Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारमधील Clutch Plate खराब होण्याआधी दिसतात ‘हे’ संकेत, वेळीच जाणून करा पैश्याची बचत

कार चालवण्यासाठी तिचे सर्व पार्ट्स योग्यरित्या काम करणे खूप महत्वाचे आहे. तसे झाले नाही तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कारमधील इतर भागांप्रमाणे, क्लच प्लेट देखील कारमधील महत्वाचा पार्ट आहे. क्लच प्लेट खराब होण्याअगोदर कार काही संकेत देत असते. आज आपण याबद्दलच जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 16, 2024 | 10:43 AM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

आपली स्वतःची कार घेणे हे प्रेत्येकाचे स्वप्न असते. पण पुढे हे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आपल्याला समजते की कार घेणे सोपे आहे पण तिची देखभाल करणे कठीण आहे. नवीन कारला पहिली सर्व्हिस ही मोफत असते. पण ती जेव्हा हळूहळू जुनी होऊ लागते, तेव्हा मग त्यातले अनेक पार्टस खराब होऊ लागतात.

कारमधील प्रत्येक पार्ट हा खूप महत्वाचा असतो. त्यातीलच एक पार्ट मध्ये क्लच प्लेट. जर हा पार्ट खराब झाला तर तुमच्या खिश्याला चांगलीच कात्री बसू शकते. पण काही वेळा कारमधील पार्टस खराब होण्यापूर्वी काही खास संकेत देते.

हे देखील वाचा: बाईकचा गिअर बदलताना क्लच अर्धा दाबावा की पूर्ण? जाणून घ्या योग्य पद्धत

कारच्या क्लच प्लेटमध्ये काही बिघाड असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्याची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. क्लच प्लेट खराब होण्यापूर्वी कार कोणत्या प्रकारचे संकेत देते, हे आपण या बातमीत जाणून घेऊया.

मागे आणि पुढे कार जाण्यात अडचण

कार चालवताना पुढे किंवा मागे जाण्यात अडचण येत असेल तर क्लच प्लेट खराब होण्याचा धोका वाढतो. कधी-कधी ही समस्या इतकी गंभीर होते की गाडी जागेवरून हलवणे सुद्धा कठीण होऊन बसते. अशावेळी, कार टोईंग केल्यानंतरच मेकॅनिककडे नेली जाऊ शकते.

गिअर बदल्यात येते समस्या

कार चालवताना गिअर्स बदलताना जर समस्या उद्भवत असेल तर समजून जावा की हे देखील क्लच प्लेट खराब होण्याचे लक्षण आहे.

हे देखील वाचा: Reliance चं ऑटोमोबाईल क्षेत्रात पहिले पाऊल? अनिल अंबानींनी दिले संकेत

उंच रस्त्यावर कार नीट चालत नाही

डोंगराळ भागात कारने प्रवास करत असल्यास, तिला चालवताना जर अडचण येत असली तर तुम्ही पहिले क्लच प्लेट तपासले पाहिजे.

कारला जास्त गिअरमध्ये आणताना त्रास होतो

कार चालवताना कमी वेगातही वाहन पुढे नेण्यात अडचण येत असेल, तर क्लच खराब होण्याचा धोका असतो. सामान्यत: क्लच प्लेटमध्ये काही बिघाड असल्यास कमी स्पीडमध्ये कार जास्त गिअरमध्ये टाकून स्पीड वाढवण्यात अडचण येते.

दुर्गंधीपासून सावध रहा

जेव्हा कधी कारमधील क्लच प्लेट खराब होते, तेव्हा कधी-कधी केबिनमधून दुर्गंधी येऊ लागते. जेव्हा क्लच प्लेट जास्त गरम होते तेव्हा अशी स्तिथी उद्भवते. यामुळे ते खराब देखील होऊ शकते.

Web Title: Know the signs that appear before the clutch plate in the car is damaged to save huge money

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 10:43 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.