Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maruti E Vitara लवकरच होणार लाँच, उद्या PM Modi दाखवणार हिरवा झेंडा; 100 पेक्षा जास्त देशात होणार निर्यात

लवकरच मारुती सुझुकी त्यांची पहिली वाहिली इलेक्ट्रिक कार Maruti E Vitara चे लाँचिंग करणार आहे. मात्र, लाँचिंगच्या आधी उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी या कारला हिरवा झेंडा दाखवतील.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 25, 2025 | 06:20 PM
Maruti E Vitara लवकरच होणार लाँच

Maruti E Vitara लवकरच होणार लाँच

Follow Us
Close
Follow Us:
  • पंतप्रधान मोदी मारुती E Vitara ला हिरवा झेंडा दाखवणार आहे
  • पंतप्रधान मोदी गुजरातमधील हंसलपूर प्लांटला भेट देतील
  • मारुती ई विटारा ही मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल

इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारी मागणी पाहता अनेक ऑटो कंपन्या ज्या पूर्वी फक्त इंधनावर चालणाऱ्या कार बनवत होत्या, त्या आता इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पदनावर विशेष लक्षककेंद्रित करत आहे. नवीन कार खरेदीदार सुद्धा पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक कार्सना पहिले प्राधान्य देत आहे. आता देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी देखील इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपली कार लाँच करणार आहे.

भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेली मारुती सुझुकी लवकरच त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची तयारी करत आहे. त्याआधी पंतप्रधान मोदी 26 ऑगस्ट रोजी मारुती सुझुकी ई विटाराला हिरवा झेंडा दाखवतील. या संदर्भात सरकारने कोणती माहिती दिली आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

Indian Motorcycle कडून ‘या’ अफलातून बाईक्स लाँच, सुरवातीची किंमतच 12.99 लाख रुपये

Maruti E Vitara ला पंतप्रधान दाखवतील हिरवा झेंडा

पंतप्रधान मोदी उद्या मारुती सुझुकीच्या पहिल्या इलेक्ट्रिक एसयूव्ही Maruti E Vitara ला हिरवा झेंडा दाखवणार आहे. उद्या गुजरातमधील हंसलपूर प्लांटला पंतप्रधान मोदी भेट देतील. या दरम्यान, पंतप्रधान मोदी मारुती ई विटाराच्या उत्पादन लाइनच्या लाँच प्रसंगी उपस्थित राहतील.

किती देशांमध्ये होईल निर्यात?

मारुतीची ही मेड-इन-इंडिया बीईव्ही (BEV) युरोप आणि जपानसह शंभरहून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाणार आहे.

कोल्हापूरकरांना हलक्यात घ्यायचं नाही! ‘या’ व्यक्तीने एकाच दिवशी खरेदी केली 3 Rolls-Royce, किंमतीचा आकडा वाचूनच डोळे फिरेल

काय आहे खासियत?

Maruti E Vitara या एसयूव्हीमध्ये कंपनीने अनेक उत्तम फीचर्स दिले आहेत. यात पॅनोरॅमिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स अशी फीचर्स देण्यात आली आहेत. तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 7 एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, ऑटो-होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि लेव्हल 2 ADAS यांसारखी आधुनिक तंत्रज्ञानाची सोय उपलब्ध आहे. यासोबत 49 kWh आणि 61 kWh क्षमतेच्या बॅटरीचे पर्याय देण्यात येतील, ज्यामुळे या एसयूव्हीला 500 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज मिळणार आहे.

कधी होईल लॉंच?

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक एसयूव्ही E Vitara च्या प्रॉडक्शन लाईनला हिरवा कंदील दाखवणार आहेत. त्यानंतर लवकरच ही एसयूव्ही जागतिक स्तरावर निर्यात केली जाईल. अशी अपेक्षा आहे की, पुढील काही महिन्यांत मारुती ही एसयूव्ही भारतीय बाजारातही सादर करेल.

Web Title: Maruti suzuki first electric car e vitara launch pm narendra modi will show green signal to car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 06:20 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

डेअरिंग तर बघा! ग्राहकाने चक्क OLA शोरूमच्या समोरच जाळली कंपनीची स्कूटर, नेमकं कारण काय?
1

डेअरिंग तर बघा! ग्राहकाने चक्क OLA शोरूमच्या समोरच जाळली कंपनीची स्कूटर, नेमकं कारण काय?

कार आणि बाईक सोडा! इथे GST कमी झाल्याने Tractor वर तुटून पडलेत शेतकरी, सप्टेंबर 2025 मध्ये झाली बंपर विक्री
2

कार आणि बाईक सोडा! इथे GST कमी झाल्याने Tractor वर तुटून पडलेत शेतकरी, सप्टेंबर 2025 मध्ये झाली बंपर विक्री

Royal Enfield बाईक खरेदी करणार आहात? कंपनीने 350cc Bikes मध्ये केला महत्वाचा बदल
3

Royal Enfield बाईक खरेदी करणार आहात? कंपनीने 350cc Bikes मध्ये केला महत्वाचा बदल

‘या’ बाईकसाठी ग्राहक झाले खुळे! चक्क 14 दिवसात जगभरातील युनिट्स Sold Out, कंपनीची रेकॉर्ड ब्रेक कमाई
4

‘या’ बाईकसाठी ग्राहक झाले खुळे! चक्क 14 दिवसात जगभरातील युनिट्स Sold Out, कंपनीची रेकॉर्ड ब्रेक कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.