जुन्या गाड्यांमध्ये फ्युएल इंजेक्टर, पंप व सील्सहे तांबे, पितळ किंवा जुन्या रबरपासून बनलेले असल्याने इथेनॉलमुळे ते पटकन गंजतात किंवा खराब होतात. इथेनॉल पाणी शोषून घेतो, त्यामुळे गंजण्याची प्रक्रिया आणखी वेगाने…
नव्या नियमांमुळे ॲग्रीगेटर कंपन्या, चालक आणि प्रवासी यांच्यातील संबंध अधिक पारदर्शक होतील तसेच भाडे, सेवा गुणवत्ता, चालकांचे हक्क आणि प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत.
जावा येझदी मोटरसायकल्सने भारतात प्रीमियम मोटरसायकली खरेदी करण्याच्या पद्धतीत बदल घडवण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. फ्लिपकार्टसह आता अमेझॉनवरही ४० शहरात उपलब्ध होणार
Hyundai पुढील महिन्यात भारतात नवीन पिढीची व्हेन्यू 2025 लाँच करत आहे. यात नवीन प्रीमियम डिझाइन, ट्विन-स्क्रीन डॅशबोर्डसह प्रगत वैशिष्ट्ये आणि तेच शक्तिशाली इंजिन पर्याय असतील. पुढे काय येत आहे ते…
केंद्र सरकारने वाहनांवरील वस्तू आणि सेवा कर (GST) 28% वरून 18% पर्यंत कमी केला आहे. या निर्णयाचा आता थेट परिणाम वाहन उत्पादक आणि ग्राहक दोघांवरही होत आहे.
नवीन जीएसटी स्लॅबमुळे, भारतात कार खरेदी करणे स्वस्त झाले आहे. परिणामी, मारुती अल्टो के१० नाही तर मारुती एस-प्रेसो ही देशातील सर्वात स्वस्त कार बनली आहे. चला जाणून घेऊया तपशील.
इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ओमेगा सेकी मोबिलिटीने जगातील पहिली ऑटोनॉमस इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर, "स्वयंगती" लाँच केली आहे. किंमत फक्त एवढ्या लाख पासून सुरू होते.
शोरूममधून बाहेर पडणारी नवी बाईक काही महिन्यांतच आपली चमक गमावू लागते. यामागे सूर्यप्रकाश, धूळ आणि पाऊस ही प्रमुख कारणे आहेतच, पण आपल्याकडून होणाऱ्या काही छोट्या चुकाही कारणीभूत ठरतात.
Acoustic Vehicle Alerting System: ऑक्टोबर २०२७ पासून, सर्व इलेक्ट्रिक कार, बस आणि ट्रकमध्ये अकॉस्टिक व्हेईकल अलर्टिंग सिस्टम (AVAS) बसवणे अनिवार्य असेल.
Nissan सध्या भारतात फक्त एकच SUV विकते, ती म्हणजे मॅग्नाइट. तथापि, निर्माता लवकरच या SUV ची जागा घेण्यासाठी एक नवीन एसयूव्ही लाँच करण्याची तयारी करत आहे, जाणून घ्या अधिक माहिती
प्रवासी सुरक्षिततेमध्ये वाढ करण्याच्या दिशेने सक्रिय पाऊल उचलत टीकेएमने प्रत्येक रूमियन व्हेरिएण्टमध्ये सहा एअरबॅग्जची (फ्रण्ट, साइड व कर्टन शील्ड) भर केली आहे. सर्व व्हेरिएण्ट्स आता ड्युअल फ्रण्ट एअरबॅग्ज
भारतात GST 2.0 लागू होताच कार बाजारात मोठी तेजी आली आहे. छोट्या गाड्यांवरील GST कमी झाल्याने मारुती, ह्युंदाई आणि टाटाने पहिल्याच दिवशी विक्रमी विक्री नोंदवली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी किती काळ टिकते आणि वापरानंतर तिचे काय होते, याबद्दल जाणून घ्या. बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठीच्या सोप्या टिप्स आणि तिच्या दुसऱ्या आयुष्यातील (second-life) उपयोगाची संपूर्ण माहिती वाचा.
Studds ने महिला आणि पुरुषांसाठी खास डिझाइन केलेला नवा Vogue D1 Square हेल्मेट लाँच केला आहे. BIS सेफ्टी स्टँडर्डसह कमी किमतीत दमदार फीचर्स देणाऱ्या या हेल्मेटबद्दल जाणून घ्या.
२२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या GST 2.0 नंतर रॉयल एनफिल्डने आपल्या बाइक्सच्या किंमती बदलल्या आहेत. ३५० सीसी मॉडेल्स स्वस्त झाले आहेत, तर ४५० आणि ६५० सीसी बाइक्स महाग झाल्या आहेत. जाणून…
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी डिझाइन केलेल्या या फीचरचा अनेकदा गैरवापर होताना दिसतो. गाडीचे स्टीअरिंग सोडून व्हिडीओ बनवणाऱ्या चालकांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यात चालक स्टीअरिंग व्हील सोडून गाडी चालवताना दिसतात.
एसयूव्ही सेगमेंटमध्ये नवीन वाहने प्रवेश करणार आहेत. ऑटो क्षेत्रातील दिग्गज टाटा मोटर्स, महिंद्रा आणि रेनॉल्ट पुढील काही महिन्यांत त्यांच्या आगामी एसयूव्ही लाँच करण्याची तयारी करत आहेत.
तुमच्याकडे 20 वर्षांपेक्षा जुनी कार आहे? तर तुम्हाला फिटनेस चाचणीसाठी अधिक पैसे मोजावे लागतील. सरकारने जुन्या गाड्यांच्या फिटनेस फीमध्ये मोठी वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. वाचा सविस्तर.