Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti Brezza की Tata Nexon, कोणती कार देते जास्त मायलेज? जाणून घ्या सेफ्टी आणि अन्य फीचर्स

कोणतीही कार घेताना सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्याचे मायलेज. सध्या मार्केटमध्ये मारुती ब्रेझा आणि टाटा नेक्सॉन खूप चर्चेत आहे. पण या दोन्ही कार्समधील बेस्ट मायलेज देणारी कार कोणती?

  • By मयुर नवले
Updated On: Jan 04, 2025 | 08:34 PM
Maruti Brezza की Tata Nexon, कोणती कार देते जास्त मायलेज? जाणून घ्या सेफ्टी आणि अन्य फीचर्स

Maruti Brezza की Tata Nexon, कोणती कार देते जास्त मायलेज? जाणून घ्या सेफ्टी आणि अन्य फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:

पूर्वीचा काळ असो की आताच काळ, अनेक ग्राहक जेव्हा नवीन किंवा जुनी कार खरेदी करायला जातात, तेव्हा सर्वप्रथम एक गोष्ट आवर्जून पाहत असतात ते म्हणजे कारचा मायलेज. त्यामुळेच अनेक ऑटो कंपन्या जास्तीतजास्त मायलेज देणाऱ्या कार्स मार्केटमध्ये उपलब्ध करून देत असतात.

सध्या मार्केटमध्ये टाटा नेक्सॉन आणि मारुती ब्रेझा जास्त चर्चेत आहेत. याचे कारण म्हणजे त्यांचा दमदार परफॉर्मन्स आणि उत्तम मायलेज. जेव्हा आपण कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटबद्दल बोलतो तेव्हा मारुती सुझुकी ब्रेझा आणि टाटा नेक्सॉनची नावे आपसूक डोळ्यासमोर येतात, जी खूप लोकप्रिय वाहने आहेत. मारुती सुझुकी ब्रेझा हे उत्तम मायलेजसाठी ओळखले जाते तर टाटा नेक्सॉनला ताकद आणि सेफ्टीच्या दृष्टीने खूप चांगले मानले जाते. या दोन्ही वाहनांची किंमत 10 लाख रुपयांपर्यंत आहे.

‘या’ भारतीय YouTuber ला मानला ! फक्त 13 लाखात बनवली 30 कोटी किंमतीची कार

जर तुम्ही या दोन्ही वाहनांपैकी कोणतीही एक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला दोन्ही कारच्या सेफ्टी, परफॉर्मन्स आणि मायलेजबद्दल सांगणार आहोत.

मारुती ब्रेझाचा पॉवरट्रेन

मारुती ब्रेझा ही हायब्रीड कार आहे. ही कार K15 C पेट्रोल + CNG (बाय-फ्युएल) इंजिनसह येते, ज्यामुळे ती पेट्रोल आणि CNG दोन्ही मोडमध्ये चालविली जाऊ शकते. या कारमध्ये बसवलेले इंजिन पेट्रोल मोडमध्ये 6,000 rpm वर 100.6 PS ची पॉवर प्रदान करते आणि 4,400 rpm वर 136 Nm टॉर्क जनरेट करते.

तर CNG मोडमध्ये, ही कार 5,500 rpm वर 87.8 PS चा पॉवर आणि 4,200 rpm वर 121.5 Nm टॉर्क मिळवते. मारुतीची ही कार 25.51 km/kg चा मायलेज देते.

टाटा नेक्सॉनचा मायलेज किती?

टाटा नेक्सॉन ही हायब्रीड कार नाही आहे. पण ही कार पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पॉवरट्रेनच्या पर्यायासह येते. या टाटा कारमध्ये 1.2-लिटर टर्बोचार्ज्ड रेव्होट्रॉन इंजिन आहे. हे इंजिन 5,500 rpm वर 88.2 PS ची शक्ती प्रदान करते आणि 1,750 ते 4,000 rpm वर 170 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार 17 ते 24 kmpl चा मायलेज देते.

नवीन वर्षात Kawasaki Bikes वर छप्परफाड डिस्काउंट, शोरुमध्ये ग्राहकांची गर्दीच गर्दी

दोन्ही कार्सच्या किंमती?

Tata Nexon ची एक्स-शोरूम किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 15.50 लाखांपर्यंत जाते. तर Maruti Brezza ची किंमत 8.34 लाख रुपयांपासून सुरू होते आणि त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 14.14 लाख रुपयांपर्यंत जाते. Tata Nexon ला ग्लोबल NCAP कडून क्रॅश टेस्टिंगमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. तर मारुती ब्रेझाला 4-स्टार सेफ्टी रेटिंग आहे. Tata Nexon ची बूट-स्पेस 382 लीटर आहे. तर Brezza मध्ये 328 लीटरची बूट स्पेस आहे.

Web Title: Maruti brezza or tata nexon which car gives more mileage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2025 | 08:34 PM

Topics:  

  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

भारतात स्वस्त तर पाकिस्तानातील किमतीने नागरिक त्रस्त! ‘या’ कारच्या किमती एकदा जाणून घ्याच
1

भारतात स्वस्त तर पाकिस्तानातील किमतीने नागरिक त्रस्त! ‘या’ कारच्या किमती एकदा जाणून घ्याच

लोकप्रिय Hyundai Creta की नवीन Maruti Victoris, कोणती मिड साइझ SUV बेस्ट?
2

लोकप्रिय Hyundai Creta की नवीन Maruti Victoris, कोणती मिड साइझ SUV बेस्ट?

Maruti Fronx Hybrid केव्हा लाँच होणार? जाणून घ्या अपेक्षित किंमत
3

Maruti Fronx Hybrid केव्हा लाँच होणार? जाणून घ्या अपेक्षित किंमत

किती वेळ OLA-Uber ने फिरणार? नवीन GST मुळे ‘ही’ कार झाली अजूनच स्वस्त, यंदाच्या दसऱ्यात खरेदी कराच
4

किती वेळ OLA-Uber ने फिरणार? नवीन GST मुळे ‘ही’ कार झाली अजूनच स्वस्त, यंदाच्या दसऱ्यात खरेदी कराच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.