर्वात मोठ्या कारनिर्मिती प्रकल्पांपैकी एक प्रकल्प उभारण्यात आला आहे. येथील मारुती सुझुकीचा हा प्रकल्प जो जवळपास ६०० एकरांमध्ये पसरलेला आहे, ज्यात तीन उत्पादन प्लांट आहेत. रोजगाराच्या दृष्टीनेही हा प्रकल्प भारतातील मोठ्या वाहन उत्पादन केंद्रांमधील एक मानला जातो.

Maruti Fronx: 4 जूनला बंपर ऑफर! मारुती सुझुकी लाँच करणार 100 …

२००६ मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पात आधुनिक रोबोटिक्स, स्वयंचलित असेंब्ली लाईन्स आणि अत्याधुनिक क्वालिटी कंट्रोल सिस्टमचा वापर केला जातो. इथे दरवर्षी लाखो वाहनांचे उत्पादन केले जाते. देशातील लोकप्रिय मॉडेल्सपैकी अनेक गाड्या जसे कि इरटीगा, ब्रीझा याच प्रकल्पातून तयार होऊन भारतासह जगभरातील अनेक बाजारपेठांमध्ये पोहोचतात.

Maruti Suzuki च्या उत्पादन क्षमतेत आता होणार वाढ, हरियाणात सुरु केला …

मानेसर प्रकल्पाची एक मोठी विशेष बाब म्हणजे त्याचे विस्तीर्ण क्षेत्रफळ. शेकडो एकरांवर पसरलेल्या या संकुलामध्ये प्रेस शॉप, वेल्डिंग युनिट, पेंट शॉप, इंजिन असेंब्ली विभाग आणि वाहन चाचणी सुविधा यांचा समावेश आहे. हजारो कामगार, अभियंते आणि तंत्रज्ञ इथे कार्यरत आहेत. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणेही या प्रकल्पामुळे हजारो लघुउद्योग, ऑटो पार्ट्स उत्पादक आणि सेवा पुरवठादारांना रोजगार मिळतो.

आज इलेक्ट्रिक वाहने, स्मार्ट उत्पादन तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा यांचा स्वीकार करत मानेसरचा हा प्रकल्प भविष्यातील वाहन उद्योगासाठीही सज्ज होत आहे. त्यामुळे मानेसर हा केवळ एक कारखाना नसून भारताच्या औद्योगिक प्रगतीचे आणि ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेचे एक यशस्वी प्रतीक बनत चालला आहे.

 

Web Title: Indias biggest car manufacturing plant auto sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 11:29 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Manufacturing

संबंधित बातम्या

Triumph Bonneville 400 भारतात लवकरच होणार दाखल! क्लासिक 350 ला देणार टक्कर; पाहा हे स्पाय फोटोज
1

Triumph Bonneville 400 भारतात लवकरच होणार दाखल! क्लासिक 350 ला देणार टक्कर; पाहा हे स्पाय फोटोज

Yamaha R2 डीलरशिपमध्ये दाखल; लवकरच सुरू होणार या नव्या स्पोर्ट्सबाइकची डिलिव्हरी
2

Yamaha R2 डीलरशिपमध्ये दाखल; लवकरच सुरू होणार या नव्या स्पोर्ट्सबाइकची डिलिव्हरी

इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनी अल्ट्राव्हायोलेटला 85 मिलियन डॉलरचा निधी! प्रोडक्शन वाढवून अमेरिकेत उतरण्याची तयारी
3

इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनी अल्ट्राव्हायोलेटला 85 मिलियन डॉलरचा निधी! प्रोडक्शन वाढवून अमेरिकेत उतरण्याची तयारी

Nissan Pixo Electric City Car: निसान पिक्सो इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; 259 किमी रेंजसह मिळणार स्मार्ट फीचर्स
4

Nissan Pixo Electric City Car: निसान पिक्सो इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; 259 किमी रेंजसह मिळणार स्मार्ट फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.