Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti Brezza 2026 खरेदी करण्यासाठी तुमचा पगार किती असावा? जाणून घ्या On Road Price

भारतीय ऑटो बाजारात मारुती सुझुकीच्या अनेक कार लोकप्रिय आहेत. अशीच एक कार म्हणजे Maruti Suzuki Brezza. ही एसयूव्ही खरेदी करण्यासाठी तुमचा पगार किती असावा? याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 04, 2026 | 09:52 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात एसयूव्हीला चांगली मागणी
  • एसयूव्ही सेगमेंटमध्ये Maruti Suzuki Brezza एक लोकप्रिय कार
  • ही एसयूव्ही खरेदी करण्यासाठी किती असावा तुमचा पगार?
भारतीय ऑटो बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या SUV सेगमेंटमध्ये दमदार ऑप्शन्स ऑफर करत असतात. नुकतेच आलेल्या टाटा सिएराने तर पाहल्याच दिवशी 70000 पेक्षा जास्त बुकिंग मिळवली आहे. भारतात अनेक लोकप्रिय एसयूव्ही आहेत. Maruti Suzuki Brezza ही अशीच एक लोकप्रिय एसयूव्ही.

जर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी एक विश्वासार्ह आणि उत्तम मायलेज देणारी फॅमिली एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मारुती सुझुकी ब्रेझा हा एक उत्तम पर्याय आहे. पण ही एसयूव्ही लोनवर खरेदी करण्यासाठी तुमचा पगार किती असावा? चला याबद्दल जाणून घेऊयात.

20 kmpl मायलेज, 6 एअरबॅग्स आणि किंमत 5.76 लाख रुपये! ‘ही’ SUV म्हणजे कहरच

किंमत किती?

मारुती ब्रेझाची एक्स-शोरूम किंमत सुमारे 8.26 लाखांपासून सुरू होते आणि 13 लाखांपर्यंत जाते. ऑन-रोड किमतीबद्दल बोलायचे झाले तर, दिल्लीतील बेस मॉडेल ब्रेझ्झा LXI ची किंमत सुमारे 9.40 लाख रुपये असेल, ज्यामध्ये आरटीओ, विमा आणि इतर शुल्क समाविष्ट आहेत. मात्र, ही ऑन-रोड किंमत व्हेरिएंट आणि शहरानुसार बदलू शकते.

डाउन पेमेंट आणि EMI चा हिशोब

जर तुम्ही Maruti Brezza चा बेस मॉडेल फायनान्सवर खरेदी करत असाल आणि 1.50 लाख डाउन पेमेंट भरत असाल, तर उर्वरित रक्कम सुमारे 7.90 लाखांचा कार लोन घ्यावा लागेल. 5 वर्षाच्या कालावधीसाठी सुमारे 9% व्याजदराने, Brezza चा मासिक EMI सुमारे 16,412 रुपये असेल. या काळात तुम्ही जवळपास 1.94 लाखांचा व्याज भराल.

महिला नशेत तराठ तरी देखील पोहोचल्या सुरक्षितपणे घरात! Drink And Drive वर चीनचा जबरदस्त उपाय, सुरु केली ‘ही’ सर्व्हिस

एकूणच पाहता, Brezza LXI तुम्हाला अंदाजे 11 लाखांपर्यंत पडेल. मात्र, व्हेरिएंटनुसार EMI थोडी जास्त होऊ शकते.

Brezza खरेदीसाठी किती पगार हवा?

फायनान्स तज्ज्ञांच्या मते, तुमचा EMI ही तुमच्या मासिक पगाराच्या 15–20% पेक्षा जास्त नसावे. या हिशोबाने Maruti Brezza घेण्यासाठी मासिक पगार किमान 45,000 ते 60,000 असणे आवश्यक आहे, जेणेकरून EMI आणि इतर खर्चांमध्ये योग्य संतुलन राखता येईल. एकूणच, जर तुमचा पगार 60,000 पेक्षा जास्त असेल, तर ही कार सहजपणे परवडणारी ठरते. विशेषतः CNG व्हेरिएंट निवडल्यास, कारण त्यामध्ये इंधन खर्चाची बचत होते.

 

Web Title: What should your salary be to buy a maruti brezza 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 09:52 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • SUV

संबंधित बातम्या

Maruti Brezza 2026: Marutiच्या ‘या’ SUVवर ग्राहक फिदा! ९५ हजार बुकिंगचा टप्पा पार, कंपनीकडे ‘इतक्या’ लाखांहून अधिक ऑर्डर्स
1

Maruti Brezza 2026: Marutiच्या ‘या’ SUVवर ग्राहक फिदा! ९५ हजार बुकिंगचा टप्पा पार, कंपनीकडे ‘इतक्या’ लाखांहून अधिक ऑर्डर्स

रॉयल एनफील्ड हिमालयन ७५० तीन नव्या रंगांत स्पॉट; स्पाय लूक आला समोर
2

रॉयल एनफील्ड हिमालयन ७५० तीन नव्या रंगांत स्पॉट; स्पाय लूक आला समोर

BYDची लक्झरी कार भारतात येणार! Denza D9 आणि Z9 GTची एंट्री, किंमत पाहून बसेल धक्का!
3

BYDची लक्झरी कार भारतात येणार! Denza D9 आणि Z9 GTची एंट्री, किंमत पाहून बसेल धक्का!

Hero MotoCorp ची सप्टेंबरमध्ये दमदार कामगिरी; 7.66 लाख टू-व्हीलर्सची विक्री
4

Hero MotoCorp ची सप्टेंबरमध्ये दमदार कामगिरी; 7.66 लाख टू-व्हीलर्सची विक्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.