Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाह Kawasaki वाह! 2.89 लाखांची सूट, तरीही ‘या’ सुपरबाईकची किंमत 17.90 लाख रुपये

कावासाकीने मार्च 2026 मध्ये त्यांच्या बाईक्सवर दमदार डिस्काउंट ऑफर जाहीर केली आहे. विशेष म्हणजे 2 लाखांपेक्षा जास्त डिस्काउंट देऊन सुद्धा एका बाईकची किंमत 17.90 लाख रुपये आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 09, 2026 | 07:33 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • कावासाकीच्या अनेक बाईक भारतात लोकप्रिय
  • दमदार डिस्काउंट ऑफर जाहीर
  • 31 मार्च 2026 पर्यंत ऑफर असेल उपलब्ध
भारतात प्रीमियम बाईक्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. यातही अनेक जणांना Kawasaki च्या बाईक खूप आवडत असतात. विशेष म्हणजे या बाईक त्याच्या दमदार परफॉर्मन्स आणि आकर्षक लूकसाठी ओळखल्या जातात. नुकतेच कंपनीने त्यांच्या बाईकवर डिस्काउंट ऑफर जाहीर केली आहे.

कावास्की इंडियाने मार्च 2026 साठी त्यांच्या लोकप्रिय सुपरबाईक्सवर आकर्षक ऑफर्स आणि लक्षणीय डिस्काउंट जाहीर केल्या आहेत. जर तुम्ही Ninja किंवा Z-सिरीज बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा योग्य वेळ असू शकतो. या महिन्यात या बाईक्स मोठ्या सवलतींवर उपलब्ध आहेत.

Ninja ZX-10R वर सवलत

ही भारतातील एकमेव बाईक आहे, जी इतक्या कमी किमतीत 200 BHP देते. BMW आणि Ducati सारख्या इतर परदेशी स्पर्धकांच्या तुलनेत, ती लक्षणीयरीत्या अधिक परवडणारी आहे. Ruh Lane च्या मते, यांची सध्याची एक्स-शोरूम किंमत 20.79 लाख रुपये आहे.

बंपर डिस्काउंट

Rush Lane च्या मते, कावासाकीने या बाईकची किंमत थेट 2,89,000 रुपयांनी कमी केली आहे. पूर्वी 20.79 लाख रुपये असलेली ही बाईक आता या ऑफरनंतर 17.90 लाख (एक्स-शोरूम) रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या लक्षणीय बचतीसह, ग्राहक उत्तम ॲक्सेसरीज किंवा सेफ्टी गियर खरेदी करण्यासाठी पैसे वापरू शकतात.

कधीपर्यंत मिळू शकतात हे ऑफर्स?

Kawasaki कडून देण्यात येणाऱ्या या मोठ्या सवलतीबाबत कंपनीने आपल्या सोशल मीडियावर माहिती दिली आहे. कंपनीनुसार हा भारी डिस्काउंट फक्त 31 मार्च 2026 पर्यंतच उपलब्ध असणार आहे. फेब्रुवारी महिन्यात कंपनी या बाईकवर 2.5 लाख रुपयांची सूट देत होती. मात्र मार्च महिन्यात ही सवलत वाढवून 2.89 लाख रुपये करण्यात आली आहे. इतकी मोठी सूट दिल्यामुळे बाईकमध्ये कोणतेही बदल किंवा कमी केलेली नाही. ग्राहकांना पूर्वीसारखीच दमदार Kawasaki Ninja ZX-10R मिळणार आहे, फक्त तिची किंमत कमी करण्यात आली आहे.

Web Title: More that 2 lakh rupees discount on kawasaki ninja zx 10r still price is 17 lakh rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 07:33 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • Kawasaki Bike price

संबंधित बातम्या

ऑगस्टच्या महिन्यात स्कूटर विक्रीचा मोठा विक्रम! 8.55 लाखांहून जास्त युनिट्सची केली डिलिव्हरी
1

ऑगस्टच्या महिन्यात स्कूटर विक्रीचा मोठा विक्रम! 8.55 लाखांहून जास्त युनिट्सची केली डिलिव्हरी

किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीला 15 वर्षांची बॅटरी वॉरंटी; 1 ऑगस्ट 2026 पासूनच्या ग्राहकांना मोठा फायदा
2

किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीला 15 वर्षांची बॅटरी वॉरंटी; 1 ऑगस्ट 2026 पासूनच्या ग्राहकांना मोठा फायदा

पुण्यात TVS iQube MillionR चा जलवा! एकाच दिवशी 100 हून जास्त स्कूटरची डिलिव्हरी
3

पुण्यात TVS iQube MillionR चा जलवा! एकाच दिवशी 100 हून जास्त स्कूटरची डिलिव्हरी

Volvo XC60 आणि XC90 Long-Range PHEV लाँच; मिळणार तब्बल 200 किमी इलेक्ट्रिक रेंज
4

Volvo XC60 आणि XC90 Long-Range PHEV लाँच; मिळणार तब्बल 200 किमी इलेक्ट्रिक रेंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.