Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नितीन गडकरींचा विश्वास! 2 वर्षात इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती, पेट्रोल डिझेल वाहनांच्या समान असणार

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनी इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमतीसंबंधी महत्वाचे विधान केले आहे. येत्या 2 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती पेट्रोल डिझेलवरील वाहनांच्या बरोबरीने असतील असे ते म्हणाले आहे. यासंबंधी त्यांनी कारणही स्पष्ट केले आहे. तसेच इव्हीच्या सबसिडीवरही भाष्य केले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Sep 09, 2024 | 09:29 PM
नितीन गडकरींचा विश्वास! 2 वर्षात इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती, पेट्रोल डिझेल वाहनांच्या समान असणार
Follow Us
Close
Follow Us:

देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. सरकारकडूनही इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादननिर्मिती, विक्रीसाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहननिर्मिती कंपन्यांनाही त्याचा फायदा होत आहे. आज पाहिले तर बाजारपेठेत पेट्रोल डिझेलवरील वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान, इलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीबाबत केद्रींय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे वक्तव्य चर्चेत आले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, पुढील 2 वर्षात इलेक्ट्रिक कारच्या किमती पेट्रोल कारच्या समान असतील. किमती स्वस्त झाल्यामुळे इलेक्ट्रीक कारची विक्री वाढू लागेल. नितीन गडकरी हे प्रदीर्घ काळापासून इलेक्ट्रिक मोबिलिटीचे समर्थक आहेत. 64 व्या ACMA ( Automotive Component Manufacturers Association of India) वार्षिक सत्राच्या कार्यक्रमामध्ये बोलताना गडकरींनी इलेक्ट्रिक वाहने सर्वसामान्यांसाठी परवडणारी बनवण्यासाठी उपाययोजनांवर जास्त भर दिला.

हे देखील वाचा- गणेशोत्सवामध्ये कार कंपन्यांकडून ‘या’ कार्सवर बंपर ऑफर्स, मिळणार तब्बल 12 लाखांपर्यंतची सूट

नितीन गडकरी म्हणाले की, “दहा वर्षांपूर्वी, जेव्हा मी ईव्हीसाठी जोरदार प्रयत्न करत होतो, तेव्हा भारतातील ऑटोमोबाईल दिग्गजांनी मला गांभीर्याने घेतले नाही. आता, ते मला सांगतात की कदाचित त्यांनी त्यांची संधी गमावली आहे.”यावेळी त्यांनी ईव्हीकडे उद्योगाचा दृष्टीकोन लक्षणीय बदलला आहे यावर त्यांनी भर दिला.

रस्ता सुरक्षा उपक्रम

या कार्यक्रमात आपल्या भाषणात गडकरी यांनी ऑटोमोबाईल कंपन्यांना त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) कार्यक्रमांद्वारे रस्ता सुरक्षा उपक्रमांमध्ये महत्वपूर्ण योगदान देण्याचे आवाहन केले. त्यांच्या मंत्रालयाची रस्ते सुरक्षा ही एक चिंताजनक बाब आहे, याचे प्रमुख कारण आहे, खराब डिझाईन केलेले आणि इंजिनिअरिंग केलेले रस्ते जे भारतातील अपघातांचे प्रमुख कारण ठरत आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी अतिरिक्त सबसिडी किंवा प्रोत्साहनाच्या विरोधात नाही.

ईलेक्ट्रीक वाहनांना सबसिडीची गरज नाही अस त्यांनी काही दिवसांपूर्वीच वक्तव्य केले होते त्यासंबंधी कारणेही स्पष्ट केले होती तरी आता गडकरी यांनी असे सांगितले की, अर्थ मंत्रालय किंवा उद्योग मंत्रालयाने त्यांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्यास इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ईव्ही) अतिरिक्त सबसिडी किंवा प्रोत्साहन देण्याच्या विरोधात नाही.

हे देखील वाचा- गणेशोत्सवात 2024 Hyundai Alcazar facelift चे लॉंचिग, Tata Safari, Mahindra XUV700 ला मिळणार जबरदस्त टक्कर

दोन वर्षात इलेक्ट्रीक वाहन आणि पेट्रोल डिझेल वाहनांची किंमत बरोबरीत

मात्र ते म्हणाले की, दोन वर्षांनंतर इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहनाची गरज भासणार नाही, कारण तोपर्यंत ईव्हीची किंमत पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या बरोबरीने असणे अपेक्षित आहे.

Web Title: Nitin gadkaris faith in 2 years electric vehicle prices will be same as petrol diesel vehicles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2024 | 09:27 PM

Topics:  

  • Electric Vehicles
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन
1

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Nitin Gadkari on Voter List : अखेर नितीन गडकरींनीही केलं मान्य; महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी; कॉंग्रेस नेत्यांकडून VIDEO शेअर
3

Nitin Gadkari on Voter List : अखेर नितीन गडकरींनीही केलं मान्य; महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी; कॉंग्रेस नेत्यांकडून VIDEO शेअर

वाहन चालकांसाठीआनंदवार्ता! आता केवळ 15 रुपयांत पास करता येणार टोल प्लाझा; नेमकं कसं ते एकदा वाचाच
4

वाहन चालकांसाठीआनंदवार्ता! आता केवळ 15 रुपयांत पास करता येणार टोल प्लाझा; नेमकं कसं ते एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.