Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honda च्या कारमध्ये दिसली खराबी; तब्बल तीन लाख कारला सर्व्हिसिंगसाठी बोलावले परत, जाणून घ्या कारण

होंडाच्या कारमध्ये अचानक बिघाड आल्याने कंपनीने रीकॉल जारी केला आहे. यानंतर कंपनीने वाहनांना परत सर्व्हिस सेंटरला बोलावले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 30, 2025 | 08:45 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

देशात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या मार्केटमध्ये बेस्ट कार ऑफर करत आहे. पण ज्याप्रमाणे ग्राहकांना उत्तम कार ऑफर करणे महत्वाचे, त्याचप्रमाणे एखादी नवीन कार खराब झाल्यास तिला त्या कंपनीने दुरुस्त करणे देखील महत्वाचे. यामुळेच तर ग्राहकांचा विश्वास त्या कंपनीवर नेहमी राहतो.

जेव्हा एखादी नवीन कार खराब होते, तेव्हा त्याच्या कारमालक गोंधळले जातात. अशावेळी ती कार उत्पादित करणाऱ्या कंपनीची जबाबदारी असते की त्या कारची योग्यरीत्या सर्व्हिसिंग करावी. नुकतेच देशातील आघाडीच्या ऑटो कंपनीने म्हणजेच होंडाने आपल्या कार परत बोलावल्या आहे. नेमके झाले काय? चला जाणून घेऊया.

होंडा गाड्यांच्या इंजिनमध्ये समस्या आली आहे. अमेरिकेत वाहन उत्पादकांनी सुमारे २.९५ लाख वाहने परत मागवली आहेत. नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या मते, फ्युएल इंजेक्शन इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटच्या सॉफ्टवेअरमधील दोषामुळे इंजिनची शक्ती कमी होत आहे. म्हणूनच ऑटोमेकर्सनी बुधवार, दि. २९ जानेवारी २०२५ रोजी एक प्रेस रिलीज जारी करून इंधन इंजेक्शन इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटच्या खराब प्रोग्रामिंगबद्दल माहिती दिली आहे.

भारतात बनणारी ‘ही’ कार आता जपानमध्ये घालणार धुमाकूळ, तब्बल 100 देशात केली जाते निर्यात

होंडाच्या वाहनांमध्ये येऊ शकते खराबी

होंडाने एका प्रेस रिलीजमध्ये माहिती दिली की कारच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे थ्रॉटलमध्ये अचानक बदल होऊ शकतो, ज्यामुळे इंजिनची ड्राइव्ह पॉवर कमी होऊ शकते, इंजिन अधूनमधून चालू शकते किंवा ते अचानक बंद देखील होऊ शकते. वाहन चालवताना अचानक इंजिनमध्ये बिघाड झाल्यास कोणताही मोठा अपघात होऊ शकतो.

होंडाने आपली वाहनं परत मागवली

होंडाने म्हटले आहे की ज्या वाहनांच्या मॉडेल्समध्ये इंजिन समस्या येत आहेत त्यांच्या मालकांशी मार्चमध्ये ईमेलद्वारे संपर्क साधला जाईल. या मेलमध्ये, त्या कार मालकांना त्यांची वाहने होंडाच्या अधिकृत किंवा अक्युरा डीलरकडे घेऊन जाण्यास आणि तेथे FI-ECU सॉफ्टवेअर अपडेट करण्यास सांगितले जाईल. यासाठी कार मालकांना कोणतीही किंमत मोजावी लागणार नाही.

स्पोर्ट्स बाईकलाही लाजवेल ‘ही’ EV ; किंमत 1 लाखांपेक्षा कमी, फीचर्स वाचाल तर आजच कराल बुक

होंडाने कार मालकांसाठी ग्राहक सेवा क्रमांक देखील जारी केला आहे. कार मालक 1-888-234-2138 या क्रमांकावर कॉल करून माहिती मिळवू शकतात. या रिकॉलसाठी होंडाने EL1 आणि AL0 क्रमांक दिले आहेत. याशिवाय, कार मालक NHTSA च्या वाहन सुरक्षा हॉटलाइनवर 1-888-327-4236 वर कॉल करून किंवा nhtsa.gov या वेबसाइटला भेट देऊन देखील माहिती मिळवू शकतात.

Web Title: Malfunction seen in honda cars as many as three lakh cars recalled for servicing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 08:45 PM

Topics:  

  • automobile news
  • honda cars

संबंधित बातम्या

Yezdi Roadster 2025 दमदार परफॉर्मन्ससह क्लासिक Bike, आवडीनुसार करा Customize
1

Yezdi Roadster 2025 दमदार परफॉर्मन्ससह क्लासिक Bike, आवडीनुसार करा Customize

7 लाखापेक्षा स्वस्त ढाँसू SUV ची होणार एंट्री, 24 ऑगस्टला लाँच; Punch पासून Brezza पर्यंत देणार टक्कर
2

7 लाखापेक्षा स्वस्त ढाँसू SUV ची होणार एंट्री, 24 ऑगस्टला लाँच; Punch पासून Brezza पर्यंत देणार टक्कर

डिझेल की पेट्रोलः फुल टँकमध्ये Hyundai Creta चे कोणते व्हेरिएंट देते सर्वात जास्त मायलेज
3

डिझेल की पेट्रोलः फुल टँकमध्ये Hyundai Creta चे कोणते व्हेरिएंट देते सर्वात जास्त मायलेज

Harley – Davidson ची सर्वात स्वस्त बाईक कधी होणार लाँच? फिचर्सपासून किमतीपर्यंत माहिती एका क्लिकवर
4

Harley – Davidson ची सर्वात स्वस्त बाईक कधी होणार लाँच? फिचर्सपासून किमतीपर्यंत माहिती एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.