Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ही होती भारतात तयार झालेली पहिली SUV कार! ९०च्या दशकात लाँच झालेल्या या SUV बद्दल जाणून घ्या

आपल्याला जरी वाटत असलं कि SUV कारची क्रेझ आता आता लोकांमध्ये पसरत आहे, तर तसं अजिबात नाहीये. SUV कारची सुरुवात तर भारतात बऱ्याच पूर्वीपासून झाली होती. चला तर जाणून घेऊया भारतात तयार झालेल्या पहिल्या SUV कारबद्दल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 05, 2026 | 12:13 AM
ही होती भारतात तयार झालेली पहिली SUV कार! ९०च्या दशकात लाँच झालेल्या या SUV बद्दल जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

भारतात आजच्या घडीला SUV कारचे आकर्षण प्रत्येक माणसाला आहे. SUV कारची मोठी, दमदार बांधणी, उंच आणि प्रशस्त दिसणारी कार म्हणून कुटुंबांचीही आणि तरुणीचीही पसंती SUV कार बनत चालली आहे. आपल्याला जरी वाटत असलं कि SUV कारची क्रेझ आता आता लोकांमध्ये पसरत आहे, तर तसं अजिबात नाहीये. SUV कारची सुरुवात तर भारतात बऱ्याच पूर्वीपासून झाली होती. चला तर जाणून घेऊया भारतात तयार झालेल्या पहिल्या SUV कारबद्दल.

नवीन Tata Sierra च्या टॉप व्हेरिएंटची किंमत किती असू शकते ? लवकरच फुल …

भारतातील पहिली SUV

भारतात संपूर्णपणे डिझाईन केलेली आणि भारतातच पूर्णपणे तयार केलेली पहिली SUV कार म्हणजे Tata Sierra टाटा सियेरा ही होय. टाटा सियेरा ही SUV कार 1991 मध्ये भारतात अधिकृतपणे लाँच झाली होती. या आधी भारतीय ऑटो बाजारपेठ आयातीच्या वाहनांवरचं जास्त करून अवलंबून होते. पण टाटा मोटर्सच्या या तीन दरवाज्यांच्या टाटा सियेराने भारतीय वाहन उद्योगात एक प्रकारची क्रांतीच आणली म्हणायला हरकत नाही.

Creta ला टक्कर देणाऱ्या Tata Sierra वर तुटून पडले ग्राहक, 1 लाखापेक्षा …

टाटा सियेरा SUV चे डिझाईन आणि फीचर्स

या टाटा सियेरा SUV चे डिझाईन आपल्या वेळेपेक्षा बरेच प्रगत होते. या कारला तीन दरवाजे होते. समोर ड्रायवरच्या सीटच्या बाजूला, त्याच्या डाव्या बाजूला एक आणि मागच्या बाजूला एक, असे एकूण तीन दरवाजे होते. कारच्या कडेच्या मोठ्या भागांना फीक्स काच लावलेली होती, त्यामुळे ही कार एक वेगळंच प्रीमियम लुक द्यायची. त्याबरोबरच या कारमध्ये पावर विंडो, पावर स्टीअरींग आणि एयर कंडीशनींगचीही सोय होती, ज्यामुळे ही कार त्यावेळच्या लग्जरी कारमध्ये मोडली जायची. या टाटा सियेरा SUV च्या कारचे इंजिन २ लिटरचे असून ते पूर्णपणे डिझेलयुक्त होते.

टाटा सियेरा SUV ने भारतातील पहिल्या SUV कारचा मान मिळवत, देशातील SUV कारच्या उद्योगाची पायाभरणीचं केली असं म्हणायला हरकत नाही.

Web Title: Indias first suv car tata sierra 1991 auto sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 12:13 AM

Topics:  

  • automobile news
  • cars
  • tata motors

संबंधित बातम्या

BMW Limited Edition Cars: ज्या कार्स पाहण्यासाठीही लागते नशीब! हे आहेत BMW चे 5 दुर्मिळ मॉडेल्स
1

BMW Limited Edition Cars: ज्या कार्स पाहण्यासाठीही लागते नशीब! हे आहेत BMW चे 5 दुर्मिळ मॉडेल्स

सिट्रोएन इंडियाने लाँच केली ‘बसॉल्ट X कंफर्ट एडिशन’; प्रीमियम कंफर्ट आणि खास फीचर्स सोबत ८.७५ लाख रुपयांपासून विक्री सुरू
2

सिट्रोएन इंडियाने लाँच केली ‘बसॉल्ट X कंफर्ट एडिशन’; प्रीमियम कंफर्ट आणि खास फीचर्स सोबत ८.७५ लाख रुपयांपासून विक्री सुरू

भारतीय बाजारात किया कॅरेन्सचा जलवा! तब्बल ३ लाख गाड्यांची विक्री पूर्ण
3

भारतीय बाजारात किया कॅरेन्सचा जलवा! तब्बल ३ लाख गाड्यांची विक्री पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.