Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आली रे आली नवीन Kia Seltos आली! पहिल्या टिझरची पहिली झलक आली समोर

किया मोटर्सने नुकतेच नवीन Seltos चा टिझर सोशल मीडियावर प्रदर्शित करणार आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 05, 2025 | 10:13 PM
आली रे आली नवीन Kia Seltos आली! पहिल्या टिझरची झलक लवकरच येणार पाहता

आली रे आली नवीन Kia Seltos आली! पहिल्या टिझरची झलक लवकरच येणार पाहता

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतीय ऑटो बाजारात Kia मोटर्सच्या कारची वेगळीच क्रेझ
  • कंपनीच्या लोकप्रिय कारमध्ये Kia Seltos चा समावेश
  • नवीन कारचा टिझर प्रदर्शित
किया इंडियाने आज ऑल-न्यू Kia Seltos चा पहिला टीझर रीलीज केला असून, भारतातील सर्वात लोकप्रिय मिड-एसयूव्हीच्या झळकमुळे कारप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या महिन्याच्या म्हणजेच डिसेंबरच्या अखेरीस या एसयूव्हीचा वर्ल्ड प्रीमियर सादर केला जाणार आहे.

टीझरमध्ये सेल्टोसची अधिक आकर्षक, प्रीमियम आणि आधुनिक डिझाइन शैली दाखवण्यात आली आहे, ज्यामधून तिच्या आयकॉनिक सिल्हूटचे बोल्ड इव्हॉल्युशन स्पष्टपणे जाणवते. २०१९ मध्ये लाँच झाल्यापासून सतत यशाच्या शिखरावर चढत आलेली सेल्टोस आता संपूर्णपणे रिडिझाइन करण्यात आली असून, भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्या मिड-एसयूव्ही सेगमेंटमध्ये कियाचे नेतृत्व अधिक बळकट करण्यास सज्ज आहे.

25 km मायलेज, 6 एअरबॅग्स आणि किंमत 4.75 लाखांपासून सुरु! ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार

कियाच्या ‘Opposites United’ डिझाइन तत्त्वज्ञानावर आधारित ऑल-न्यू किया सेल्टोस ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनातून पुन्हा डिझाइन करण्यात आली आहे. दमदार एसयूव्ही स्टायलिंग, हाय-टेक प्रपोर्शन आणि अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह ती कियाच्या सर्वसमावेशक आणि आधुनिक डिझाइन भाषेचे प्रतीक ठरते. नवीन प्रमाण, अधिक शार्प लाइन आणि शक्तिशाली पवित्रा यांसह सेल्टोस भारतीय ग्राहकांच्या आधुनिक जीवनशैलीशी जुळणारे व्हिज्युअली स्ट्रॉंग प्रेसेन्स देते. मागील पिढ्यांचा उत्साह आणि कियाच्या आधुनिक इनोव्हेशन्सचा स्लीक, एअरोडायनॅमिक फिनिश तिच्या बाह्य डिझाइनमध्ये उत्तम प्रकारे एकत्रित केला आहे.

ऑल-न्यू किया सेल्टोसचा दमदार बॉडी प्रपोर्शन, मस्क्युलर क्‍लॅडिंग आणि अचूक सरफेसिंग यांमधून आत्मविश्वास आणि गतीशीलता प्रतिबिंबित होते. पुढील बाजूस नवीन किया Digital Tiger Face Grill असून, मागील बाजूस दिलेले सिग्नेचर Star Map Lighting वेईकलला ‘कनेक्टेड आणि फ्यूचरिस्टिक’ ओळख प्रदान करते. फ्लश डोअर हँडल्ससारखे फीचर्स कारच्या सौंदर्यात भर घालताना एकाचवेळी व्यवहार्यता देखील वाढवतात. प्रत्येक डिझाइन घटक भारतीय ड्रायव्हर्सच्या गरजा आणि ड्रायव्हिंग पॅटर्न लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे.

Range Rover नाही तर ‘या’ SUV मधून PM Modi आणि Putin यांचा प्रवास, कारला VIP नंबर प्लेट देखील नाही

या कारच्या अनावरणाबाबत प्रतिक्रिया देताना किया इंडियाचे एमडी आणि सीईओ ग्वांगू ली म्हणाले, “सेल्टोसने नेहमीच मिड-एसयूव्ही श्रेणीत नवे मापदंड स्थापित केले आहेत आणि या नवीन पिढीमुळे ही कार एका नव्या उंचीवर पोहोचेल. ऑल-न्यू किया सेल्टोस ही भारतीयांच्या प्रिय मिड-एसयूव्हीची बोल्ड आणि प्रगत उत्क्रांती आहे. आकर्षक डिझाइनपासून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित कार्यक्षमतेपर्यंत प्रत्येक तपशील ग्राहकांच्या अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षा लक्षात घेऊन विकसित करण्यात आली आहे. टीझरमधून या सर्वाचे रोमांचक दर्शन होते आणि आम्ही भारतात अधिक स्टायलिश, अधिक प्रीमियम आणि अधिक सक्षम सेल्टोस लवकरच सादर करण्यास उत्सुक आहोत.”

Web Title: News kia seltos teaser released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 10:13 PM

Topics:  

  • automobile
  • Kia Seltos
  • new car

संबंधित बातम्या

25 km मायलेज, 6 एअरबॅग्स आणि किंमत 4.75 लाखांपासून सुरु! ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार
1

25 km मायलेज, 6 एअरबॅग्स आणि किंमत 4.75 लाखांपासून सुरु! ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार

पुतीन यांची Aurus Senat कार भारी की Toyota Fortuner? जाणून घ्या किंमत
2

पुतीन यांची Aurus Senat कार भारी की Toyota Fortuner? जाणून घ्या किंमत

Range Rover नाही तर ‘या’ SUV मधून PM Modi आणि Putin यांचा प्रवास, कारला VIP नंबर प्लेट देखील नाही
3

Range Rover नाही तर ‘या’ SUV मधून PM Modi आणि Putin यांचा प्रवास, कारला VIP नंबर प्लेट देखील नाही

नवीन Tata Sierra च्या टॉप व्हेरिएंटची किंमत किती असू शकते ? लवकरच फुल प्राईझ लिस्ट होणार सादर
4

नवीन Tata Sierra च्या टॉप व्हेरिएंटची किंमत किती असू शकते ? लवकरच फुल प्राईझ लिस्ट होणार सादर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.