Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MG Motors चा मोठा प्लॅन! Cyberster-M9 EV ची किंमत कमी, पण बॅटरीसाठी द्यावे लागणार 8 रुपये प्रति किमी

MG Motors ने आपल्या प्रीमियम रिटेल नेटवर्क MG Select अंतर्गत Cyberster आणि M9 EV या दोन लग्झरी इलेक्ट्रिक कारसाठी Battery-as-a-Service म्हणजेच BaaS योजना सुरू केली आहे. या मॉडेलमध्ये ग्राहकाला कारची किंमत वेगळी आणि बॅटरीचा वापर वेगळा मोजता येणार आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 19, 2026 | 10:08 PM
MG Cyberster

MG Cyberster

Follow Us
Follow Us:
  • MG Cyberster: BaaS किंमत ₹72.49 लाख; बॅटरी रेंटल ₹8/km.
  • MG M9 EV: BaaS किंमत ₹69.99 लाखांपासून; रेंटल ₹8/km.
  • दमदार रेंज: Cyberster 580 km आणि M9 EV 548 km पर्यंत रेंज 
 

MG Motors : इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी MG Motor ने एक वेगळा पर्याय आणला आहे. कंपनीने आपल्या प्रीमियम रिटेल नेटवर्क MG Select अंतर्गत Cyberster आणि M9 EV या दोन लग्झरी इलेक्ट्रिक कारसाठी Battery-as-a-Service म्हणजेच BaaS योजना सुरू केली आहे. या मॉडेलमध्ये ग्राहकाला कारची किंमत वेगळी आणि बॅटरीचा वापर वेगळा मोजता येणार आहे.

या योजनेत कारची सुरुवातीची किंमत तुलनेने कमी ठेवली जाते. मात्र बॅटरीसाठी ग्राहकाला वापरलेल्या अंतरानुसार प्रति किलोमीटर शुल्क द्यावं लागतं. Cyberster साठी BaaS किंमत ₹72.49 लाख, तर M9 EV ची BaaS किंमत ₹69.99 लाखांपासून सुरू होते. दोन्ही मॉडेल्ससाठी बॅटरी रेंटल ₹8 प्रति किलोमीटर आहे. याशिवाय इतर लागू शुल्क वेगळे असू शकतात.

MG Cyberster किती पॉवरफुल?

MG Cyberster ही स्पोर्टी इलेक्ट्रिक रोडस्टर कार आहे. यात 77 kWh बॅटरी पॅक आणि ड्युअल मोटर सेटअप मिळतो. दोन्ही मोटर्स मिळून 503.02 bhp पॉवर आणि 725 Nm टॉर्क तयार करतात. कंपनीच्या माहितीनुसार, ही कार अवघ्या 3.2 सेकंदांत 0 ते 100 kmph वेग पकडते.

Mahindra XUV : लोकांच्या मनात घर करणारी Mahindra XUV 3XO; अडीच वर्षांत 2.5 लाखांहून अधिक गाड्या विकल्या!

Cyberster ची रेंज 580 km पर्यंत असल्याचं सांगितलं जातं. मात्र प्रत्यक्ष रेंज ड्रायव्हिंग स्टाइल, ट्रॅफिक आणि रस्त्यांच्या परिस्थितीनुसार बदलू शकते.

M9 EV मध्ये लग्झरीचा भर

MG M9 ही प्रीमियम इलेक्ट्रिक MPV आहे. यात 90 kWh NMC बॅटरी देण्यात आली असून इलेक्ट्रिक मोटर 241.65 bhp पॉवर आणि 350 Nm टॉर्क जनरेट करते. M9 EV ची रेंज 548 km पर्यंत असल्याचं कंपनीकडून सांगितलं जातं.

या MPV मध्ये 12.3 इंच टचस्क्रीन, पॅनोरमिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि 13-स्पीकर साउंड सिस्टमसारखी फीचर्स मिळतात. मागील प्रवाशांसाठी प्रेसिडेंशियल सीट्समध्ये 16-वे अॅडजस्टमेंट, मसाज मोड, हीटिंग आणि व्हेंटिलेशनसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

MG Select च्या माध्यमातून कंपनी या दोन्ही प्रीमियम EV मॉडेल्सना ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे. BaaS पर्यायामुळे लग्झरी EV खरेदीचा सुरुवातीचा खर्च कमी ठेवण्याचा पर्याय ग्राहकांना मिळणार आहे.

Tata Sierra Legend Series लाँच; ₹11.99 लाखांपासून किंमत, प्रीमियम फीचर्सचा भर

Web Title: Mg cyberster m9 ev baas price battery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 10:08 PM

Topics:  

  • automobile news

संबंधित बातम्या

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा
1

Ferrari India : दिल्लीमध्ये रंगणार Ferrariचा थरार! पहिल्यांदाच भारतात ‘Universo Ferrari’; पाहता येणार सुपरकार्सचा जलवा

Maruti Baleno vs Hyundai i20: फॅमिलीसाठी Baleno की Hyundai i20? किंमत, फीचर्स अन् सेफ्टीमध्ये कोण भारी? जाणून घ्या फरक
2

Maruti Baleno vs Hyundai i20: फॅमिलीसाठी Baleno की Hyundai i20? किंमत, फीचर्स अन् सेफ्टीमध्ये कोण भारी? जाणून घ्या फरक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.